Free laptop opportunities in maharashtra सध्याच्या डिजिटल युगात शिक्षणासाठी मोबाईल, लॅपटॉप, इंटरनेटसारखी साधनं खूपच गरजेची झाली आहेत. ही गोष्ट लक्षात घेऊन केंद्र सरकारनं “प्रधानमंत्री फ्री लॅपटॉप योजना 2025” सुरू केली आहे. या योजनेचा उद्देश म्हणजे गरजू आणि गरीब विद्यार्थ्यांना मोफत लॅपटॉप देऊन त्यांना ऑनलाईन शिक्षणासाठी सक्षम बनवणं. विशेषतः जे विद्यार्थी आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत आणि ज्यांच्याकडे शिक्षणासाठी आवश्यक तंत्रसाधनं नाहीत, त्यांच्यासाठी ही योजना वरदान ठरणार आहे.
Free laptop opportunities in maharashtra
सदर योजनेत 10वी किंवा 12वीत 65% ते 75% पर्यंत गुण मिळवलेले विद्यार्थी अर्ज करू शकतात. अर्जदार भारताचा रहिवासी असावा, आणि त्याच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 1 लाखाच्या आत असावं. कुटुंबातील कोणीही सरकारी नोकरीत नसणं आवश्यक आहे. अर्ज करताना आधार कार्ड, उत्पन्न प्रमाणपत्र, शैक्षणिक मार्कशीट, राहवासी दाखला आणि पासपोर्ट साइज फोटो ही कागदपत्रं लागतात.
ही योजना केवळ डिजिटल शिक्षणासाठीच नव्हे तर ग्रामीण आणि मागास भागांतील विद्यार्थ्यांमध्ये डिजिटल साक्षरता वाढवण्यासाठीसुद्धा खूप महत्त्वाची ठरेल. त्यामुळे जर तुम्ही या निकषांमध्ये बसत असाल, तर लवकरात लवकर अर्ज करा आणि ही सुवर्णसंधी मिळवून आपल्या शिक्षणाला नवीन दिशा द्या.
मोफत लॅपटॉप साठी आवश्यक पात्रता :
- अर्जदार व्यक्ती हा एक स्टुडन्ट असलेला हवा.
- त्याच्या कडे भारताचे नागरिकत्व असायला हवे आणि तो भारताचा रहिवासी असणे गरजेचे आहे.
- अर्जदार हा जर मागासवर्गीय आणि आर्थिक दृष्ट्या मागास असेल तर तो लाभासाठी पात्र असेल.
- अर्जदाराच्या कुटुंबाबाचे उत्पन्न हे सहा लाखापेक्षा अधिक नसायला हवे.
- जे विद्यार्थी दहावी पास झालेत आणि नंतरचे शिक्षण ते सायन्स किंवा तांत्रिक विषयात घेत असेल तरी देखील ते लाख घेऊ शकतील.
- योजनेचा अर्ज ऑनलाइन पद्धतीने करणे आवश्यक आहे आणि आवश्यक कागदत्रांनुसार देखील अर्जदार पात्र होणार आहे.
- अर्जदाराच्या परिवारातील कोणीही सरकारी नोकरीवर असेल तर त्याला योजनेचा लाभ मिळणार नाही.
- अनुसूचित जाती व जमाती मधील विद्यार्थी बारावीत कमीत कमी 75 % गुणांनी उत्तीर्ण असावा.
- ओपन प्रवर्गातील विद्यार्थी बारावीत कमीत कमी 85 % गुणांनी उत्तीर्ण असावा.
Free laptop opportunities in maharashtra in marathi for students
मोफत लॅपटॉप साठी आवश्यक कागदपत्रे :Free laptop opportunities in maharashtra
- आधारकार्ड
- दहावी मार्कशीट
- जन्माचा दाखला
- उत्पन्न दाखला
- कॉलेज ऍडमिशन पावती
- मेल आयडी
- बँक पासबुक
- पासपोर्ट साइज फोटो
- मोबाइल नंबर
असा करा अर्ज :
सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वप्रथम वन स्टुडन्ट वन लॅपटॉप योजनांचे राबविणाऱ्या AICTE च्या अधिकृत वेबसाईटवर https://www.aicte-india.org/ पोर्टल वर जायचे आहे. अर्थात अखिल भारतीय तांत्रिक शिक्षा परिषद यांचा अधिकृत साईट ला भेट द्यावी लागेल. तेथे साईट च्या डॅशबोर्ड वर तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचे आहे.
तेथे योजनेचा फॉर्म भरावा लागेल आणि काही आवश्यक कागदपत्रे देखील अपलोड करावी लागतील. नंतर सर्व प्रक्रिया झाल्यानंतर अर्ज सबमिट करावा लागणार आहे. अशा सोप्या पद्धतीने योजनेचा अर्ज यशस्वी रित्या भरता येईल. (Free laptop opportunities in maharashtra)
Whatsapp ग्रुप जोईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
सदरील महाराष्ट्र सरकारी योजनेची माहिती तुमच्या जवळच्या मित्र आणि मैत्रिणींना नक्की शेअर करा जेणे करून त्यांना सुद्धा या योजनेसाठी फॉर्म भरता येईल आणि त्यांना सुद्धा या योजनेचा फायदा घेता येईल.
महाराष्ट्र राज्य आणि केंद्र सरकारच्या योजनेची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन योजनेच्या माहितीसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा. धन्यवाद ||(Free laptop opportunities in maharashtra)