लाडकी बहीण मे महिन्याचा 1500 रुपयाचा हफ्ता मिळाला का? मे हफ्ता वितरित यादी जाहीर, चेक करा आपले नाव? Ladki Bahin May Hafta Yadi
Ladki Bahin May Hafta Yadi लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता दिनांक पाच जून पासून लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावर ती जमा होण्यास सुरुवात झाली आणि त्यानंतर राज्यभरातून अनेक लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये जमा झाल्याचे मेसेज येण्यास सुरुवात झाली. Ladki Bahin May Hafta Yadi मे महिन्याचा हप्ता बऱ्याच दिवसापासून लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होत नव्हता … Read more