शुभांशु शुक्ला भारताचे नवीन अंतराळवीर; कोण आहे ‘हा’ भारतीय अंतराळवीर, जे स्पेसमध्ये रचणार नवीन इतिहास | Shubhanshu Shukla Biography in Marathi
Shubhanshu Shukla Biography in Marathi भारतीय हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांनी भारतीय अंतराळ इतिहासात नवा अध्याय लिहिला आहे. ते ‘अॅक्सिऑम मिशन 4’ अंतर्गत आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (ISS) पोहोचणारे पहिले भारतीय अंतराळवीर ठरले आहेत. या मिशनमध्ये त्यांनी पायलट म्हणून भूमिका बजावली आहे. Shubhanshu Shukla Biography in Marathi शुभांशु शुक्ला कोण आहेत : – जन्म: … Read more