10वी पास उमेदवारांना भारतीय डाक विभागात 21413 पदांसाठी भरती, कोणतेही परीक्षा न देता निवड | Indian Post Office Bharti 2025 In Marathi Date

Indian Post Office Bharti 2025 In Marathi Date भारतीय डाक विभाग अंतर्गत “ग्रामीण डाक सेवक (शाखा पोस्टमास्तर (BPM)/सहाय्यक शाखा पोस्टमास्तर (ABPM)/डाक सेवक)” पदाच्या एकूण 21,413 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 मार्च 2025 आहे. वयोमर्यादा 18 ते 40 वर्षे ठेवण्यात आली असून, मागासवर्गीय उमेदवारांना 05 वर्षांची सूट दिली जाईल. अर्ज करण्यासाठी खुल्या प्रवर्गासाठी शुल्क 100/- रुपये आणि मागास प्रवर्गासाठी कोणतेही शुल्क नाही, तर निवड झालेल्या उमेदवारांना 12,000 ते 29,380/- मासिक वेतन दिले जाणार आहे. 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Indian Post Office Bharti 2025 In Marathi Date

जर तुम्ही सरकारी आणि चांगल्या पगाराच्या नोकरीच्या शोधात असल्यास आणि तुमचे शिक्षण 10 वी उत्तीर्ण असलेले उमेदवार भारतीय डाक विभाग अंतर्गत सरकारी नोकरीचा अर्ज भरण्यास पात्र असणार आहे. भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कायमस्वरूपी नोकरी आणि आकर्षक वेतन सुद्धा दिले जाणार आहे. Indian Post Office Bharti 2025 In Marathi Date या लेखात अधिकृत भरतीची जाहिरात, वयोमर्यादा, अंतिम मुदत, पदाचे नाव, पदसंख्या, अर्ज शुल्क/फी, शैक्षणिक पात्रता आणि इतर सविस्तर माहिती खाली देण्यात आलेली आहे. 

Indian Post Office Bharti 2025 Details 

महत्वाची माहिती  तपशील
विभागाचे नाव  भारत सरकार आणि भारतीय डाक विभाग
कॅटेगरी  केंद्र शासनाची नोकरी 
पदाचे नाव “ग्रामीण डाक सेवक (शाखा पोस्टमास्तर (BPM)/सहाय्यक शाखा पोस्टमास्तर (ABPM)/डाक सेवक)”
पदसंख्या 21,413
शैक्षणिक पात्रता  10 वी उत्तीर्ण (सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी खाली दिलेली PDF पहा)
परीक्षा शुल्क  खुल्या प्रवर्गासाठी शुल्क 100 /- रुपये आणि मागास प्रवर्गासाठी कोणतेही शुल्क नाही. 
वयोमर्यादा  18 ते 40 वर्ष असावे. ST /SC प्रवर्ग 05 वर्ष सूट, OBC प्रवर्ग 03 वर्ष सूट  
वेतनश्रेणी/पगार  12,000 ते 29,380 वेतनश्रेणी
अर्ज करण्याची पद्धत  ऑनलाईन 
अर्ज सुरु होण्याचा दिनांक  08 फेबुवारी  2025
अर्जाची अंतिम दिनांक  03 मार्च  2025
निवड प्रक्रिया  मेरिट लिस्ट  
नोकरी ठिकाण  संपूर्ण महाराष्ट्र Indian Post Office Bharti 2025 In Marathi Date
अधिकृत वेबसाईट https://indiapostgdsonline.gov.in/

 

आवश्यक कागदपत्रे व प्रमाणपत्रे :

जन्म दाखला (असल्यास)
आधार कार्ड/ पॅन कार्ड (ओळखीसाठी)
10 वी व 12 वी मार्कशीट
पासपोर्ट साईज फोटो (स्कॅन केलेला)
उमेदवाराची स्वाक्षरी (स्कॅन केलेली)
जातीचा दाखला (असल्यास)
शैक्षणिक प्रमाणपत्रे
अनुभव प्रमाणपत्र (असल्यास) Indian Post Office Bharti 2025 In Marathi Date

Indian Post Office Bharti 2025 Notification PDF 

भरतीची अधिकृत जाहिरात  येथे क्लिक करा ⇐
भरतीचा ऑनलाईन अर्ज  येथे क्लिक करा ⇐
इतर भरतीची माहिती  येथे क्लिक करा ⇐
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐

सर्वाना महत्वाची सूचना : अर्ज फॉर्म भरण्यापूर्वी, कृपया नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचा आणि अर्ज प्रक्रियेसाठी दिलेल्या शेवटच्या तारखेपर्यंत ऑनलाईन/ऑफलाईन अर्ज सादर करा.

महाराष्ट्र राज्य आणि देशातील इतर राज्यातील सरकारी आणि खाजगी नोकर भरतीची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन अपडेटसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा. 

महत्वाची सूचना : मित्रांनो, कोणत्याही भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी संबंधित मूळ पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचा. आणि त्यानंतरच अर्ज करा. अन्यथा भरतीच्या बाबतीत तुम्हाला झालेल्या कोणत्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही. Indian Post Office Bharti 2025 In Marathi Date
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment