BSNL चा पॉवरफुल रिचार्ज प्लॅन; 5000 GB Data ; कमी किंमतीत जास्त फायदा, पहा संपूर्ण डिटेल्स | BSNL Recharge plan maharashtra

BSNL Recharge plan maharashtra भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) ही भारतातील एकमेव सरकारी दूरसंचार कंपनी आहे. बीएसएनएल आपल्या स्वस्त रिचार्ज प्लानसाठी लोकांमध्ये खूप लोकप्रिय आहे. बीएसएनएल आपल्या युजर्सला इतर खासगी टेलिकॉम कंपन्यांच्या तुलनेत खूपच स्वस्त रिचार्ज प्लान ऑफर करते. अशा तऱ्हेनं अनेक जण हळूहळू बीएसएनएलकडे वळत आहेत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

BSNL Recharge plan maharashtra

आज आपण पाहणार आहोत बीएसएनएलनं आपल्या युजर्ससाठी धमाकेदार रिचार्ज प्लान आणला आहे. बीएसएनएलचा हा रिचार्ज प्लान सर्वात खास प्लान आहे, कारण बीएसएनएल या प्लानमध्ये युजर्संना पूर्ण 5000 जीबी हायस्पीड डेटा देत आहे. चला जाणून घेऊया बीएसएनएलच्या 5000 जीबी डेटा असलेल्या नवीन रिचार्ज प्लानबद्दल.

BSNL नवीन प्लॅनबद्दल संपूर्ण माहिती : 

बीएसएनएलनं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करून आपल्या नवीन रिचार्ज प्लानबद्दल आपल्या युजर्सना सांगितलं आहे. बीएसएनएलचा हा प्लान बीएसएनएलचा ब्रॉडबँड प्लॅन आहे, ज्यामध्ये कंपनी युजर्संना 200 एमबीपीएसच्या जलद स्पीडवर 5000 जीबी डेटा देत आहे. तर डेटा लिमिट संपल्यानंतर युजर्स ४ एमबीपीएसच्या स्पीडवर अनलिमिटेड डेटा वापरू शकतात.

नवीन रिचार्ज किंमत 1000 रुपयांपेक्षा कमी : 

बीएसएनएलच्या या नव्या ब्रॉडबँड प्लानची किंमत फक्त 999 रुपये आहे, ज्यामध्ये तुम्ही 1 महिन्यासाठी 5000 जीबी डेटाचा लाभ घेऊ शकता. यामध्ये तुम्ही हायस्पीड इंटरनेट सेवा, चित्रपट आणि डाउनलोडिंगचा आनंद घेऊ शकता. बीएसएनएलचा हा प्लान अपग्रेड करण्यासाठी तुम्ही 1800 4444 वर “Hi” मेसेज पाठवू शकता.

BSNL Recharge plan

BSNL चा 97 रुपयांचा प्लॅन :

BSNL च्या लिस्टमध्ये 97 रुपयांचा रिचार्ज प्लॅन देखील उपलब्ध आहे. या स्वस्त रिचार्ज प्लॅनमध्ये कंपनी ग्राहकांना दररोज 2GB डेटा ऑफर करते. तुम्हाला प्लॅनमध्ये 15 दिवसांची व्हॅलिडिटी दिली जाते. त्यानुसार तुम्हाला एकूण 30GB डेटा मिळतो. तुम्ही कोणत्याही नेटवर्कवर 15 दिवसांसाठी अनलिमिटेड फ्री कॉलिंग करू शकता. डेली डेटा लिमिट संपल्यानंतर, तुम्ही 40Kbps च्या स्पीडने डेटा वापरु शकता.

BSNL चा 58 रुपयांचा प्लॅन :

BSNL च्या लिस्टमध्ये तुम्हाला 58 रुपयांचा स्वस्त रिचार्ज प्लॅन मिळतो. Jio किंवा इतर कोणत्याही टेलिकॉम कंपनीकडे अशा प्रकारचा प्लॅन नाही. BSNL च्या या प्लॅनमध्ये तुम्हाला 7 दिवसांची व्हॅलिडिटी मिळते. यामध्ये तुम्हाला डेली डेटा लिमिट संपल्यानंतर 40kbps चा स्पीड मिळेल.BSNL Recharge plan maharashtra

बीएसएनएलचा 94 रुपयांचा प्लॅन :

तुम्हाला अधिक इंटरनेट डेटा हवा असेल तर तुम्ही बीएसएनएलच्या 94 रुपयांच्या प्लॅनवर जाऊ शकता. या रिचार्ज प्लॅनची ​​सर्वात मोठी खास गोष्ट म्हणजे त्याची व्हॅलिडिटी. या प्लॅनमध्ये कंपनी तुम्हाला 30 दिवसांची पूर्ण व्हॅलिडिटी ऑफर करते. या रिचार्ज प्लॅनमध्ये तुम्हाला डेली 3GB डेटा मिळतो. म्हणजे तुम्ही 30 दिवसांत एकूण 90 जीबी डेटा वापरू शकता. बीएसएनएलच्या या रिचार्ज प्लॅनमध्ये ग्राहकांना लोकल आणि नॅशनल कॉलिंगसाठी 200 मिनिटे दिली जातात.BSNL Recharge plan maharashtra

इतर महत्वाची माहिती  येथे क्लिक करा ⇐
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment