Gharkul Yojana List Update राज्यातील घरकुल योजनेस संदर्भात एक मोठे अपडेट आलेली आहे त्याचप्रमाणे आपल्याला जर नवीन अर्ज करायचा असेल तर काय करावे लागेल कागदपत्र कोणते लागतील आणि अर्ज ऑनलाईन करायचे किंवा प्लॅन करायचा याविषयी आपण माहिती बघणार आहोत.
Gharkul Yojana List Update
आपल्या जीवनामध्ये प्रत्येकाचे एक स्वप्न असते की आपल्या स्वतःचा हक्काचं घर असावे त्याच्यामध्ये आपल्याला काही आर्थिक अडचणी येत असतात सरकार तुम्हाला तर स्वतःचा हक्काचा जर देणार आहे त्यासाठी तुम्हाला पैशांची मदत करणार आहे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत महाराष्ट्रात जवळपास 12 करोड घरे मंजूर झालेले आहेत यामध्ये लाभार्थ्यांची यादी गावानुसार जाहीर देखील झालेली आहे तर बघुयात या विषयी माहिती.
घरकुल योजनाचा हफ्ता जमा, असे चेक करा यादी :
सध्या ग्रामीण भागामध्ये सरकारकडून मोठ्या प्रमाणात घरकुल दिले जात आहे. घरकुल यादीमध्ये आपले नाव आले की नाही? हे कसे चेक करायचे? याची माहिती आपण आज जाणून घेणार आहोत. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण (PMAY-G) ही केंद्र सरकारची एक महत्त्वाची योजना आहे, जी ग्रामीण भागातील बेघर नागरिकांना पक्के घरे देण्यासाठी सुरू करण्यात आली आहे.
हेही वाचा : क्लिक करा ⇒ लाडक्या बहिणींना Free पिठाची गिरणी आणि वाशिंग मशीन मिळणार? याबाबत सरकारने माहिती केली जाहीर
घरकुल यादी मध्ये नाव चेक करण्यासाठी तुम्हाला सर्वात आधी गुगलवर
- pmayg.nic.in असं सर्च करायचं आहे. त्यानंतर खाली आलेला लिंक वर क्लिक करा.
- होमपेजवर वरच्या मेनूमधील “Awassoft” वर क्लिक करा.
- आता ड्रॉपडाउनमध्ये “Report” या पर्यायावर क्लिक करा.
- येथे Social Audit Reports (H) या सेक्शनमधील “Beneficiary details for verification” वर क्लिक करा.
- आता MIS Report चा पेज ओपन होईल. येथे तुमचे राज्य, जिल्हा, तालुका, गाव निवडा.
- Scheme Type मध्ये PRADHAN MANTRI AWAAS Yojana निवडा.
- कॅप्चा कोड भरून “Submit” वर क्लिक करा.
आता तुमच्या गावातील लाभार्थ्यांची संपूर्ण यादी तुमच्या समोर दिसेल. यामध्ये कोणाला घर मंजूर झाले आहे, कोणती स्टेज सुरू आहे इ. तपशील मिळतील.
Gharkul Yojana List Update घरकुल म्हणजे गरीब कुटुंबांसाठी स्वप्नांचे घर. केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री आवास योजनेसह महाराष्ट्र सरकारने अनेक आवास योजना राबवल्या आहेत. या सर्व योजनांचा मुख्य उद्देश म्हणजे प्रत्येक कुटुंबाला पक्के घराची सुविधा उपलब्ध करून देणे.केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सर्व श्रेणींतील लाभार्थ्यांना सहज पद्धतीने लाभ घेता येतो. त्याचबरोबर राज्य सरकारने विविध विशेष योजना सुरू केल्या आहेत.
घरकुल लाभार्थ्यांना योजनेचा पुढील हफ्ता कधी मिळणार ?
मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे की, उर्वरित 10 लाख लाभार्थ्यांना पुढील 15 दिवसांत हप्ता मिळणार आहे. ग्रामविकास विभागाला आदेश देण्यात आले आहेत की बांधकाम वेळेत पूर्ण होईल, याची खात्री करावी. सरकारचा उद्देश आहे की, 2025 पर्यंत प्रत्येक पात्र कुटुंबाला पक्कं घर मिळावं.
हेही वाचा : क्लिक करा ⇒ लाडकी बहिणींसाठी खुशखबर; जून हफ्त्याची तारीख फिक्स, “या” दिवशी 1500 रुपये येणार
राज्य सरकारची हक्काच्या घरासाठी पुढील भूमिका आणि पाऊल
राज्य सरकारने केंद्राच्या योजनेसोबत रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, पारधी योजना, मोदी आवास योजना, यशवंत चव्हाण योजना अशा विविध योजनांतूनही 17 लाख घरे बांधली आहेत. एकूण 51 लाख घरे बांधण्याचे उद्दिष्ट असून त्यासाठी 70,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे.Gharkul Yojana List Update
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
डिस्क्लेमर : वरील लेखामधील माहिती ही विविध माध्यमांतून संकलित असून ती सामान्य जनतेच्या जागरूकतेसाठी दिली आहे. सरकारी योजनांमध्ये वेळोवेळी बदल होऊ शकतात, त्यामुळे कोणतीही आर्थिक योजना लागू करण्यापूर्वी संबंधित अधिकृत वेबसाईट अथवा स्थानिक प्रशासनाची खात्री करून घ्या. आम्ही कुठल्याही योजनेचे आर्थिक लाभ किंवा वेळबद्ध अंमलबजावणी याची हमी देत नाही.