IBPS Recruitment 2024 : तुम्ही बँकिंग क्षेत्रात नोकरी शोधत आहात? तर ही माहिती तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे. कारण बँकिंग कार्मिक निवड संस्था म्हणजे IBPS ने 896 मेगा भरती जाहीर केली आहे.
बँकिंग कार्मिक निवड संस्था IBPS Recruitment 2024 अंतर्गत मेगा भरती जाहीर करण्यात आलेली आहे. ह्या जाहीर केलेल्या भरतीमध्ये विविध क्षेत्रात विविध पदाची भरती जाहीर केल्या आहे. एकुण 896 रिक्त जागा ह्या भरल्या जाणार आहे. यामध्ये आयटी अधिकारी, कृषी क्षेत्र अधिकारी, राजभाषा अधिकारी, कायदा अधिकारी, एचआर/कार्मिक अधिकारी, विपणन अधिकारी या जाहीर केल्या पदाच्या भरतीसाठी जे उमेदवार पात्र आहे त्यांच्याकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तरी ज्या इच्छुक उमदेवराना आपला अर्ज भरायचा आहे त्यांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे. ऑनलाईन अर्ज करण्याचा शेवटची तारीख 21 ऑगस्ट 2024 आहे.
IBPS Recruitment 2024 अर्जाची मुदत
नवीन भरतीसाठी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी प्रक्रिया सुरु झाली आहे. अर्ज भरण्याची शेवटची तारीख ही 21 ऑगस्ट 2024 आहे.
अर्ज | दिनांक |
ऑनलाईन अर्ज सादर करणे/ अर्जात बद्दल करणे | 01/08/2024 ते 21/08/2024 |
अर्ज फी ऑनलाईन भरणे | 01/08/2024 ते 21/08/2024 |
IBPS Recruitment 2024 : भरली जाणारी रिक्त पदे
बँकिंग कार्मिक निवड संस्था मार्फत 896 मेगा भरती केली जाणार आहे त्यानुसार खालील विविध रिक्त पदे दिलेली आहे.
- आयटी अधिकारी/ IT Officer
- कृषी क्षेत्र अधिकारी/Agricultural Filed Officer
- राजभाषा अधिकारी/Rajbhasha Officer
- कायदा अधिकारी/ Law Officer
- एचआर/ कार्मिक अधिकारी/ HR/Personnel Officer
- विपणन अधिकारी/Marketing Officer
वयाची अट
20 ते 30 वर्ष
किमान वय 20 वर्ष आणि कमल वय 30 वर्ष. थोडक्यात अर्ज करणार उमेदवाराचा जन्म 02.08.1994च्या आधी झालेला नसावा आणि त्याचा जन्म 01.08.2004 नंतरचा नसावा.
पदाचा तपशील
रिक्त पदे | एकूण पद संख्या |
आयटी अधिकारी / IT Officer | 170 |
कृषी क्षेत्र अधिकारी /Agricultural Filed Officer | 346 |
राजभाषा अधिकारी / Rajbhasha Officer | 25 |
कायदा अधिकारी /Law Officer | 125 |
एचआर/कार्मिक अधिकारी / HR/Personnel Officer | 25 |
विपणन अधिकारी /Marketing Officer | 205 |
शैक्षणिक पात्रता
No | पदाचे नाव | वय | शैक्षणिक पात्रता |
1 | आयटी अधिकारी / IT Officer | 20 ते 30 वर्ष | 4 Year Engineering/ Technology Degree Post Graduate Degree |
2 | कृषी क्षेत्र अधिकारी /Agricultural Filed Officer | 20 ते 30 वर्ष | 4 Year Degree (Graduation) |
3 | राजभाषा अधिकारी / Rajbhasha Officer | 20 ते 30 वर्ष | Post Graduate Degree |
4 | कायदा अधिकारी / Law Officer | 20 ते 30 वर्ष | A Bachelor Degree in Law (LLB) and enrolled as an advocate with Bar Council |
5 | एचआर/कार्मिक अधिकारी / HR/Personnel Officer | 20 ते 30 वर्ष | Graduate |
6 | विपणन अधिकारी /Marketing Officer | 20 ते 30 वर्ष | Graduate/ PGDBA/ PGDBM/ PGPM/ PGDM |
EDUCATIONAL QUALIFICATIONS
IT Officer (Scale 1) | a) 4 Year Engineering / Technology Degree in Computer Science / Computer Applications / Information Technology / Electronics / Electronics & Telecommunications / Electronic & Instrumentation. |
Agricultural Filed Officer | 4 Year Degree in Agricultural / Horticulture / Animal Husbandry / Veterinary Science / Dairy Science / |
Rajbhasha Officer | Post Graduate Degree in Hindi with English as a subject at the degree OR Post graduate degree in Sanskrit with English and Hindi as Subject at the degree. |
Law Officer | A Bachelor Degree in Law (LLB) and enrolled as an advocate with bar Council |
HR / Personnel Officer | Graduate and two Years Full time post graduate Degree or Two Years full time Post Graduate diploma in Personnel Management |
Marketing Officer | Graduate and Two year full time MMS (Marketing) Two Years Full time MBA (Marketing) Two Year full time PGDBA/ PGDBM/ PGPM/ PGDM |
IBPS Recruitment 2024 अर्ज फी
- रुपये 175 /- (GST सह ) SC/ ST/ PWBD उमेदवारांसाठी
- रुपये 850 /- (GST सह ) इतर सर्व उमेदवारांसाठी
IBPS Recruitment 2024 अर्ज कसा भरायचा
- विविध पदासाठी अर्ज भरण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- ऑनलाईन अर्ज करताना उमेदवाराने आयोगाच्या वेबसाईटवर उपलब्ध माहिती आणि सूचना काळजीपूर्वक वाचा.
- अर्ज करण्यासाठी आणि भरतीची पूर्ण जाहिरात वाचण्यासाठी खालील दिलेल्या लिंकवर क्लीक करणे.
- अर्ज भरण्याची आणि अर्ज शुल्क भरण्याची शेवटची तारीख 21 ऑगस्ट 2024 आहे.
- वेगवेगळ्या पदासाठी वेगवेगळे अर्ज भरू शकता.
- फोटो, स्वाक्षरी आणि इतर प्रमाणपत्रे अपलोड करायचे आहे.
- 21 ऑगस्ट 2024 आत अर्ज सबमिट करायचा आहे.
- अर्ज सबमिट केल्यानंतर ऑनलाईन पेमेंट करायचा आहे.
अर्ज करण्यासाठी, भरतीची माहिती वाचण्यासाठी आणि जाहिरात पाहण्यासाठी महत्वाच्या लिंक्स
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लीक करा – APPLY
अधिक माहितीसाठी जाहिरात PDF पहा –PDF
अधिकृत वेबसाईट – https://www.ibps.in/
टीप :
संपूर्ण माहितीसाठी वर दिलेल्या भरतीची अधिकृत जाहिरात वाचा आणि आपल्या मित्रांना ही माहिती नक्की शेअर करा.
FQA :
प्रश्न : IBPS मध्ये मुलखात आहे का?
उत्तर : नाही. निवड प्रक्रियेत मुलाखतीची प्रक्रिया नाही. उमेदवाराची प्राथमिक आणि मुख्य परीक्षामधील कामगिरीच्या आधारे निवड केली जाईल.
प्रश्न : कोणत्या विभाग अंतर्गत भरती आहे?
उत्तर : Indian Post Payment Bank
प्रश्न : अर्ज करण्याची प्रक्रिया कशी आहे?
उत्तर : ऑनलाईन.
प्रश्न : ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी कोणती वेबसाईट आहे?
उत्तर : https://www.ibps.in/
प्रश्न : अर्ज करण्याची शेवटची मुदत कधी आहे?
उत्तर : 21 ऑगस्ट 2024
वरील भरतीची माहिती तुमच्या जवळच्या मित्र मंडळींना, ओळखीचे लोक यांना शेअर करा. आणि अशाच भरतीच्या माहितीसाठी आमचा Whatsapp ग्रुप जॉईन करा नाव नवीन भरतीसाठी आताच ग्रुप जॉईन करा. धन्यवाद