bajaj chetak 2901 | बजाज इलेक्ट्रिक fast स्कूटर लॉन्च | Best Price 95,998/- जाणून घ्या संपूर्ण माहिती

2024 new lunch bajaj chetak 2901 : भारतीय कंपनी बजाजने आपल्या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये एक नवीन स्कूटर bajaj chetak 2901 लॉंच केली आहे. बजाज चेतकचे नवीन व्हॅरियन्ट 2901, 07 जून 2024 रोजी लॉंच केली आहे. भारतीय बाजारात इलेक्ट्रिक स्कूटरची मागणी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यानुसार बजाज कंपनी उत्तम उत्तम दर्जाच्या इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात आणत आहे. बजाज कंपनीने bajaj chetak 2901 लॉंच केली आहे आधीच्या मॉडेलपेक्षा अगदी ग्राहकांना परवडेल अशी कमी किंमतीची स्कूटर घेऊन आले आहेत. बजाज चेतक नवीन मॉडेल ची विक्री 15 जून 2024 पासून सुरु होत आहे. चला तर मग या नवीन मॉडेल विषय आपण विविध माहिती पाहूया. 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

bajaj chetak 2901 | बजाज चेतक 2901 माहिती 

बजाज चेतकची नवीन bajaj chetak 2901 स्कूटर भारतात लॉंच केली असून स्कूटरचे फीचर्स एकदम जबरदस्त आहे.  नवीन मॉडेल पॉवरफुल मेटल बॉडी आहे. बजाज चेतकच्या सर्व इलेक्ट्रिक स्कूटर खूप लोकप्रिय आहे भारताचे आर्थिक वर्ष २०२४ मध्ये बजाज चेतक सर्वाधिक विक्री होणाऱ्या इलेक्ट्रिक यादीत चौथा क्रमांकावर आहे. या विक्रीला अशीच चालना देण्यासाठी बजाज चेतकचे नवीन बेस व्हॅरियन्ट ग्राहकांना परवडणारे मॉडेल chetak 2901 लॉंच केले आहे. या मॉडेलची किंमतीही जाहीर केल्या आहेत. 

बजाज चेतक 2901 ची किंमत 95,998/- रपये इतकी आहे या मॉडेलमध्ये 5 कलर उपलब्ध आहे लाल, पांढरा, काळा, लाईम येलो आणि निळा असे पाच रंग आहेत. भारतातील 500 शोरूम मध्ये ह्या स्कूटर चे मॉडेल उपलब्ध होणार आहे एका चार्जिंगमध्ये 123 किलोमीटर जाईल असे कंपनीने जाहीर या आधी केले आहे. 6 तासामध्ये पूर्ण बॅटरी चार्ज होते. 

bajaj chetak 2901
bajaj chetak 2901

बजाज चेतक 2901 खास वैशिष्ट्ये 

  • बजाज चेतक 2901 ही नवीन स्कूटर मजबूत अशी मेटल बॉडीमध्ये बनविण्यात आलेली आहे त्यामुळे स्कूटरचा लुक अतिशय सुंदर दिसत आहे.
  • चेतक 2901 आतमध्ये रंगीत डिजिटल कन्सोल आहे ज्यामुळे हाय क्लास स्कूटरचा जबरदस्त लुक दिसतो. 
  • TecPac पण उपलब्ध आहे या मध्ये हिल होल्ड, रिव्हर्स, स्पोर्ट आणि इकॉनॉमिक मोड, कॉल आणि म्युजिक कंट्रोल, फॉलओ मी होमी लाइट आणि उत्तम ब्लूथूट अँप कॅन्टिव्हविटी या सारखी भरपूर वैशिष्ट्ये आहे.
  • bajaj chetak 2901 मध्ये हिल होल्ड ऍसिटिस्ट वैशिट्ये असे आहे की, उच्च उंचीच्या रस्त्यावर स्कूटर गेल्यावर नियंत्रण करण्यास राईडरला मदत करते.
  • हि नवीन स्कूटर महिलांना आणि वयस्कर लोकांना चालविणे एकदम सोपी आहे.
  • या मध्ये दोन ड्रायविंग मोड आहेत इको आणि स्पोर्टस असे दोन रायडींग मॉडेल दिले आहे. 
  • ही स्कूटर एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर 123 कोलोमीटर धावेल. 
  • पूर्ण चार्ज होण्यासाठी 6 तासचा अवधी लागतो.
  • या दोन्ही मॉडेलचा टॉप स्पीड 63 किमी प्रति तास आहे. 
  • बजाज चेतक 2901 मध्ये  कंपनी मार्फत 2.9kWh इतक्या क्षमतेची बॅटरी देण्यात आलेली आहे.

बजाज चेतक 2901 फीचर्स 

  • स्टील मेटल बॉडी 
  • डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर 
  • ब्लूथूट कनेटिव्हिटी 
  • एलईडी लाईट
  • इको आणि स्पोर्टस मोड 
  • फॉलो मी होमी लाईट 
  • कॉल आणि म्युजिक कंट्रोल 
  • मोबाईल चार्जिंग स्लॉट 

bajaj chetak 2901

हे वाचा जबरदस्त Best AI फीचर्स स्मार्टफोन | भारतातील पहिला स्लिम फोल्डेबल फोनबद्दल संपूर्ण माहिती

हे पण वाचा Super fast 10 मिनिटात फोन चार्ज, realme gt 6t | संपूर्ण माहिती 

Bajaj chetak 2901 specification 
Body Type Electric Scooters
Motor Type  BLDC
Front Brake  Drum
Range  123 Km
Motor Power  4.2 Kw
Charging Time  6 Hr
Rear Brake Drum 
Battery Capacity  2.88 Kwh
Top Speed  63 Km/Hr
Kerb Weight  134 Kg
Roadside Assistance  Yes 
Mobile Application  Yes
Geo Fencing  Yes
Call & Messaging  Yes
Navigation assist  Yes
Low Battery alert  Yes 
Speedometer Digital 
Charging point  Yes 
Mobile Connectivity  Bluetooth 
Call/SMS Alert  Yes 
Music Control Yes 
USB Charging Point  Yes 
Starting Remote Start, Push Button Start 
bajaj chetak 2901 कलर आणि डिझाईन 

बजाज चेतक 2901 नवीन मॉडेल पाच कलरमध्ये उपलब्ध केले आहे. स्कूटरची डिझाईन स्टिल बॉडीमध्ये येत आहे. यांच्यामध्ये टू सीट, बॉडी कलर्ड रिअर व्यू मिरर, एक साटन ब्लॅक ग्रब रेल आणि मैचिंग पिलियन फुटरेस कास्टिंग आणि चारकोल ब्लॅक फिनिश टू हेडलॅम्प केसिंग दिलेली आहे. स्कूटरला डिस्क ब्रेक, आलोय व्हील LED लाईट मेटल बॉडी पॅनल IP67 वॉटरफूफिंग सोबत येत आहे.
कलर
बजाज चेतक 2901 पाच कलरमध्ये लॉंच केलेली आहे ते पुढीलप्रमाणे
१) रेड (Red)
२) वाईट (White)
३) ब्लॅक (Black)
४) लाईम येलो (Yellow)
५) ब्लू (Blue)

bajaj chetak 2901

कोणते बदल करण्यात आलेले आहे 
  • Bajaj chetak 2901 मध्ये चेतक प्रीमियम सारखे रिमोट कि फिचर देण्यात आलेले नाही
  • या नवीन बजाज चेतकचा टॉप स्पीड 63 किलोमीटर प्रति तास आहे.
  • चेतक 2901 मध्ये समोर आणि मागील दोन्ही बाजूस फक्त ड्रम बॉक्स सिस्टिम देण्यात आली आहे. 
  • हि स्कूटर पूर्ण चार्ज करण्यासाठी 6 तासाचा कालावधी लागतो.
  • यामध्ये इको आणि स्पोर्ट मोड देण्यात आलेला आहे. 
  • बजाज कंपनीने दावा केल्यानुसार ही स्कूटर एकदा चार्ज केल्यानंतर 123 किलोमीटर पर्यंत जाते.
FQA’S

प्रश्न : बजाज चेतक 2901 कधी लॉंच झाली?
उत्तर : 06 जून 2024

प्रश्न : बजाज चेतक 2901 बाजारात कधी उपलब्ध होणार आहे?
उत्तर : देश भारतातील ५०० शोरूममध्ये 15 जून 2024 पासून सर्वत्र उपलब्ध होणार आहे.

प्रश्न : स्कूटरची किंमत किती आहे?
उत्तर : 95,998/-

प्रश्न : कोण कोणत्या कलरमध्ये स्कूटर उपलब्ध आहे?
उत्तर : रेड (Red) वाईट (White) ब्लॅक (Black) लाईम येलो (Yellow) ब्लू (Blue)

बजाज चेतक 2901 सर्व माहिती YouTube विडिओ पाहण्यासाठी येथे क्लीक करा.⇐

सारांश :
बजाज कंपनीची नवीन स्कूटर Bajaj Chetak 2901 लॉन्च झाली असून सगळीकडे या स्कॉउटरची चर्चा चालू आहे. त्यानुसार आपण या लेखात या नवीन स्कॉउटरची संपूर्ण माहिती जसे की, किंमत, फीचर्स कोणत्या कलरमध्ये ही स्कूटर आहे या बद्दल सर्व माहिती आपण पाहिली आहे. जर तुम्हाला काही शंका किंवा काही प्रश्न असल्यास तुम्ही कॉमेंट करू शकता तुमच्या कॉमेंटला नक्की उत्तर दिले जाईल आणि माहिती तुम्हाला आवडली असल्यास किंवा ही नवीन स्कूटर कोणाला खरेदी करायची असल्यास ही माहिती तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा. धन्यवाद||

 

 

Leave a Comment