Ganpati Special Train Konkan 2025 गणेशोत्सव म्हणजे कोंकणवासियांसाठी एक खास पूर्व या सणाच्या निमित्ताने हजारो चाकरमानी मुंबई, पुण्यासारख्या शहरामधून आपल्या गावाकडे कोंकणात परततात. यंदा गणेश चतुर्थी 27 ऑगस्ट 2025 रोजी येत असल्याने, कोंकण रेल्वेने प्रवासासाठी खास गणपती स्पेशल गाड्यांचे आयोजन केले आहे. या गाडयाचे आरक्षण 23 जून 2025 पासून सुरु होणार आहे.
Ganpati Special Train Konkan 2025
यंदा गणेशोत्सव लवकर :
गेल्या वर्षी गणेशोत्सव 7 सप्टेंबर 2024 रोजी आला होता. मात्र यंदा हा सण लवकर आला आहे. त्यामुळे कोंकणात जाणाऱ्या प्रवांशाची संख्या मोठी असण्याची शक्यता आहे. हे लक्षात घेऊन कोंकण रेल्वेने 60 दिवस आधीपासून आरक्षण उपलब्ध करून दिले आहे.
हेही वाचा : क्लिक करा ⇒ राज्य सरकारने केले जाहीर, “या” अतिरिक्त लाडक्या बहिणींना जुनेच 1500 रुपये खात्यात जमा होणार नाही, माहिती पहा
गणपती स्पेशन ट्रेन आरक्षण माहिती :
तपशील | माहिती |
गणेश चतुर्थी | 27 ऑगस्ट 2025 |
आरक्षणाची सुरुवात | 23 जून 2025 |
सर्वाधिक गर्दीचा दिवस | 25 आणि 26 ऑगस्ट 2025 |
आधीचा गणपती उत्सव | 7 सप्टेंबर 2024 |
गणेशोत्सव साठी रेलवेची तयारी :
सणाच्या काळात चाकरमान्यांची संख्या लक्षणीय प्रमाणात वाढते. खास करून 25 आणि 26 ऑगस्ट या दोन दिवसामध्ये गावी जाणाऱ्यांची संख्या सर्वार्धिक असते. त्यामुळे त्या दिवसांच्या गाड्यावर आरक्षणाची विशेष मागणी असते.
कोंकण रेल्वे आणि मध्य रेल्वे मिळून दरवर्षी 250 हुन अधिक गणपती स्पेशल गाड्या सोडतात. यंदाही हेच प्रमाण कायम राहण्याची शक्यता आहे. सध्या मुंबई गोवा महामार्गाची स्थिती अत्यंत खराव असल्यामुळे, प्रवासी रेल्वेच्या पर्यायाला प्राध्यान देणार आहेत.Ganpati Special Train Konkan 2025
हेही वाचा : क्लिक करा ⇒ मोफत आधारकार्ड अपडेट करण्याची अखरेची संधी, नाहीतर आधारकार्ड रद्द होणार
रेल्वे बुकिंगची संधी व वेळ चुकवू नका :
60 दिवस आधी आरक्षण सुरु होणार असल्यामुळे, प्रवाशांनी लवकरात लवकर आपली तिकीट बुक करावीत. गणपतीच्या आधीच्या दोन दिवसात विशेष गाड्यांची मागणी जास्त असते, त्यामुळे हे दिवस लक्षात घेऊन नियोजन करणे गरजेचे आहे.
महत्वाची माहिती :
आरक्षण करताना अधिकृत IRCTC वेबसाईट किंवा रेलवे स्टेशन वरील कॉउंटरवरच बुकिंग करा. बनावट एजेंटपासून सावध राहा.
DISCLAIMER :
Ganpati Special Train Konkan 2025 या लेखात माहिती कोंकण रेल्वेच्या अधिकृत घोषणावर आधारित आहे. प्रवाशांनी अधिकृत रेल्वे संकेतस्थळावर जाऊन वेळापत्रक आणि गाड्याची माहिती तापसूनच आरक्षण करावे.
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |