HSC Result 2025 Maharashtra Board date आज आपण पाहणार आहोत की बारावी बोर्डाचा (HSC) निकाल कोणत्या दिवशी लागणार आहे बोर्डाकडून कोणती मोठी बातमी आलेली आहे याविषयी आपण आज सविस्तर बातमी पाहणार आहोत की दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षा संपलेली आहे बारावी बोर्डाचा निकाल हा कधी लागणार आहे हे संदर्भात महाराष्ट्र सरकारने एक मोठी बातमी प्रसिद्ध केलेली आहे तर बघुयात संपूर्ण बातमी.
HSC Result 2025 Maharashtra Board date
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) महाराष्ट्र बोर्ड बारावी परीक्षेचा निकाल ऑनलाइन जाहीर करणार आहे. महाराष्ट्र बोर्ड बारावीच्या निकालाची संभाव्य तारीख मे 2025 च्या पहिल्या आठवड्यात आहे. परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना त्यांचे स्कोअरकार्ड अधिकृत वेबसाइट mahresult.nic.in आणि mahassscboard.in वरून डाउनलोड करता येतील.
महाराष्ट्र बारावीचा निकाल 2025 तपासण्यासाठी, विद्यार्थ्यांना लॉग इन करण्यासाठी त्यांचा रोल नंबर आणि आईचे पहिले नाव आवश्यक असेल. निकालांमध्ये रोल नंबर, जन्मतारीख आणि एकूण मिळालेले गुण यासारखे महत्त्वाचे तपशील दिसतील. विद्यार्थी “MHHSC {Space} सीट नंबर” टाइप करून आणि 57766 वर पाठवून एसएमएसद्वारे त्यांचे निकाल तपासू शकतात.
HSC Result 2025 Maharashtra Board
बारावी निकालाची संपूर्ण माहिती :
महाराष्ट्र राज्यातील बारावी बोर्डाच्या परीक्षा संपल्या आहेत आता विद्यार्थी पालकांचे लक्ष हे निकालाकडे लागलेला आहे निकाल कधी लागणार कोणत्या तारखेला लागणार याविषयी आपल्याकडे एक मोठी बातमी समोर आलेली आहे बोर्डाच्या उत्तर पत्रिका तपासण्याचं काम हे पूर्णपणे शेवटच्या टप्प्यात झालेला आहे त्यामुळे यावर्षी लवकरच निकाल लागणार आहेत कारण सीईटी परीक्षा पण लवकर होईल.
त्यानंतर पुढची इंजिनिअरिंग आणि मेडिकल प्रवेशांमध्ये मुलांना काही अडचणी येऊ नये या कारणास्तव सीईटी त्याप्रमाणे बारावी बोर्डाचा निकाल हा लवकर यावर्षी लागणार आहे परीक्षा देखील यावर्षी साला दर सालाप्रमाणे लवकर घेण्यात आल्या होत्या यावर्षी जवळपास बारावीला 14 लाख विद्यार्थी बसले होते तर बघूयात की संपूर्ण माहिती.
बोर्डाकडून दहावी आणि बारावीच्या निकालाची तयारी करण्यात येत. पेपर तपासणी अंतिम टप्प्यात आहे. दहावी आणि बारावीच्या निकालाची संभाव्य तारीख समोर आली आहे.
11 फेब्रुवारी ते 11 मार्च 2025 यादरम्यान महाराष्ट्रात बारावीच्या परीक्षा झाल्या होत्या. 15 लाख विद्यार्थी परीक्षेला बसले होते. मे महिन्याच्या सुरूवातीला 12 वीचा निकाल लागू शकतो. निकाल ऑनलाइन जाहीर करण्याच्या अंतिम टप्प्यात असल्याचे समजतेय.HSC Result 2025 Maharashtra Board date
Maharashtra HSC Result 2025 Online
महाराष्ट्र बारावीच्या निकालाची तारीख 2025 :
महाराष्ट्र बारावीच्या बोर्ड परीक्षेला बसलेले विद्यार्थी चालू आणि मागील वर्षांच्या निकालाच्या तारखा खाली पाहू शकतात:
महाराष्ट्र बोर्ड निकाल (वर्ष) | निकालाच्या घोषणा तारखा |
2022 | 07 जून 2022 |
2023 | 25 मे 2023 |
2024 | 21 मे 2024 |
2025 | मे 2025 पहिल्या आठवड्यात |
महाराष्ट्र बारावीचा निकाल 2025 ऑनलाइन कसा पाहायचा :
- पुढील एका अधिकृत वेबसाइटवर जा: mahahsscboard.in किंवा mahresult.nic.in.
- बारावीचा निकाल 2025 साठी लिंक शोधा आणि त्यावर क्लिक करा.
- तुमचे लॉगिन तपशील (जसे की सीट नंबर) एंटर करा.
- तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल.
- तपशील तपासा आणि नंतरसाठी निकाल डाउनलोड करा.
महाराष्ट्र बारावीचा निकाल 2025 एसएमएसद्वारे तपासा :
- तुमचे मेसेजिंग अँप उघडा.
- MHHSC टाइप करा आणि त्यानंतर तुमचा सीट नंबर (त्यामध्ये जागा ठेवून) टाइप करा.
- तो 57766 वर पाठवा.
- तुम्हाला तुमचा निकाल एसएमएसद्वारे मिळेल.
- तो सेव्ह करण्यासाठी स्क्रीनशॉट घ्या.HSC Result 2025 Maharashtra Board date
सरकारी योजनेची माहिती | येथे क्लिक करा ⇐ |
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |