Gharkul Yojana Maharashtra Apply Online केंद्र सरकारने प्रधानमंत्री यांच्या नेतृत्वाखाली प्रधानमंत्री आवास योजना सुरु केली आहे. घरकुल योजना 2025 ऑनलाईन अर्ज /प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) ची सुरुवात 1 एप्रिल 2016 रोजी झाली. आज आपण राज्यातील कोणत्या नागरिकांना आता मोफत घर मिळणार आहे यासाठी काय करावे लागेल त्याचप्रमाणे कागदपत्र काय लागतील आणि किती पैसे मिळतील अशी सर्व माहिती खाली देण्यात आलेली आहे.
Gharkul Yojana Maharashtra Apply Online
घरकुल योजना काय आहे सविस्तर माहिती :
सर्व सामान्य नागरिकांना आपल्या स्वतःचे हक्काचे घर असावे असे वाटत असते यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत राज्यातील नागरिकांना आता घर मिळवण्यासाठी घरकुल योजनेत सरकारकडून अनुदान देण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांना स्वतःचे हक्काचं घर घेण्यासाठी लोकांना पैशाची अडचण येणार नाही.
Gharkul yojana maharashtra apply online last date
घरकुल योजना फायदे :
- शहरी भागातील लाभार्थ्यांना १,२०,०००/- रुपये अनुदान
- ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना १,३०,०००/- रुपये अनुदान
हि रक्कम थेट बँक खात्यात जमा केली जाईल, त्यामुळे कोणत्याही दलालांचा हस्तक्षेप होणार नाही आणि योजनेची अंमलबजावणी पारदर्शक होईल.Gharkul Yojana Maharashtra Apply Online
कोण पात्र असणार आहे ?
- भारताचा नागरिक असावा.
- अर्जदार 18 वर्षापेक्षा अधिक असावा.
- राशन कार्ड किंवा BPL यादीत नाव असावे.
- बेघर कुटुंब
- एका किंवा दोन खोल्यांमध्ये राहणारी कुटुंबे
- अंत्यत गरीब व गरजू नागरिक
- अपंग व्यक्ती असलेले कुटुंब , ज्या कुटुंबामध्ये शारीरिक दृष्ट्या सक्षम प्रौढ व्यक्ती नाहीत.
- भूमिहीन कुटुंब ज्या कुटुंबांचा उत्पन्न स्रोत हा मोलमजुरी आहे.
Gharkul yojana Required Document
- आधारकार्ड
- रेशनकार्ड
- जात प्रमाणपत्र (असल्यास)
- बँक खाते
- ग्रामपंचायतीचे प्रमाणपत्र (ग्रामीण भागासाठी)
- ७/१२ उतारा किंवा मालमत्ता नोंदपत्र किंवा ग्रामपंचायत प्रमाणपत्र
- मनरेगा जॉब कार्ड
कोण पात्र असेल ?
या योजनेतील लाभार्थ्यांची निवड 2011 च्या सामाजिक आर्थिक सर्वेक्षणाच्या आधारे केली जाईल. हि यादी ग्रामसभेत मंजूर केली जाईल.
अर्ज कुठे करावा ?
ग्रामीण भागातील अर्जदार : ग्रामपंचायत किंवा पंचायत समितीत अर्ज करावा.
शहरी भागातील अर्जदार : नगरपालिका किंवा महानगरपालिका कार्यालयात अर्ज करावा.
| Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
| Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
सदरील महाराष्ट्र सरकारी योजनेची माहिती तुमच्या जवळच्या मित्र आणि मैत्रिणींना नक्की शेअर करा जेणे करून त्यांना सुद्धा या योजनेसाठी फॉर्म भरता येईल आणि त्यांना सुद्धा या योजनेचा फायदा घेता येईल.
महाराष्ट्र राज्य आणि केंद्र सरकारच्या योजनेची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन योजनेच्या माहितीसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा. धन्यवाद ||Gharkul Yojana Maharashtra Apply Online