Bank Of Maharashtra Bharti 2025 बँक ऑफ महाराष्ट्र पुणे, अंतर्गत “जनरल मॅनेजर, डेप्युटी जनरल मॅनेजर, असिस्टंट जनरल मॅनेजर, चीफ मॅनेजर, सिनियर मॅनेजर” पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मार्च 2025 आहे. वयोमर्यादा 21 ते 55 वर्षे ठेवण्यात आली आहे. मागास प्रवर्गासाठी 05 वर्ष सूट देण्यात आलेली आहे. अर्ज करण्यासाठी खुल्या प्रवर्गासाठी 1180 /- रु. शुल्क तर मागास प्रवर्गासाठी 118/- रुपये शुल्क भरावे लागणार आहे, तर निवड झालेल्या उमेदवारांना आकर्षक मासिक वेतन व सुविधा दिले जाणार आहे.
Bank Of Maharashtra Bharti 2025 Notification
जर तुम्ही सरकारी आणि चांगल्या पगाराच्या नोकरीच्या शोधात असल्यास आणि तुमचे शिक्षण कोणतेही पदवी उत्तीर्ण असल्यास बँक ऑफ महाराष्ट्र पुणे अंतर्गत विविध शाखेत सरकारी नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झालेली आहे. भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कायमस्वरूपी नोकरी आणि आकर्षक वेतन सुद्धा दिले जाणार आहे.
Bank Of Maharashtra Bharti 2025 या लेखात अधिकृत भरतीची जाहिरात, वयोमर्यादा, अंतिम मुदत, पदाचे नाव, पदसंख्या, अर्ज शुल्क/फी, शैक्षणिक पात्रता आणि इतर सविस्तर माहिती खाली देण्यात आलेली आहे.
Bank Of Maharashtra Bharti 2025 Details
महत्वाची माहिती | तपशील |
विभागाचे नाव | बँक ऑफ महाराष्ट्र |
कॅटेगरी | केंद्र शासनाची नोकरी |
पदाचे नाव | “जनरल मॅनेजर, डेप्युटी जनरल मॅनेजर, असिस्टंट जनरल मॅनेजर, चीफ मॅनेजर, सिनियर मॅनेजर” |
पदसंख्या | 020 |
शैक्षणिक पात्रता | कोणतेही पदवी उत्तीर्ण (सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी खाली दिलेली PDF पहा) |
परीक्षा शुल्क | खुल्या प्रवर्गासाठी 1180/- रु. शुल्क तर मागास प्रवर्गासाठी 118 /- रुपये शुल्क |
वयोमर्यादा | 21 ते 38 वर्ष असावे. मागास प्रवर्गासाठी 05 वर्ष सूट |
वेतनश्रेणी/पगार | नियमानुसार (PDF पहा) |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन |
अर्ज सुरु होण्याचा दिनांक | 03 मार्च 2025 |
अर्जाची अंतिम दिनांक | 15 मार्च 2025 |
निवड प्रक्रिया | ऑनलाईन, परीक्षा |
नोकरी ठिकाण | पुणे, महाराष्ट्र Bank Of Maharashtra Bharti 2025 |
अधिकृत वेबसाईट | https://bankofmaharashtra.in/ |
पदांचा तपशील व शैक्षणिक पात्रता :
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
General Manager-IBU | CA, MBA, PGDM, PGDBF, Post Graduation |
Deputy General Manager-IBU | |
Assistant General Manager-Treasury | CA, CFA, MBA, PGDM, PGDBF, Post Graduation |
Assistant General Manager-Forex Dealer | |
Assistant General Manager – Compliance/ Risk Management | Graduation |
Assistant General Manager-Credit | CA, MBA, PGDM, PGDBF, Post Graduation |
Chief Manager-Forex/Credit/Trade Finance | CA, CFA, MBA, PGDM, PGDBF, Post Graduation |
Chief Manager – Compliance/Risk Management | Graduation |
Chief Manager – Legal | Degree in Law, LLB |
Senior Manager – Business Development | MBA, PGDM |
Senior Manager – Back Office Operations | MBA, PGDM, PGDBF, Post Graduation |
Bank Of Maharashtra Bharti 2025 Notification PDF
भरतीची अधिकृत जाहिरात | येथे क्लिक करा ⇐ |
भरतीचा ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा ⇐ |
महाराष्ट्रातील इतर भरती | येथे क्लिक करा ⇐ |
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
How To Apply Bank Of Maharashtra Bharti 2025
- या भारतीकरिता अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- ऑनलाईन अर्ज भरताना माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या संबधीत लिंक वरून ऑनलाईन भरायचा आहे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मार्च 2025 रोजी आहे.
- अधिक माहितीसाठी वर दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक पाहावी. Bank Of Maharashtra Bharti 2025
सर्वाना महत्वाची सूचना : अर्ज फॉर्म भरण्यापूर्वी, कृपया नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचा आणि अर्ज प्रक्रियेसाठी दिलेल्या शेवटच्या तारखेपर्यंत ऑनलाईन/ऑफलाईन अर्ज सादर करा.
महाराष्ट्र राज्य आणि देशातील इतर राज्यातील सरकारी आणि खाजगी नोकर भरतीची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन अपडेटसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा.
महत्वाची सूचना : मित्रांनो, कोणत्याही भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी संबंधित मूळ पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचा. आणि त्यानंतरच अर्ज करा. अन्यथा भरतीच्या बाबतीत तुम्हाला झालेल्या कोणत्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही. Bank Of Maharashtra Bharti 2025 |