विद्यार्थ्यांनो मोफत टॅबलेट मिळवा ! Free Tablet Yojana Maharashtra योजनेसाठी आजपासून अर्ज सुरु, त्वरित अर्ज करा

Free Tablet Yojana Maharashtra भारत सरकारने विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्याच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. डिजिटल शिक्षणाच्या युगात आर्थिकदृष्ट्या दुर्बळ विद्यार्थ्यांना शिक्षणाची समान संधी मिळावी यासाठी फ्री टॅबलेट योजना 2025 लागू करण्यात आली आहे. या योजनेतून सरकारी शाळा व महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना मोफत टॅबलेट देण्यात येणार आहे. 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Free Tablet Yojana Maharashtra

फ्री टॅबलेट योजना काय आहे?

आज शिक्षण पूर्णपणे डिजिटल झाले आहे. पण अनेक गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांकडे मोबाईल, लॅपटॉप किंवा टॅबलेटसारखी साधने नाहीत. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे डिजिटल शिक्षण सर्वांपर्यंत पोहोचवणे आणि कोणताही विद्यार्थी फक्त तांत्रिक सुविधांच्या अभावामुळे शिक्षणापासून वंचित राहू नये.

टॅब्लेटमध्ये कोण कोणत्या सुविधा असणार :

सरकारकडून देण्यात येणाऱ्या टॅबलेटमध्ये आधीपासूनच ई-बुक्स, व्हिडीओ लेक्चर्स, सराव प्रश्न, NCERT पुस्तकं, व स्पर्धा परीक्षा सामग्री यांसारखी शैक्षणिक साधने लावलेली असतील. काही राज्य सरकारे यामध्ये मोफत इंटरनेट डेटा देण्याचा विचार करत आहेत, जेणेकरून विद्यार्थी ऑनलाईन क्लास व टेस्टमध्ये सहभागी होऊ शकतील.

हेही वाचा : क्लिक करा ⇒ पावसाळी अधिवेशनात लाडकी बहीण जून हफ्ताची लिस्ट आली, “या” दिवशी 1500 रुपये जमा होणार

शासनाने जारी केलेली पात्रता आणि कागदपत्रे : 

पात्रता : 

  • अर्जदार विद्यार्थी सरकारी शाळा, ITI, डिप्लोमा किंवा महाविद्यालयात शिकत असावा.
  • 6वी ते 12वी, डिप्लोमा किंवा पदवीचे शिक्षण घेत असलेला विद्यार्थी पात्र असेल.
  • कुटुंबाची वार्षिक उत्पन्न मर्यादा ₹2 लाखांपेक्षा कमी असावी.
  • घरातील कोणताही सदस्य शासकीय नोकरीत नसावा.

आवश्यक कागदपत्रे :

  • आधार कार्ड 
  • शाळा ओळखपत्र 
  • उत्पन्न दाखला 
  • रहिवासी प्रमाणपत्र 
  • मागील वर्षाची मार्कशीट 
  • पासपोर्ट साईज फोटो 

सदर योजनेसाठी अर्ज कसा करायचा?

फ्री टॅबलेट योजना 2025 साठी ऑनलाईन फॉर्म भरण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे.
विद्यार्थ्यांना खालीलप्रमाणे अर्ज करता येईल:

हेही वाचा : क्लिक करा ⇒ PMRDA Sector 12 Phase 2, 6500 घरांचे 80 टक्के काम पूर्ण, लॉटरी लवकरच? ‘ही’ कागदपत्रे तयार ठेवा

  • राज्य सरकारच्या शिक्षण विभागाच्या अधिकृत वेबसाइटवर जा.
  • Free Tablet Yojana Maharashtra लिंकवर क्लिक करा.
  • फॉर्ममध्ये आपली वैयक्तिक व शाळेची माहिती भरा.
  • आवश्यक कागदपत्र स्कॅन करून अपलोड करा.
  • ऑफलाइन अर्जासाठी, शाळा/कॉलेजमध्ये फॉर्म मिळतील.

“या” राज्यात सदरील योजना राबविण्यात येत आहे :

महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार, हरियाणा, तमिळनाडू या राज्यांनी आधीही अशा योजना राबवल्या आहेत आणि आता ही फ्री टॅबलेट योजना 2025 मोठ्या प्रमाणावर पुन्हा सुरू केली जाणार आहे.

Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐

 

Disclaimer : Free Tablet Yojana Maharashtra वरील माहिती इंटरनेट प्लॅटफॉर्मवरून घेतली आहे. आम्ही या बातमीच्या 100% सत्यतेची हमी देत नाही. त्यामुळे कृपया सखोल विचार करून आणि अधिकृत स्रोतांकडून पुष्टी करून घेऊन पुढील कार्यवाही करावी. कोणत्याही निर्णयापूर्वी संबंधित सरकारी विभागाकडून अधिकृत माहिती मिळवून घ्यावी. 

Leave a Comment