HSRP बातमी, पुण्यात वास्तव्यास असलेल्या इतर जिल्ह्यातील वाहनांना पुण्यात HSRP प्लेट उपलब्ध, असा करा अर्ज | HSRP Maharashtra for old vehicle

HSRP Maharashtra for old vehicle पुण्यात शिक्षण, नोकरी आणि उद्योग व्यवसायनिमित्त वास्तव्यास असलेल्या इतर जिल्ह्यातील वाहनधारकांना आता पुण्यात उच्च सुरक्षा पाटी (HSRP) उपलब्ध होणार आहे. HSRP नंबर प्लेट बंधनकारक केल्यामुळे मोठ्या प्रमाणात लोकांची संख्या वाढून वेळेअभावी HSRP नंबर प्लेट बसविण्यासाठी फिटमेंट सेंटरची संख्या वाढवली जाणार आहे. परिवहन विभागाने वाहनधारकांना 30 एप्रिल 2025 पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे.     

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

HSRP Maharashtra for old vehicle

राज्यभरातील नागरिक पुण्यात वास्तव्यास आहेत. त्यांची वाहने इतर शहरांमध्ये नोंदणी केलेली असल्याने त्यांना HSRP नंबर प्लेट लावण्यास अडचणी येत होत्या. हि गैर सोय दूर करण्यासाठी पुण्यात सेंटर वाढविण्यात येणार आहेत. वाहनधारकांना यानुसार आता HSRP नोंदणी करताना पुणे सेंटर निवडून हा लाभ घेता येणार आहे. 

त्यामुळे दुसऱ्या शहरामध्ये नोंदणी असलेल्या आणि पुण्यात वास्तव्यास असलेल्या वाहनांना नंबर प्लेट लावण्यासाठी दिलासा मिळणार आहे. सध्या पुण्यामध्ये 125 फिटमेंट सेंटर सुरु आहेत. 

HSRP Maharashtra deadline

महाराष्ट्र राज्यातील सर्व वाहनांसाठी हाय सिक्युरिटी रजिट्रेशन प्लेट (HSRP) बसवणे बंधनकारक करण्यात आले आहे. जर तुमच्या वाहनावर हि प्लेट नसेल, तर 30 एप्रिल 2025 पर्यंत बसवावी लागेल. अन्यथा रुपये 10 हजार पर्यंत दंड भरावा लागू शकतो. त्यामुळे 01 एप्रिल 2019 पूर्वी खरेदी केलेली सर्व वाहनांना HSRP प्लेट बसवणे अनिवार्य करण्यात आलेली आहे.HSRP Maharashtra for old vehicle

How to apply for HSRP number plate in Maharashtra

खालीलप्रमाणे HSRP नंबर प्लेट साठी नोंदणी करावी :

  1. प्रथम खाली दिलेल्या अधिकृत लिंक वर क्लिक करा आणि HSRP ऑनलाईन बुकिंग लिंकवर क्लिक करा.
  2. या अर्जासोबत पुढे जाण्यासाठी तुमचे प्रादेशिक परिवहन निवडा (तुमच्या वाहन नोंदणी क्रमांकाचे पहिले 4 अंक निवडा)ते निवडल्यानंतर Submit बटनावर क्लिक करा.
  3. हे तुम्हाला अधिकृत HSRP प्रक्रियेच्या संकेत स्थळावर घेऊन जाईल (संपूर्ण प्रक्रिया करणाऱ्या संस्थेचे MH नुसार तपशील दिले आहेत.)
  4. वाहनाशी संबधीत मूलभूत माहिती वाहन, प्रणालीमध्ये नोंदणीकृत मोबाइल क्रमांक सह भरावी.
  5. HSRP लावण्यासाठी, तुमच्या सोयीनुसार HSRP फीटमेन्ट केंद्र निवडा.
  6. तुमच्या सोयीनुसार HSRP स्थापित लावण्याची तारीख आणि वेळ निवडा.
  7. HSRP शुल्क ऑनलाईन भरा. रोख पैसे देण्याची गरज नाही. 
  8. नियुक्त तारीख आणि वेळेवर HSRP फीटमेन्ट केंद्र भेट देऊन तुमचा HSRP लावून घ्या.HSRP Maharashtra for old vehicle

HSRP ऑनलाईन नोंदणीसाठी जिल्ह्यानुसार अर्ज लिंक खाली दिलेली आहे : 

RTO कोड  ऑनलाईन अर्ज लिंक 
MH47, MH04, MH16, MH09, MH12, MH26, MH27, MH37, MH29, MH49, MH31, MH51 क्लिक करा ⇒ mhhsrp.com

 

RTO कोड  ऑनलाईन अर्ज लिंक 
MH01, MH03, MH48, MH05, MH08, MH41, MH39, MH11, MH53, MH14, MH13, MH20, MH32, MH40, MH35, MH33, MH57  क्लिक करा ⇒ hsrpmhzone2.in

 

RTO कोड  ऑनलाईन अर्ज लिंक 
MH02, MH43, MH07, MH16, MH15, MH17, MH18, MH19, MH54, MH52, MH10, MH50, MH45, MH42, MH23, MH21, MH44, MH24, MH55, MH25, MH22, MH38, MH30, MH28, MH56, MH36, MH34 क्लिक करा ⇒ maharashtrahsrp.com

 

इतर महत्वाची माहिती  येथे क्लिक करा ⇐
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐

सदरील महाराष्ट्र सरकारी योजनेची माहिती तुमच्या जवळच्या मित्र आणि मैत्रिणींना नक्की शेअर करा जेणे करून त्यांना सुद्धा या योजनेसाठी फॉर्म भरता येईल आणि त्यांना सुद्धा या योजनेचा फायदा घेता येईल.

महाराष्ट्र राज्य आणि केंद्र सरकारच्या योजनेची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन योजनेच्या माहितीसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा. धन्यवाद ||HSRP Maharashtra for old vehicle

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment