HSRP deadline Maharashtra आजपर्यंत जुन्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट (HSRP) बसविण्याचे काम फारच कमी झाले असल्याने जुन्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट (HSRP ) बसविण्यासाठी दिनांक 30 जून 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. आतापर्यंत अतिशय थोड्याच वाहनांना HSRP बसवून झाल्याने परिवहन आयुक्तांनी 30 जूनपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे.
HSRP deadline Maharashtra
दिनांक ०१/०४/२०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या जुन्या वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक (HSRP) प्लेट दिनांक 30 एप्रिल 2025 पर्यंत बसविण्याचे निर्देश देण्यात आले होते. यामुळे वाहनांधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे. १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी केलेल्या जुन्या वाहनांना ही पाटी बसवण्याकरिता ३ संस्थाची /उत्पादकांची परिवहन विभागामार्फत निवड केली आहे. तरी संबंधित वाहन मालकांनी याची नोंद घेऊन १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी असलेल्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी (HSRP) बसवण्यात यावी, असं आवाहन परिवहन विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.
HSRP Maharashtra last date
जुन्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट (HSRP ) बसविण्यासाठी दिनांक 30 जून 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे.HSRP deadline Maharashtra
HSRP प्लेट साठी ऑनलाईन नोंदणी कशी करायची ?
| प्रथम www.transpot.maharastra.gov.in या संकेत स्थळाला भेट द्या आणि HSRP ऑनलाईन बुकिंग लिंकवर क्लिक करा. |
| या अर्जासोबत पुढे जाण्यासाठी तुमचे प्रादेशिक परिवहन निवडा (तुमच्या वाहन नोंदणी क्रमांकाचे पहिले 4 अंक निवडा) |
| ते निवडल्यानंतर Submit बटनावर क्लिक करा. हे तुम्हाला अधिकृत HSRP प्रक्रियेच्या संकेत स्थळावर घेऊन जाईल (संपूर्ण प्रक्रिया करणाऱ्या संस्थेचे MH नुसार तपशील दिले आहेत.) |
| वाहनाशी संबधीत मूलभूत माहिती वाहन, प्रणालीमध्ये नोंदणीकृत मोबाइल क्रमांक सह भरावी. |
| HSRP लावण्यासाठी, तुमच्या सोयीनुसार HSRP फीटमेन्ट केंद्र निवडा. |
| तुमच्या सोयीनुसार HSRP स्थापित लावण्याची तारीख आणि वेळ निवडा. |
| HSRP शुल्क ऑनलाईन भरा. रोख पैसे देण्याची गरज नाही. |
| नियुक्त तारीख आणि वेळेवर HSRP फीटमेन्ट केंद्र भेट देऊन तुमचा HSRP लावून घ्या.HSRP deadline Maharashtra |
HSRP Maharashtra Online Booking
| RTO कोड | ऑनलाईन अर्ज लिंक |
| MH47, MH04, MH16, MH09, MH12, MH26, MH27, MH37, MH29, MH49, MH31, MH51 | क्लिक करा ⇒ mhhsrp.com |
| RTO कोड | ऑनलाईन अर्ज लिंक |
| MH01, MH03, MH48, MH05, MH08, MH41, MH39, MH11, MH53, MH14, MH13, MH20, MH32, MH40, MH35, MH33, MH57 | क्लिक करा ⇒ hsrpmhzone2.in |
| RTO कोड | ऑनलाईन अर्ज लिंक |
| MH02, MH43, MH07, MH16, MH15, MH17, MH18, MH19, MH54, MH52, MH10, MH50, MH45, MH42, MH23, MH21, MH44, MH24, MH55, MH25, MH22, MH38, MH30, MH28, MH56, MH36, MH34 | क्लिक करा ⇒ maharashtrahsrp.com |
HSRP नंबर प्लेटसाठी शुल्क :
- दुचाकी, ट्रॅक्टर – 450 /- + GST
- तीनचाकी – 500 /- + GST
- चारचाकी व अन्य – 745 /- + GST

| इतर महत्वाची माहिती | येथे क्लिक करा ⇐ |
| Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
| Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
सदरील महाराष्ट्र सरकारी योजनेची माहिती तुमच्या जवळच्या मित्र आणि मैत्रिणींना नक्की शेअर करा जेणे करून त्यांना सुद्धा या योजनेसाठी फॉर्म भरता येईल आणि त्यांना सुद्धा या योजनेचा फायदा घेता येईल.
महाराष्ट्र राज्य आणि केंद्र सरकारच्या योजनेची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन योजनेच्या माहितीसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा. धन्यवाद ||HSRP deadline Maharashtra