महिंद्रा नवीन EV XEV 9e भारतात लॉन्च, अबब ऐवढी किमंत, एका चार्जवर होणार इतका प्रवास, जाणून घ्या ! Mahindra XEV 9e In Marathi
Mahindra XEV 9e In Marathi : देशातील टॉपची ऑटोमोबाइल कंपनी महिंद्रा ने गेल्या वर्षाच्या अखेरीस आपली नवीन इलेट्रीक SUV XEV 9E लॉन्च केली होती. त्यावेळी कंपनीने फक्त त्याच्या बेस व्हेरिएन्ट (पॅक १) किमंत २१.९० लाख पासून जाहीर केली होती. आता कंपनीने त्याच्या टॉप व्हेरिएन्टची किंमत जाहीर केली आहे. या टॉप मॉडेल संपूर्ण माहिती खाली देण्यात … Read more