विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! अकरावी प्रवेशाची पहिली लिस्ट “या” दिवशी जाहीर होणार, अशी करा चेक ऑनलाईन लिस्ट | 11th Admission First List
11th Admission First List आज आपण पाहणार आहोत की अकरावी प्रवेशाची पहिली यादी कोणत्या तारखेला लागणार आहे याविषयी आपण माहिती बघणार आहोत सध्या महाराष्ट्रात अकरावी प्रवेशाचे सत्र सुरू आहे यामध्ये प्रवेशाचे फॉर्म भरणे त्याचप्रमाणे पार्ट टू भरणे याचे सत्र सुरू आहे आता अकरावी प्रवेशाचे पहिले यादी कधी लागणार आहे याची माहिती आपण घेणार आहोत. 11th … Read more