कुळाची जमीन म्हणजे काय? वर्ग 2 च्या जमिनी, वर्ग 1 करण्यास मंजुरी, GR आला- संपूर्ण प्रक्रिया पहा | Varg 2 Jamin Varg 1 karne
Varg 2 Jamin Varg 1 Karne – महाराष्ट्रात शेतीच्या जमिनींच्या मालकीसंदर्भात अनेक नियम आणि कायदे आहेत, त्यापैकी एक आहे कुळ कायदा. कुळाची जमीन म्हणजे अशी जमीन जिथे शेतकरी किंवा व्यक्ती वर्षानुवर्षे दुसऱ्याच्या जमिनीवर शेती करतात आणि त्यांना त्यासाठी काही हक्क मिळतात. या जमिनींची मालकी पूर्णपणे शेतकऱ्याकडे नसते, पण कुळ कायद्यामुळे त्यांना काही विशेष अधिकार मिळतात. … Read more