Super powerful infinix gt 20 pro स्मार्टफोन भारतात लॉंच | infinix gt 20 pro | infinix gt 20 pro in marathi | जाणून घ्या, किंमत, फीचर्स, स्पेसिफिकेशन

नमस्कार मंडळी इन्फिनिक्सने भारतात आपला दमदार गेमिंग स्मार्टफोन infinix gt 20 pro in marathi 21 मे 2024 रोजी लॉंच केला या स्मार्टफोन विषयी सोशल मीडियावर सतत चर्चा होत होती, अखेर हा स्मार्टफोन भारतात लॉंच होऊन त्याच्या किंमती, बॅटरी, फीचर्स, कॅमेरा आणि स्टोरेज आणि स्पेसिफिकेशन सर्व माहिती जाहीर करण्यात आली आहे. 28 मे 2024 पासून हा स्मार्टफोन ऑनलाइन फ्लिपकार्टवर उपलब्ध होणार आहे. चला तर मग आपण वेळ न घालवता infinix gt 20 pro in marathi या सुपर पॉवरफुल स्मार्टफोनची संपूर्ण माहिती पाहूया.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

infinix gt 20 pro ची माहिती | infinix gt 20 pro in marathi 

इन्फिनिक्स gt 20 pro हा स्मार्टफोन जबरदस्त गेमिंग फोन आहे. या मॉडेलमध्ये मीडिया सेट डायमेनसिटी 8200 एलिमेंट चिपसेट, 144hz डिस्प्ले आहे. फोनची बॅक बॅटरी 5000 mAh पॉवरफुल फास्ट चार्जिंग आहे. इन्फिनिक्स कंपनीने मोबाइल खरेदीदारांना मोफत गेमिंग किट देणार आहे असे जाहीर या अगोदर केले आहे या किटमध्ये GT Mecha case, GT कूलिंग फॅन आणि GT फिंगर स्लीव्ह्ज या गोष्टीचा समावेश आहे पण ऑफर मर्यादित काळासाठी आहे.

इन्फिनिक्स gt 20 pro 28 मे 2024 पासून फ्लिपकार्टवर ऑनलाइन खरेदीसाठी उपलब्ध असेल. याशिवाय ICICI , SBI, आणि HDFC बँक कार्डवर स्मार्टफोन विकत घेतला तर ग्राहकांना 2000 रुपये डिस्काउंट मिळेल आणि फोनची किंमत अजून कमी म्हणजे  22,999 /- रुपये होईल.

infinix gt 20 pro in marathi 
infinix gt 20 pro in marathi

 

infinix gt 20 pro ची किंमत | infinix gt 20 pro price in india

इन्फिनिक्सने gt 20 pro हा जबरदस्त गेमिंग फोन २१ मे २०२४ रोजी लॉंच केला या फोन बाजारात दोन प्रकारामध्ये लॉंच केला आहे हा फोन जीटी 20 प्रो गेमिंग फोकस स्मार्टफोन आहे कंपनीने असे ही जाहीर केले आहे कि, सर्वात पावरफुल गेमिंग स्मार्टफोन आहे. आतापर्यंत असा फोन या आधी कधीही आला नाही. या स्मार्टफोनच्या किमती जाहीर झाल्या आहेत. infinix gt 20 pro 8GB RAM + 256 GB आणि 12GB RAM + 256GB असे या फोनचे स्टोरेज आहे. त्यात 8GB RAM + 256 GB या मॉडेलची किंमत 24,999/- आणि 12GB RAM + 256GB या मॉडेलची किंमत 26,999/- रुपये आहे. 

GT 20 Pro किंमत

फोन स्टोरेज फोनची किंमत
8GB RAM + 256 GB 24,999/-
12GB RAM + 256GB 26,999/-

 

इन्फिनिक्स gt 20 pro स्पेसिफिकेशन | infinix gt 20 pro in marathi specifications

* GT 20 Pro डिझाईन *
इन्फिनिक्स स्मार्टफोनमध्ये एक स्पेशल मेका डिझाईनसह घेऊन आला आहे, या स्मार्टफोनच्या बॅक पॅनेलवर RGB LED लाईट दिलेली आहे. फोन मध्ये सानुकूल करण्यासाठी एइडी इंटरफेस आहे. लाईटिंग आठ कलरमध्ये आणि चार लाईफ इफेक्ट देते LED लायटिंगमुळे फोन इतर फोनपेक्षा वेगळा वाटतो.

* GT 20 Pro कलर *
इन्फिनिक्स स्मार्टफोन तीन कलरमध्ये उपलब्ध आहे. १) मेचा ऑरेंज २) मेचा सिल्व्हर ३) मेचा ब्लू

*GT 20 Pro ऑडिओ*
ऑडिओ अनुभवसाठी फोनमध्ये JBL युज केलेला असल्यामुळे चांगल्या ऑडीओचा अनुभव भेटतो.

*GT 20 Pro डिस्प्ले*
infinix gt 20 pro स्मार्टफोनमध्ये 6.78 इंच लांबीचा LTPS AMOLED पूर्ण HD+ डिस्प्ले दिलेले आहे फोनचे पिक्सेल रेझोलुशन  2436 X 1080 आहे. रिफ्रेश रेट 144Hz इतका आहे टच सँपलिंग रेट 360hz आहे जे एकदम स्मूथ व्हिजुअल देते. 

infinix gt 20 pro specifications
infinix gt 20 pro specifications

*GT 20 Pro प्रोसेसर*
*GT 20 Pro गेमिंग स्मार्टफोन स्पीड आणि मल्टी टास्किंगसाठी Media Dimensity 8200 Ultimate प्रोसेसरसह येतो. 12GB RAM आणि 256GB UFS स्टोरेज ऑफर करते या फोनमध्ये पिक्सवर्क्स X5 Turbo डिस्प्ले चिप दिली जी 90 FPS उच्च फेमदर आणि SDR ते HDR यांसारख्यामुळे वैशिट्यासह गेमिंग वाढवते.

*GT 20 Pro कॅमेरा*
आकर्षक सेल्फीसाठी आणि स्मार्ट फोटोग्राफीसाठी बेस्ट फोन आहे यात 108 MP मेन कॅमेरा, 2MP डेप्थ सेन्सर आणि 2MP मॅक्रो लेन्स आहेत. सुंदर सेल्फीसाठी आणि विडिओ कॉलिंगसाठी फ्रंट कॅमेरा 32MP देण्यात आला आहे.

**GT 20 Pro बॅटरी*
45W फास्ट चार्जिंग सपोर्ट करते विशेष आकर्षण इन्फिनिक्स कंपनीचे VC चेंबर कूलिंग तंत्रयान फोनची उष्णता कमी करते फोनची बॅटरी 5000 mAh एवढी आहे.

*GT 20 Pro सॉफ्टवेअर*
इन्फिनिक्स कंपनीने GT 20 Pro गेमिंग फोन सादर केलेला आहे यात Android 14 वर असलेला XOS14 चालवत, GT 20 Pro क्लीन आणि ब्लॉट फ्री अनुभव प्रदान करते तीन वर्षाची गैरंटी आणि दोन मेन Android OS देणार आहे.

infinix GT 20 Pro details specification
infinix GT 20 Pro details specification
खास वैशिष्ट्ये | infinix gt 20 pro 5g

गेमिंग : इन्फिनिक्स ने GT 20 Pro एक गेमिंग स्मार्ट डिव्हाईस म्हणून सादर झालेला आहे. ज्यामध्ये बॅक पॅनलवर कूलिंग फॅन आणि इतर गेमिंग अक्ससेसरीज देखील देण्यात येणार आहे.

LED स्पेशल कस्टमाझेशन : LED लाईट गेमर्स आणि टेक प्रेमींसाठी फोनमध्ये एक अनोखे सोंदर्य जोडतात.

infinix GT 20 Pro details specification | infinix gt 20 pro in marathi launch date in india

*जनरल*

भारतात कधी लॉंच झाला 21 मे 2024
खरेदी करण्याची तारीख 28 28 मे 2024
फॉर्म फेक्टर टचस्क्रीन (Touchscreen)
रुंदी – लांबी (मिमी ) 164.3 X 75.4 X 8.2
वजन (ग्रॅम) 194
बॅटरी 5000 mAh
रंग Mecha blue, Mecha Orange, Mecha Sliver


*नेटवर्क*

2G YES
3G YES
4G/LTE YES
5G YES

 

infinix gt 20 pro 5g
infinix gt 20 pro 5g


*सिम स्लॉट*

सिम टाईप  Nano-Sim
किती सिम वापरता येतील   2 SIM


*डिस्प्ले*

टाईप  AMOLED
साईज  6.78
रेझोल्युएशन  2436 X 1080
प्रोटेशन  N/A


*प्लॅटफॉर्म*

प्रोसेसर  Media Tek Dimensity 8200 Ultimate (4nm)
सिस्टम  Android -14 XOS 14
जी पी यु  Mail-G610, MC6


*कॅमेरा*

रियर कॅमेरा  108 Megapixel  + 2 Megapixel + 2 Megapixel
रियर ऑटोफोकस  YES 
रियर फ्लॅश  YES
फ्रंट कॅमेरा  32 Megapixel
विडिओ  4k

*मेमरी*

रॅम   8GB आणि 12GB
स्टोरेज  256GB

*साऊंड*

लाउडस्पीकर  YES 
3.5 mm  जॅक  YES

*नेटवर्क*

ब्लूटूथ  YES
जी पी एस  YES
रेडिओ  YES 
यु एस बी  TYPE C

*सेन्सर*

फेस अनलॉक  YES 
फिंगर प्रिंट  UNDER DISPLAY
जिरो स्कोप  YES 

 

डीकॉउंट ऑफर 

इन्फिनिक्स gt 20 pro  फ्लिपकार्टवर ऑनलाइन खरेदीसाठी उपलब्ध असेल. याशिवाय ICICI , SBI, आणि HDFC बँक कार्डवर स्मार्टफोन विकत घेतला तर ग्राहकांना 2000 रुपये डिस्काउंट मिळेल आणि फोनची किंमत अजून कमी म्हणजे  22,999 /- रुपये होईल.

हे पण वाचा ⇓

motorola edge 50 fusion | जबरदस्त मोटोरोला एज 50 फोन भारतात लॉंच | जाणून घ्या पॉवरफुल फीचर्स, कॅमेरा, बॅटरी पाहण्यासाठी येथे क्लीक करा.⇐

Super powerful infinix gt 20 pro स्मार्टफोन भारतात लॉंच Youtube विडिओ पाहण्यासाठी येथे क्लीक करा.⇐

 

FAQ’s :- infinix gt 20 pro in marathi संदर्भातील प्रश्न व त्यांची उत्तरे 

प्रश्न : infinix gt 20 pro फोन कधी लॉंच झाला?
उत्तर : 21 मे  2024

प्रश्न : बाजारात किंवा ऑनलाइन कधीपर्यन्त येईल?
उत्तर : 28 मे  2024

प्रश्न : infinix gt 20 pro फोनची किंमत किती आहे?
उत्तर : 8GB RAM + 256 GB या मॉडेलची किंमत 24,999/- आणि 12GB RAM + 256GB या मॉडेलची किंमत 26,999/- रुपये आहे. 

प्रश्न : infinix gt 20 pro कॅमेरा किती मेगापिक्सेल आहे?
उत्तर : रियर कॅमेरा 108 Megapixel  + 2 Megapixel + 2 मेगापिक्सेल आणि फ्रंट कॅमेरा 32 मेगापिक्सेल.

प्रश्न : infinix gt 20 pro फोन कलर कोणते आहे?
उत्तर : इन्फिनिक्स स्मार्टफोन तीन कलरमध्ये उपलब्ध आहे. १) मेचा ऑरेंज २) मेचा सिल्व्हर ३) मेचा ब्लू

प्रश्न : infinix gt 20 pro मुख्य आकर्षण काय आहे?
उत्तर : हा फोन एक गेमिंग जबरदस्त आणि फोटोग्राफीसाठी उत्तम फोन आहे. बॅक पॅनलवर LED लाईट गेमर्स आहे. 

सारांश :
आज आपण infinix gt 20 pro in marathi या स्मार्टफोन विषयी माहिती पाहिली हा फोन एक गेमिंग फोन आहे याचे खास वैशिष्ट्ये म्हणजे LED Light फोनचे इतर फीचर्स, कॅमेरा, बॅटरी सर्व काही एकदम परफेक्ट आहे. या विषयी अजून  काही माहिती हवी असल्यास आम्हाला कंमेंट करा आमची टीम तुम्हाला तुमच्या प्रश्नांची योग्य ते उत्तर देईल. आणि ही माहिती तुमच्या जवळच्या व्यक्तींना नक्की शेअर करा. धन्यवाद || 

 

 

 

Leave a Comment