आज सकाळीच 8 वाजता सोन्याचा भाव घसरला, सोन्याचे लाईव्ह आजचे दर पहा, दुकानात खरेदीसाठी गर्दी | Gold Silver Rate Today in Marathi

Gold Silver Rate Today in Marathi दागिने खरेदी करण्याची आधी जाणून घ्या सोनं खरेदी संदर्भात महत्वाच्या बाबी. आजच्या बाजारात सोन्याची स्थिती कशी आहे आणि ग्राहकांनी कोणती काळजी घ्यावी याबाबत सविस्तर माहिती. योग्य खरेदीसाठी वाचा संपूर्ण मार्गदर्शन.  

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Gold Silver Rate Today in Marathi

सोनं खरेदी करताना बहुतेक लोकांचा उद्देश दागिने घेण्याचंच असतो. कोणता साखरपुढा असतो, कोणाच्या घरी लग्न किंवा इतर खास सोहळा असतो. अशा वेळी सोन्याचा दर्जा आणि विक्रीची जागा सर्वात महत्वाची ठरते. मात्र अनेकदा लोक फक्त भाव विचारतात आणि इतर आवश्यक मुद्दे दुर्लक्षित करतात. 

सोनं खरेदी करताना “ह्या” चुका टाळा :

सोनं खरेदी करताना शुद्धता (कॅरेट), हॉलमार्क, मेकिंग चार्जेस आणि विक्रयत्याची विश्वासहर्ता तपासणे गरजेचे असते. केवळ किमतीवरून सोनं खरेदी केल्यास फसवणुकीची शक्यता वाढते. त्यामुळे भावापेक्षा आधी गुणवत्ता तपास आणि मगच पुढे जा. 

हेही वाचा : क्लिक करा ⇒ राज्य सरकारने केले जाहीर, “या” अतिरिक्त लाडक्या बहिणींना जुनेच 1500 रुपये खात्यात जमा होणार नाही, माहिती पहा

आज सकाळी सोन्याचा दर घसरला, आजचे दर :

आज बाजारात 10 ग्राम 22 कॅरेट सोन्याचा दर ९२,१००/- आहे तर 10 ग्राम 24 कॅरेट सोन १,००,४८०/- मध्ये विकले जाते आहे. कालच्या तुलनेत यामध्ये 550 ची घसरण झाली आहे. हि किंमत वेगवेळ्या शहरानुसार किंचित बदलू शकते.

राज्यातील प्रमुख शहरामध्ये सोन्याचे दर आज कसे आहेत 

24 कॅरेट सोन्याचे आजचे दर (10 ग्राम )

  • पुणे – 1,00,480 रुपये 
  • मुंबई – 1,00,480 रुपये 
  • कोल्हापूर – 1,00,480 रुपये 
  • ठाणे – 1,00,480 रुपये 
  • जळगाव – 1,00,480 रुपये 
  • नागपूर – 1,00,480 रुपये 

22 कॅरेट सोन्याचे आजचे दर (10 ग्राम)

  • पुणे – 92,100 रुपये
  • मुंबई – 92,100 रुपये
  • कोल्हापूर – 92,100 रुपये
  • ठाणे – 92,100 रुपये
  • जळगाव – 92,100 रुपये
  • नागपूर – 92,100 रुपये

Dissembler : Gold Silver Rate Today in Marathi सोन्याचे दर अंदाजे आहेत आणि यामध्ये GST TCS आणि इतर शुल्काचा समावेश नाही. अचूक दरांसाठी आपल्या स्थानिक ज्वेलर्सशी संपर्क साधा.

हेही वाचा : क्लिक करा ⇒ मोफत आधारकार्ड अपडेट करण्याची अखरेची संधी, नाहीतर आधारकार्ड रद्द होणार

आजच सोन्याच्या दरात झालेली घट :

गेल्या काही दिवसापासून सोन्याच्या किमती चढ उतार होत आहेत. आज झालेली हि घसरण ग्राहकांसाठी दिलासा देणारी आहे, कारण सण समारंभाच्या काळात किमंत कमी मिळणं हि खरेदीसाठी चांगली संधी असते. दागिने खरेदी करणार्यांनी याकडे सकारात्मक पणे पाहायला हवं.Gold Silver Rate Today in Marathi

आजच खरेदीसाठी योग्य संधी आहे का ? 

जर तुमचा उद्देश सोन्याची गुंतवणूक नसून दागिने खरेदी करणं आहे, तर सद्याच्या किमती या तुलनेने परवडणऱ्या आहेत. मात्र खरेदी करण्याआधी एकाच दुकानात न अडकता २-३ ठिकाणी किंमत हॉलमार्क आणि इतर सेवा तपासून घ्या. 

Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐

Leave a Comment