Fastag चे नियम बदलले, “ही” गोष्ट नसल्यास भरावा लागणार दुप्पट टोल, पहा संपूर्ण डिटेल्स | Fastag Rules Change In Marathi

Fastag Rules Change In Marathi महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) अंतर्गत येणाऱ्या सर्व टोल नाक्यांवर 1 एप्रिल 2025 पासून केवळ फास्टॅगद्वारेच टोल वसूल केला जाणार आहे. फास्टॅगशिवाय टोल भरणाऱ्या वाहनचालकांना दुप्पट शुल्क भरावे लागणार आहे. या नवीन Fastag चे बदलेल्या नियमामध्ये कोणतेही बदल होणार नाही असे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) जाहीर केलेले आहे. महामंडळाने या नियमाची कडक अंमलबजावणी सुरू केली आहे.  

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Fastag Rules Change In Marathi

महाराष्ट्रसह मुंबईतही आता फास्टॅग अनिवार्य करण्यात आला आहे, 1 एप्रिलपासून नवीन नियम लागू झाले आहेत. जर लोकांनी नियम मोडले तर त्यांना दुप्पट टोल भरावा लागेल पण तुम्हाला माहिती आहे का? की काही वाहनांना फास्टॅगमधून सूट देण्यात आली आहे? ही वाहने कोणती आहेत आणि आणि किती रुपयांची सूट दिली आहे? जाणून घेऊ सविस्तर…

Fastag Rules Change

हायब्रीड टोल पद्धती बंद :

यापूर्वी, MSRDC टोल नाक्यांवर रोख रक्कम, स्मार्ट कार्ड, डेबिट कार्ड, पीओएस मशीन आणि क्युआर कोडद्वारे टोल भरण्याची सुविधा होती. मात्र, ही हायब्रीड प्रणाली पूर्णपणे बंद करून सर्व टोल मार्गिका आता फास्टॅग-आधारित करण्यात आल्या आहेत.

सर्व वाहनचालकांसाठी महत्त्वाच्या सूचना :

  • फास्टॅग नसलेल्या वाहनचालकांनी त्वरित फास्टॅग खरेदी करून ते आपल्या वाहनावर बसवावे.
  • अन्यथा, टोल नाक्यावर दुप्पट टोल शुल्क भरावे लागेल.
  • प्रवासापूर्वी फास्टॅगची वैधता आणि खात्यात पुरेशी रक्कम आहे का, हे तपासणे आवश्यक आहे.

फास्टॅग बंधनकारक असलेले प्रमुख टोल नाके फास्टॅग सक्तीने लागू असलेल्या MSRDC टोल नाक्यांची यादी खालीलप्रमाणे आहे :

  1. वांद्रे-वरळी सागरी सेतू
  2. मुंबई-पुणे एक्सप्रेस वे आणि जुना मुंबई-पुणे मार्ग
  3. मुंबईच्या प्रवेशद्वारावरील 5 प्रमुख टोल नाके
  4. समृद्धी महामार्गावरील 23 टोल नाके
  5. नागपूर शहर एकात्मिक रस्ते विकास प्रकल्पातील 5 टोल नाके
  6. सोलापूर शहर एकात्मिक रस्ते विकास प्रकल्पातील 4 टोल नाके
  7. संभाजीनगर शहर एकात्मिक रस्ते विकास प्रकल्पातील 3 टोल नाके
  8. काटोल बायपास टोल नाका
  9. चिमूर-वरोरा-वणी मार्गावरील टोल नाके
  10. टोल भरताना अडचण टाळण्यासाठीFastag Rules Change In Marathi

सदर Fastag मधून “या” लोकांना मिळेल सूट :

मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा नियम स्कूल बसेस, हलक्या मोटार वाहने आणि राज्य परिवहन बसेसना लागू होत नाही. या सर्व वाहनांना मुंबईत प्रवेश करणाऱ्या पाच प्रमुख ठिकाणी फास्टॅगमधून सूट देण्यात आली आहे ज्यामध्ये मुलुंड पश्चिम, मुलुंड पूर्व, ऐरोली, दहिसर आणि वाशी या टोल प्लाझांचा समावेश आहे. मुंबई-पुणे एक्सप्रेसवे, जुना मुंबई-पुणे हायवे आणि मुंबई-नागपूर समृद्धी एक्सप्रेसवे सारख्या प्रमुख महामार्गांवर फास्टॅग सिस्टमची कडक अंमलबजावणी केली जाईल.

Fastag असे करा खरेदी :

फास्टॅग पेटीएम, अमेझॉन किंवा कोणत्याही बँकिंग अ‍ॅप किंवा वेबसाइटवरून खरेदी करता येतो. फास्टॅग खरेदी केल्यानंतर, तुम्ही फोन पे, गुगल पे, अमेझॉन पे यासारख्या कोणत्याही पेमेंट अ‍ॅपद्वारे तुमचा फास्टॅग सहजपणे रिचार्ज करू शका.Fastag Rules Change In Marathi

इतर सरकारी योजनांची माहिती  येथे क्लिक करा ⇐
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐

सदरील महाराष्ट्र सरकारी योजनेची माहिती तुमच्या जवळच्या मित्र आणि मैत्रिणींना नक्की शेअर करा जेणे करून त्यांना सुद्धा या योजनेसाठी फॉर्म भरता येईल आणि त्यांना सुद्धा या योजनेचा फायदा घेता येईल.

महाराष्ट्र राज्य आणि केंद्र सरकारच्या योजनेची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन योजनेच्या माहितीसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा. धन्यवाद ||Fastag Rules Change In Marathi

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment