Gold Price Today सण, लग्न किंवा खास प्रसंगी दागिन्यांची खरेदी करायची असेल, तर सोनं हा पहिलाच विचार असतो. भारतीय घरांमध्ये खासकरून महिलांमध्ये सोन्याची आवड आजही तितकीच जबरदस्त आहे. त्यामुळेच बाजारात सोन्याची किंमत कशी आहे, याकडे सर्वांचं लक्ष असतं. आज आपण जाणून घेणार आहोत सोन्याच्या किमतीचं अपडेट, पण त्याआधी काही महत्त्वाची माहिती समजून घेणं गरजेचं आहे.
Gold Price Today
सोनं खरेदी किंवा गुंतवणूक करण्यापूर्वी काय पहावे?
सोनं खरेदी करताना अनेक गोष्टी लक्षात ठेवणं आवश्यक आहे. दागिने घेताना त्याचा हॉलमार्क आहे का, वजनानुसार योग्य दर घेतला जातोय का, मेकिंग चार्जेस किती आहेत, याचा तपास करा. बाजारातील चढ-उतारांमुळे दर रोज बदलतात, त्यामुळे खरेदीच्या दिवशीचा भाव तपासणे अत्यावश्यक आहे. शिवाय, दागिन्यांची गुणवत्ता आणि विक्रेत्याची विश्वासार्हता याकडेही लक्ष द्या.
हेही वाचा : क्लिक करा ⇒ पावसाळी अधिवेशनात लाडकी बहीण जून हफ्ताची लिस्ट आली, “या” दिवशी 1500 रुपये जमा होणार
सोन्याचा आजच 22k आणि 24k ताजा भाव :
आज 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर ₹92,300 आहे, तर 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा दर ₹1,00,690 नोंदवण्यात आला आहे. हे दर स्थानिक बाजारानुसार थोडेफार बदलू शकतात. त्यामुळे प्रत्यक्ष खरेदीपूर्वी जवळच्या दुकानातील दर नक्की तपासा.Gold Price Today
आपल्या शहरातील ताजातवाना दर :
24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम)
| शहर | आजच दर |
| पुणे | 1,00,690 रुपये |
| मुंबई | 1,00,690 रुपये |
| कोल्हापूर | 1,00,690 रुपये |
| नागपूर | 1,00,690 रुपये |
| जळगाव | 1,00,690 रुपये |
| ठाणे | 1,00,690 रुपये |
24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम)
| शहर | आजच दर |
| पुणे | 92,300 रुपये |
| मुंबई | 92,300 रुपये |
| कोल्हापूर | 92,300 रुपये |
| नागपूर | 92,300 रुपये |
| जळगाव | 92,300 रुपये |
| ठाणे | 92,300 रुपये |
हेही वाचा : क्लिक करा ⇒ PMRDA Sector 12 Phase 2, 6500 घरांचे 80 टक्के काम पूर्ण, लॉटरी लवकरच? ‘ही’ कागदपत्रे तयार ठेवा.
डिस्क्लेमर: वरील सोन्याचे दर अंदाजे आहेत आणि यामध्ये जीएसटी, टीसीएस आणि इतर शुल्कांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी आपल्या स्थानिक ज्वेलर्सशी संपर्क साधा.
किमतींमधील बदल कोणत्या गोष्टीवर अवलंबून राहतो?
सोन्याच्या किमती अनेक जागतिक आणि स्थानिक घटकांवर अवलंबून असतात. डॉलर तुलनेत रुपयाची स्थिती, आंतरराष्ट्रीय बाजारातील ट्रेडिंग, स्थानिक मागणी, सरकारी धोरणे आणि आयात कर या सर्वांचा परिणाम सोन्याच्या दरावर होतो. त्यामुळे किमंती रोज बदलू शकतात.
खरेदीसाठी योग्य वेळ कोणती?
दागिन्यांची खरेदी नेहमी खास प्रसंगाशी निगडीत असते. मात्र किंमतीच्या दृष्टीने विचार करता, किंमत स्थिर असताना किंवा थोडी घसरलेली असताना खरेदी करणं फायदेशीर ठरू शकतं. त्यामुळे सोनं खरेदीपूर्वी दर तपासणं, थोडी तुलना करणं आणि ऑफर्सचा विचार करणं योग्य ठरतं.Gold Price Today
| Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
| Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |