Gold Price Today 23rd June 2025 सोन्याच्या भावातील हालचालीमुळे गुंतवणूकदार अचंबित झाले आहेत. सहसा जिओ पॉलिटिकल तणाव वाढतो तेव्हा सोने वाढते, परंतु आज 23 जून रोजी सोनीच्या भावात घसरण दिसून आली आहे. दुसरीकडे इस्रायल -इराण युद्ध धोकादायक वळण घेत आहे. २२ जून रोजी अमेरिकेने या युद्धात उडी घेल्यानंतर हे युद्ध गंभीर वळण घेऊ शकते. 23 जून रोजी देशात आणि परदेशात सोन्यात घसरण दिसून आली याचे कारण काय असू शकते ते आपण या लेखात पाहूया.
Gold Price Today 23rd June 2025
देशात आणि परदेशात सोन्याची मोठी घसरण :
23 जून रोजी स्पॉट गोल्ड ०.२ टक्क्यांनी घसरून ३,३६२.२९ डॉलर प्रति ओसावर व्यवहार करत होता, US gold फुचर्स देखील ०.२ टक्क्यांनी घसरून ३३७८ वर पोहोचला. भारतातील गोल्ड फुचर्स वरही दबाब दिसून आला. कमोडिटी एक्सचेन्ज MCX मध्ये गोल्ड फुलचर्स ७९ रुपयांनी म्हणजे ०.८ टक्क्यांनी कमकुवत होऊन ९९०३० रुपये प्रति 10 ग्राम वर व्यवहार करत होता. इराण – इस्रायल युद्ध सतत वाढत आहे. आता अमेरीनेही या लढाईत उडी घेतली आहे. पण सोन्याच्या भावात वाढ होण्याऐवजी, मंदी दिसून येत आहे.
हेही वाचा : क्लिक करा ⇒ लाडकीसाठी खुशखबर; लाडकी बहीण जून हफ्ता जमा होण्यास सुरुवात? हफ्ता 1500 की 2100 रुपये? संपूर्ण माहिती पहा
डॉलर मजबूत आणि सोने घसरले :
KCM व्यापार विश्लेक टीम वॉटर म्हणाले, इराणच्या अणू तळांवर अमेरिकेच्या हल्ल्यामुळे डॉलर मध्ये गुंतवणूक वाढली आहे. डॉलर मजबूत झाल्यामुळे सोन्यावर परिणाम झाला आहे. सोन्याची चमक कमी झाली आहे. जिओ पोलिटिकल तणाव वाढला असूनही सोन्याच्या किमती घसरल्या आहेत. प्रत्यक्षात, डॉलर मजबूत झाल्यामुळे. इतर चालनामध्ये सोने खरेदी करणे महाग होते. भारतात 24 कॅरेट सोन्याचा भाव फारसा बदल न होता प्रति 10 ग्राम 100690 होता आणि 22 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्राम 92300 होता.
आज काय आहेत सोन्याचे भाव :
आज 24 कॅरेट सोन्याचे दर 60 रुपयांनी घसरले असून भाव 1,00,690 रुपयांवर पोहोचले आहेत. दरम्यान, 22 कॅरेट सोन्याच्या दरात 50 रुपयांची घट झाली असून भाव 92,300 रुपयांवर पोहोचले आहेत. 18 कॅरेट सोन्याच्या दरात 40 रुपयांची घट झाली असून प्रतितोळा भाव 75,520 रुपयांवर पोहोचले आहेत.Gold Price Today 23rd June 2025
ग्रॅम सोनं किंमत
10 ग्रॅम 22 कॅरेट 92, 300 रुपये
10 ग्रॅम 24 कॅरेट 1,00 ,690 रुपये
10 ग्रॅम 18 कॅरेट 75,520 रुपये
ग्रॅम सोनं किंमत
1 ग्रॅम 22 कॅरेट 10, 069 रुपये
1 ग्रॅम 24 कॅरेट 9, 230 रुपये
1 ग्रॅम 18 कॅरेट 7, 552 रुपये
मुंबई – पुण्यात कसे असतील सोन्याचे दर?
22 कॅरेट- 92, 300 रुपये
24 कॅरेट- 1,00 ,690 रुपये
18 कॅरेट- 75,520 रुपये
हेही वाचा : क्लिक करा ⇒ महानगरपालिकेत मोठी भरती सुरु; 10 वी ते पदवीधर उत्तीर्ण उमेदवारांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी
Disclaimer : Gold Price Today 23rd June 2025 वरील सोन्याचे दर अंदाजे आहेत आणि यामध्ये GST , TCS आणि इतर शुल्काचा समावेश नाही. अचूक दरांसाठी आपल्या स्थानिक ज्वेलर्सशी संपर्क साधा.
खरेदीसाठी योग्य वेळ आहे का ?
दागिने घेण्यासाठी अनेकजण खास प्रसंगाची वाट पाहतात अशा वेळी सोन्याचा थोडाफार वाढलेला भावही परवडतो, कारण ग्राहकांचा उद्देश गुंतवणूक नसून भावनिक व पारंपरिक गरज असतो. त्यामुळे सद्याची किमंत आणि बाजारातील स्थिरता पाहता दागिने खरेसाठी हि वेळ योग्य म्हणता येईल.
खरेदी करताना चुका सावध राहा :
सोनं खरेदी करताना एकाच दुकानावर विसंबून राहू नका. किमान २-३ ठिकाणी जाऊन किमंत, हॉलमार्क, आणि विकेत्याची ग्राहक सेवा तपासा. तसेच एक्सचेंज पोलिसी आणि बिलाच्या प्रत्येक बाबीकडे बारकाईने लक्ष देणं केव्हाही फायद्याचं ठरतं.
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |