iphone 16e In Marathi Information अँपल कंपनीने 19 फेब्रुवारी 2025 रोजी आपल्या नवे iPhone 16e लॉन्च केलं. गेल्या अनेक दिवसांपासून अँपलच्या नव्या फोनची जोरदार चर्चा चालू होती आणि 16 सिरीज मधला iPhone 16e लॉन्च करून सर्वाना आश्चर्याचा धक्का दिला आहे. 16 सिरीजमधील सर्वात स्वस्त फोन म्हणून iPhone 16e चर्चेचा विषय बनला आहे. Apple च्या नव्या एंट्री-लेव्हल आयफोन मॉडेलने अखेर बाजारात एंट्री केली आहे. पण हा आयफोन लाँच होताच सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला,
iphone 16e In Marathi Information
59,900 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत iPhone 16e लाँच करण्यात आला आहे. Apple ने आयफोन 16 सिरीजमधील सर्वात परवडणारा iPhone 16e मॉडेल तीन स्टोरेज व्हेरिअंटमध्ये लाँच केला आहे. त्याची सुरुवातीची किंमत 59,900 रुपये आहे. 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 59,900 रुपये आहे. याशिवाय, त्याच्या 256 जीबी व्हेरिएंटची किंमत 69900 रुपये आणि 512 जीबी व्हेरिएंटची किंमत 89900 रुपये आहे.
(iphone 16e In Marathi Information) यासाठी प्री-ऑर्डर 21 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 6:30 वाजल्यापासून सुरू होतील. परवडणाऱ्या आयफोनची विक्री 28 फेब्रुवारी पासून सुरू होईल. iPhone 16e काळ्या आणि पांढऱ्या रंगाच्या पर्यायांमध्ये लाँच करण्यात आला आहे, तर आयफोन 16 सिरीज अनेक फॅन्सी रंगांमध्ये उपलब्ध आहे.
iPhone 16e फोनमध्ये iPhone 15 Pro प्रमाणे Apple Intelligence फीचर आणि यात अॅक्शन बटनचा समावेश देखील करण्यात आला आहे. तसेच कंपनीनं प्रोसेसिंगसाठी A18 चिपचा वापर केला आहे. कॅमेरा पाहता या स्वस्त iPhone 16e मध्ये तुम्हाला 48 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा मिळतो.
iphone 16e Specifications
एंट्री-लेव्हल मॉडेल असूनही, iPhone 16e मध्ये अनेक शक्तिशाली वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत.
डिस्प्ले : iPhone 16e 6.1-इंचाचा OLED डिस्प्ले आहे, ज्याचा नॉच iPhone 14 सारखा आहे. डिस्प्ले 60 हर्ट्झ रिफ्रेश रेट आणि 800 निट्स पीक ब्राइटनेसला सपोर्ट करतो. स्क्रीन मजबूत करण्यासाठी अॅपल सिरेमिक शील्डचा वापर करण्यात आला आहे. |
प्रोसेसर : iPhone 16e मध्ये अॅपलचा A18 चिपसेट आहे, जो iPhone 16 सिरीजमध्ये आढळतो. हा डिस्प्ले 60 हर्ट्झ रिफ्रेश रेट आणि 800 निट्स पीक ब्राइटनेसला सपोर्ट करतो. फोनमध्ये 3nm A18 चिप प्रोसेसर आहे जो पहिल्यांदा आयफोन 16 मध्ये वापरला गेला होता. |
कॅमेरा : iPhone 16e मध्ये सिंगल 48MP रियर कॅमेरा आहे. फ्रंट 24 MP त्यात अॅपलचा इन-हाऊस C1 मॉडेम आहे. |
किंमत : त्याची सुरुवातीची किंमत 59,900 रुपये आहे. 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 59,900 रुपये आहे. याशिवाय, त्याच्या 256 जीबी व्हेरिएंटची किंमत 69900 रुपये आणि 512 जीबी व्हेरिएंटची किंमत 89900 रुपये आहे. |
बॅटरी : iPhone 16 ची बॅटरी 22 तासांपर्यंत चालते असा दावा केला जातो, तर iPhone 16e ला 26 तासांची बॅटरी लाइफ मिळत आहे. |
कलर : काळा आणि पांढरा अश्या दोन कलरमध्ये देण्यात आलेला आहे. मॅट फिनिशिंग देण्यात आलेला आहे. |
स्टोरेज : 128GB,256GB आणि 512GB (iphone 16e In Marathi Information) |
बुकिंग : प्री-ऑर्डर 21 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 6:30 वाजल्यापासून सुरू होतील. परवडणाऱ्या आयफोनची विक्री 28 फेब्रुवारी पासून सुरू होईल. iPhone 16e काळ्या आणि पांढऱ्या रंगाच्या पर्यायांमध्ये लाँच करण्यात आला आहे, तर आयफोन 16 सिरीज अनेक फॅन्सी रंगांमध्ये उपलब्ध आहे.
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
अश्याच नवनवीन स्मार्टफोन आणि इतर माहितीसाठी आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला नक्की जॉईन करा आणि सदरील माहिती तुमच्या जवळच्या लोकांना नक्की शेअर करा | धन्यवाद || (iphone 16e In Marathi Information)