ATM Charges New Rules ; RBI नवीन नियम, ATM मधून पैसे काढण्यासाठी लागणार इतके चार्जेस, बँकेकडून निर्णय जारी
ATM Charges New Rules आरबीआयच्या एका निर्णयानंतर एटीएममधून पैसे काढणं महागणार आहे. नवे नियम लवकरच लागू होणार आहेत. आज आपण पाहणार आहोत कि राज्यातील ATM मधून जर आपल्याला पैसे काढायचे असतील तर आता आपल्याला पैसे काढण्यासाठी देखाली पैसे लागणार आहेत बँकेने काही नियम बदलेले आहेत. सविस्तर माहिती खाली देण्यात आलेली आहे. ATM Charges New Rules … Read more