Book my HSRP Maharashtra महाराष्ट्र राज्यातील सर्व वाहनांसाठी हाय सिक्युरिटी रजिट्रेशन प्लेट (HSRP) बसवणे बंधनकारक करण्यात आले आहे. जर तुमच्या वाहनावर हि प्लेट नसेल, तर 30 एप्रिल 2025 पर्यंत बसवावी लागेल. अन्यथा रुपये 10 हजार पर्यंत दंड भरावा लागू शकतो. त्यामुळे 01 एप्रिल 2019 पूर्वी खरेदी केलेली सर्व वाहनांना HSRP प्लेट बसवणे अनिवार्य करण्यात आलेली आहे.
Book my HSRP Maharashtra
केंद्रीय मोटार वाहन नियम, 1989 आणि केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्रालयाच्या नियमानुसार 1 एप्रिल 2019 पासून उत्पादित होणाऱ्या सर्व नवीन वाहनांना “हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट ‘ High Security Registration Plates बसवण्याची तरतूद आहे. यामुळे वाहनांच्या नंबर प्लेटमध्ये छेडछाड आणि बनावटगिरी करून होणारे गुन्हे कमी करणे.
Book my HSRP Maharashtra या लेखात HSRP नंबर प्लेट नेमकी कशी आणि कुठे बनवावी, नोंदणी कशी करावी, HSRP प्लेटसाठी किती खर्च येतो इतर सविस्तर माहिती खाली देण्यात आलेली आहे.
HSRP कोणत्या वाहनांना आवश्यक आहे ?
- 01 एप्रिल 2019 पूर्वी खरेदी केलेली वाहने
- दुचाकी, तीनचाकी, चारचाकी आणि ट्रक यासारखी सर्व प्रकारची वाहने
HSRP नंबर प्लेटचे फायदे :
- वाहन चोरी रोखण्यास मदत
- ट्राफिक नियमांची अंमलबजावणी सोपी
- CCTV मध्ये वाहन ओळख पटते.
HSRP online registration
वाहनांवर HSRP नंबर प्लेट ऑनलाईन प्रकिया खालीलप्रमाणे :
प्रथम www.transpot.maharastra.gov.in या संकेत स्थळाला भेट द्या आणि HSRP ऑनलाईन बुकिंग लिंकवर क्लिक करा. |
या अर्जासोबत पुढे जाण्यासाठी तुमचे प्रादेशिक परिवहन निवडा (तुमच्या वाहन नोंदणी क्रमांकाचे पहिले 4 अंक निवडा) |
ते निवडल्यानंतर Submit बटनावर क्लिक करा. हे तुम्हाला अधिकृत HSRP प्रक्रियेच्या संकेत स्थळावर घेऊन जाईल (संपूर्ण प्रक्रिया करणाऱ्या संस्थेचे MH नुसार तपशील दिले आहेत.) |
वाहनाशी संबधीत मूलभूत माहिती वाहन, प्रणालीमध्ये नोंदणीकृत मोबाइल क्रमांक सह भरावी. |
HSRP लावण्यासाठी, तुमच्या सोयीनुसार HSRP फीटमेन्ट केंद्र निवडा. |
तुमच्या सोयीनुसार HSRP स्थापित लावण्याची तारीख आणि वेळ निवडा. |
HSRP शुल्क ऑनलाईन भरा. रोख पैसे देण्याची गरज नाही. |
नियुक्त तारीख आणि वेळेवर HSRP फीटमेन्ट केंद्र भेट देऊन तुमचा HSRP लावून घ्या.Book my HSRP Maharashtra |
HSRP ऑनलाईन नोंदणीसाठी लिंक RTO कोड खालीलप्रमाणे :
RTO कोड | ऑनलाईन अर्ज लिंक |
MH47, MH04, MH16, MH09, MH12, MH26, MH27, MH37, MH29, MH49, MH31, MH51 | क्लिक करा ⇒ mhhsrp.com |
RTO कोड | ऑनलाईन अर्ज लिंक |
MH01, MH03, MH48, MH05, MH08, MH41, MH39, MH11, MH53, MH14, MH13, MH20, MH32, MH40, MH35, MH33, MH57 | क्लिक करा ⇒ hsrpmhzone2.in |
RTO कोड | ऑनलाईन अर्ज लिंक |
MH02, MH43, MH07, MH16, MH15, MH17, MH18, MH19, MH54, MH52, MH10, MH50, MH45, MH42, MH23, MH21, MH44, MH24, MH55, MH25, MH22, MH38, MH30, MH28, MH56, MH36, MH34 | क्लिक करा ⇒ maharashtrahsrp.com |
HSRP Maharashtra cost
खालीलप्रमाणे HSRP नंबर प्लेटसाठी शुल्क दिले आहे :
दुचाकी, ट्रॅक्टर – 450 /- + GST |
तीनचाकी – 500 /- + GST |
चारचाकी व अन्य – 745 /- + GST |
दरम्यान, पुण्यात वाहनांची संख्या अधिक असल्याने महाराष्ट्रात ‘HSRP’ बसविण्यासाठी केंद्रे स्थापन केली आहेत. रोझमां सेफ्टी सिस्टीम लि.‘ या कंपनीला हे काम दिले असून https://mhhsrp.com या लिंकवर ऑनलाइन नोंदणी करता येणार आहे. आतापर्यंत या लिंकवर दहा हजारांहून जास्त अर्ज आले आहेत. जानेवारीपासून नंबरप्लेट बसवण्याच्या कामास सुरुवात झाली आहे. विविध जिल्ह्या नुसार माहिती खाली देण्यात आलेली आहे.
इतर महत्वाची माहिती | येथे क्लिक करा ⇐ |
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
सदरील महाराष्ट्र सरकारी योजनेची माहिती तुमच्या जवळच्या मित्र आणि मैत्रिणींना नक्की शेअर करा जेणे करून त्यांना सुद्धा या योजनेसाठी फॉर्म भरता येईल आणि त्यांना सुद्धा या योजनेचा फायदा घेता येईल.
महाराष्ट्र राज्य आणि केंद्र सरकारच्या योजनेची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन योजनेच्या माहितीसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा. धन्यवाद ||Book my HSRP Maharashtra