लाडकी बहीण योजना जून हफ्ता; आज “या” जिल्हयात 1500 रुपये वाटप, आजचा शेवट दिवस | Ladki Bahin Yojana June cha Hafta
Ladki Bahin Yojana June cha Hafta लाडकी बहीण योजनेअंतर्गत जून महिन्याचा हप्ता आता अंतिम टप्प्यात आला असून आज म्हणजेच दिनांक 10 जुलै 2025 पर्यंत योजनेअंतर्गत सर्व महिलांना निधी जमा केला जाणार आहे. योजनेचा बारावा अर्थातच जून महिन्याचा हप्ता दिनांक पाच जुलै पासून मिळण्यास सुरुवात झाली आणि आज हप्ता वितरणासाठीचा शेवटचा दिवस असणार आहे त्यामुळे आज … Read more