CBSE Board Exam New Update; 10 वी विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; आता वर्षातून दोन वेळा होणार बोर्ड परीक्षा, विद्यार्थी आणि पालकांमध्ये चिंता वाढली

CBSE Board Exam New Update केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसईने (CBSE) आता दहावी बोर्डाच्या परीक्षेबाबत एक नवीन धोरण लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांची आता वर्षातून दोन वेळा बोर्ड परीक्षा होणार आहे. या संदर्भातील निर्णय आज (25 जून) सीबीएसई घेतला आहे. त्यामुळे 2025 पासून दहावीचे विद्यार्थी वर्षातून दोनदा बोर्डाची परीक्षा देऊ शकणार आहेत.  

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

CBSE Board Exam New Update

फेब्रुवारी आणि मे मध्ये होणार परीक्षा : 

दरम्यान, सीबीएसई बोर्डाच्या दहावीच्या बोर्ड परीक्षांमध्ये होणारा हा बदल 2026 पासून लागू करण्यात येणार आहे. या नव्या निर्णयानुसार २०२६   पासून विद्यार्थ्यांना एकाच शैक्षणिक वर्षात दोन वेळा परीक्षेला बसता येणार आहे. या निर्णयामागचा उद्देश हा विद्यार्थ्यांवरील परीक्षेचा तणाव कमी व्हावा आणि विद्यार्थ्यांना त्यांची कामगिरी सुधारण्यासाठी संधी मिळावी, हा उद्देश असल्याचं सांगितलं जात आहे.

हेही वाचा : क्लिक करा ⇒ मोठी बातमी; लाडकी बहीण जूनचा हफ्ता “या” बँकेतच जमा होणार, तुमची बँक कोणती? बँक लिस्ट जाहीर, लगेच चेक करा

बोर्डाच्या नवीन निर्णयांमध्ये नक्की काय आहे आणि कोणते बदल होणार :

सीबीएसईच्या नव्या निर्णयानुसार आता प्रत्येक विद्यार्थ्याने फेब्रुवारीत होणारी परीक्षा देणं अनिवार्य आहे. तसेच ज्या विद्यार्थ्यांना त्यांचे गुण आणखी सुधारायचे असतील त्या विद्यार्थ्यांनी मे महिन्यांत होणाऱ्या दुसरी परीक्षा देणं गरजेचं असणार आहे. पण एका वर्षांत दोन परीक्षा घेण्यात येणार असल्या तरी विद्यार्थ्यांचं वर्षातून एकदाच मूल्यांकन होणार आहे. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.CBSE Board Exam New Update

CBSE निर्णयामधील मुख्य मुद्दे : 

  • 2026 पासून सीबीएसई इयत्ता 10 वी बोर्ड परीक्षा वर्षातून दोनदा घेणार आहे.
  • या परीक्षेचा पहिला टप्पा फेब्रुवारीमध्ये आणि दुसरा टप्पा मे मध्ये पार पडेल.
  • मात्र, पहिली परीक्षा अनिवार्य असेल तर दुसरी ऐच्छिक असेल.

पहिल्या टप्प्यातील निकाल एप्रिलमध्ये जाहीर केले जातील, तर दुसऱ्या टप्प्याचे निकाल जूनमध्ये जाहीर केले जातील. या निर्णामुळे विद्यार्थ्यांना त्यांचे गुण सुधारण्याची संधी मिळेल. तसेच या शैक्षणिक वर्षात अंतर्गत मूल्यांकन फक्त एकदा होईल जे दोन्ही परीक्षा टप्प्यांसाठी लागू असेल.

हेही वाचा : क्लिक करा ⇒ खुशखबर; लाडकी बहिणींना 1 लाख रुपये कर्ज वाटप करण्याची प्रक्रिया सुरु, अर्ज कसा करायचा सविस्तर माहिती पहा

परीक्षा कधी होणार, निकाल कधी लागणार?

CBSE Board Exam New Update सीबीएसईने राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार हा निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांच्या डोक्यावरचं परीक्षेचं ओझं कमी व्हावं त्यामुळे हे धोरण स्वीकारण्यात आलं आहे. आता या नव्या धोरणानुसार विद्यार्थ्यांना दोन वेळा बोर्डाची परीक्षा देता येईल. फेब्रुवारी महिन्यात घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल हा एप्रिल महिन्यात जाहीर केला जाईल. तर मे महिन्यात घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल हा जून महिन्यात जाहीर केला जाईल. दुसऱ्या परीक्षेत विद्यार्थी एकूण तीन विषयात आपले गुण वाढवण्यासाठी प्रयत्न करू शकतात. या विषयांत विज्ञान, गणित, सोशल सायन्स आणि भाषा विषयांचा समावेश आहे.

परीक्षा कधी होणार, निकाल कधी लागणार?

सीबीएसईने राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार हा निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांच्या डोक्यावरचं परीक्षेचं ओझं कमी व्हावं त्यामुळे हे धोरण स्वीकारण्यात आलं आहे. आता या नव्या धोरणानुसार विद्यार्थ्यांना दोन वेळा बोर्डाची परीक्षा देता येईल. फेब्रुवारी महिन्यात घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल हा एप्रिल महिन्यात जाहीर केला जाईल. तर मे महिन्यात घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल हा जून महिन्यात जाहीर केला जाईल. दुसऱ्या परीक्षेत विद्यार्थी एकूण तीन विषयात आपले गुण वाढवण्यासाठी प्रयत्न करू शकतात. या विषयांत विज्ञान, गणित, सोशल सायन्स आणि भाषा विषयांचा समावेश आहे.CBSE Board Exam New Update

Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐

 

Leave a Comment