लाडकी बहीण योजनेचा हफ्ता कुठे अडकला… “या” महिलांचे जून महिन्याचे 1500 रुपये पैसे परत जमा होणार | Ladki Bahin June Mahina Hafta
Ladki Bahin June Mahina Hafta लाडकी बहिणी योजना ज्या योजनेने मागील वर्षभरात संपूर्ण राज्यात लोकप्रियता मिळवली आणि ज्या योजनेने विधानसभा निवडणुकांमध्ये संपूर्ण वातावरणच बदलून टाकले असे महत्त्वाची आणि लोकप्रिय योजना लाडकी बहीण योजना. याच लाडकी बहीण योजनेच्या जून महिन्याच्या अर्थातच बाराव्या हप्त्याचे वितरण दिनांक पाच जुलै पासून सुरू करण्यात आले आणि त्यानंतर आशा लावून बसलेल्या … Read more