PMRDA सेक्टर 12 फेज 2, 6500 सदनिकांचे 65 टक्के काम पूर्ण, “या” दिवशी पूर्ण होणार प्रकल्प | PMRDA Sector 12 latest News Today
PMRDA Sector 12 latest News Today पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण तर्फे (PMRDA) दुसऱ्या टप्यात उभारण्यात येणाऱ्या साडेसहा हजार सदनिकांचे 65 टक्के काम पूर्ण झाले आहे. जुलै 2025 मध्ये कामे पूर्ण करण्याचे उद्धिष्ट प्रशासनाने ठेवले आहे. त्यानंतर या सदनिकानासाठी सोडत (लॉटरी) काढण्यात येणार आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे घराचे स्वप्न लवकर पूर्ण होणार आहे. PMRDA Sector 12 … Read more