Gold Rate Today In Marathi 22k गेल्या काही महिन्यांपासून सोन्याच्या दरात सातत्याने चढ-उतार होताना दिसत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील अनिश्चितता, चलनवाढ, जागतिक राजकीय घडामोडी आणि स्थानिक मागणी यामुळे भारतात सोन्याचे दर नेहमीच चर्चेचा विषय ठरतात. सणासुदीच्या काळात आणि लग्नसराईत तर या मौल्यवान धातूची मागणी अधिकच वाढते, त्यामुळे सोन्याच्या किमतींमध्ये थेट परिणाम दिसून येतो.
Gold Rate Today In Marathi 22k
आजचे सोन्याचे दर: 22 कॅरेट आणि 24 कॅरेटमध्ये किती आहे फरक?
आज 10 ग्राम 22 कॅरेट सोन्याचा दर ₹89,500 वर आहे, तर 10 ग्राम 24 कॅरेट सोन्याची किंमत ₹97,640 नोंदवली गेली आहे. हे दर देशातील प्रमुख शहरांमध्ये किंचित फरकाने बदलू शकतात, पण सरासरी बाजारभाव याच दरांच्या आसपास आहे. 22 कॅरेट सोन्याचा वापर प्रामुख्याने दागिन्यांसाठी केला जातो, तर 24 कॅरेट सोनं शुद्ध स्वरूपात गुंतवणुकीसाठी अधिक पसंत केलं जातं.
महाराष्ट्रातील प्रमुख शहरामधील सोन्याचे आजचे दर :
22 कॅरेट सोन्याचे दर (प्रति 10 ग्रॅम) :
शहर | आजचा दर |
पुणे | 89,500 रुपये |
मुंबई | 89,500 रुपये |
नागपूर | 89,500 रुपये |
कोल्हापूर | 89,500 रुपये |
जळगाव | 89,500 रुपये |
ठाणे | 89,500 रुपये |
24 कॅरेट सोन्याचे दर (प्रति 10 ग्रॅम) :
शहर | आजचा दर |
पुणे | 97,640 रुपये |
मुंबई | 97,640 रुपये |
नागपूर | 97,640 रुपये |
कोल्हापूर | 97,640 रुपये |
जळगाव | 97,640 रुपये |
ठाणे | 97,640 रुपये |
डिस्क्लेमर : Gold Rate Today In Marathi 22k वरील सोन्याचे दर अंदाजे आहेत आणि यामध्ये जीएसटी, टीसीएस आणि इतर शुल्कांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी आपल्या स्थानिक ज्वेलर्सशी संपर्क साधा.
कालच्या तुलनेत आज दरात किती बदल?
गेल्या 24 तासांमध्ये सोन्याच्या किमतीत ₹400 ची घसरण नोंदवली गेली आहे. ही घसरण लक्षणीय असून त्यामागे जागतिक बाजारात झालेली किंचित नरमाई आणि डॉलरसामोरील रुपयाची सुधारणा कारणीभूत ठरली आहे. अशा घसरणीच्या काळात सोन्यात गुंतवणुकीचा विचार करणाऱ्यांसाठी हा चांगला संधीचा काळ ठरू शकतो.
सोन्याच्या दरावर परिणाम करणारे घटक कोणते?
सोन्याच्या किमती दररोज बदलतात आणि त्यावर परिणाम करणारे अनेक घटक असतात. त्यामध्ये आंतरराष्ट्रीय बाजारातील भाव, डॉलरची स्थिती, स्थानिक मागणी, आयात शुल्क, व्याजदरातील बदल आणि महागाईचा दर या सर्वांचा समावेश होतो. त्यामुळे gold price today सर्च करणाऱ्या गुंतवणूकदारांनी या घटकांचा अभ्यास करूनच निर्णय घ्यावा.
गुंतवणुकीसाठी योग्य वेळ?
सोनं हे भारतात पारंपरिक आणि सुरक्षित गुंतवणूक मानली जाते. आज सोन्याचा दर थोडा कमी झाल्यामुळे दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी हा चांगला काळ असू शकतो. मात्र, दररोजचे दर तपासून आणि बाजाराची स्थिती समजून घेतल्याशिवाय मोठी गुंतवणूक करू नये. डिजिटल गोल्ड, गोल्ड ईटीएफ आणि सॉवरेन गोल्ड बॉन्ड हे पर्यायही आता उपलब्ध आहेत, जे पारंपरिक सोन्याच्या तुलनेत अधिक सुरक्षित मानले जातात.
सूचना: या लेखातील सोन्याचे दर हे आज दिनांक 27 मे 2025 रोजीचे असून, ते बाजारातील स्थितीनुसार वेळोवेळी बदलू शकतात. गुंतवणूक करण्यापूर्वी अधिकृत स्रोत आणि आर्थिक सल्लागारांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
हेही वाचा : दहावी पास झालात? सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, शासकीय नोकरीसाठी तात्काळ नोंदणी करा
हेही वाचा : लाडक्या बहिणींना मोफत गॅस कनेक्शन, आणि पहिला गॅस सिलेंडर पूर्ण मोफत; योजनेची संपूर्ण माहिती
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |