दहावी, बारावी 2025 निकालाची तारीख ठरली, “या” दिवशी ऑनलाईन पाहता येणार | HSC SSC Result 2025 Maharashtra Board
HSC SSC Result 2025 Maharashtra Board यंदा शिक्षण मंडळाकडून दहावी, बारावीच्या परीक्षाही लवकर घेण्यात आल्या होत्या. यंदा बारावीची परीक्षा ११ फेब्रुवारी ते १८ मार्च दरम्यान घेण्यात आली होती. तर दहावीची परीक्षा २१ फेब्रुवारीला घेण्यात आली होती. छत्रपती संभाजीनगर, लातूर, पुणे, नाशिक, नागपूर, कोकण, अमरावती, कोल्हापूर, मुंबई विभागातील बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीचे काम पूर्ण झाले. HSC SSC … Read more