IPL धमाका आजपासून सुरु, ‘या’ यूजर्सना फ्री मध्ये IPL पाहता येणार | IPL 2025 Free On Jiohotstar In Marathi

IPL 2025 Free On Jiohotstar In Marathi IPL प्रेमींना आज आम्ही तुमच्यासाठी एक खास माहिती घेऊन आलो आहे IPL 2025 22 मार्च 2025 पासून सुरु होत आहे. दोन महिन्याहून अधिक काळ चालणाऱ्या या स्पर्धेत सर्व क्रिकेट टीम आमनेसामने येणार आहेत. IPL 2025 पाहण्यासाठी उत्सुक असलेल्या Jio ने क्रिकेट चाहत्यांसाठी खास ऑफर आणली आहे.  

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

IPL 2025 Free On Jiohotstar In Marathi

या ऑफरअंतर्गत Jio युजर्संना संपूर्ण IPL 2025 मोफत पाहता येणार आहे. JioHotstar साठी त्यांना वेगळे रिचार्ज करण्याची गरज भासणार नाही. Jio चे म्हणणे आहे की, जुन्या युजर्स व्यतिरिक्त Jio मध्ये सामील होणाऱ्या नव्या युजर्सनाही याचा फायदा मिळणार आहे. मात्र, ही ऑफर 299 रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रिचार्जवर वैध असेल. Jio ने काय ऑफर आणली, तुम्ही तुमच्या फोन, टॅबलेट आणि टीव्हीवर IPL 2025 कसे मोफत पाहू शकाल, जाणून घेऊया

IPL 2025 Free On Jiohotstar

IPL 2025 पाहण्यासाठी Jio ने खास ऑफर आणली आहे. कंपनी 299 रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रक्कमेच्या रिचार्ज वर 90 दिवसांची मोफत JioHostar Subscription देत आहे. हि ऑफर 17 मार्च 2025 ते 31 मार्च 2025 पर्यंत वैध असेल.  

299 /- रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या रिचार्जरवर ऑफर :

Jio च्या 299 /- रुपये किंवा त्यापेक्षा अधिकच्या रिचार्जवर हि ऑफर वैध असेल, असे Jio कंपनीने म्हटले आहे. Jio चे नवे सिम घेणाऱ्या यूजर्सना मोफत IPL पाहायचे असेल तर त्यांना किमान 299 रुपयांचे रिचार्ज करावे लागेल. त्याचबरोबर जुन्या ग्राहकांनाही 299 रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रिचार्ज करावे लागणार आहे.IPL 2025 Free On Jiohotstar In Marathi

90 दिवसांचे मोफत JioHotstar सब्सक्रिप्शन :

Jio च्या म्हणण्यानुसार, अनलिमिटेड क्रिकेट ऑफरमध्ये ग्राहकांना 90 दिवसांचे मोफत JioHotstar सब्सक्रिप्शन मिळेल. युजर्स 4K गुणवत्तेपर्यंत ऑनलाइन सामने पाहू शकतील. हा सामना टीव्ही आणि मोबाइलवर पाहता येणार आहे. JioHotstar चे फ्री सब्सक्रिप्शन 22 मार्च 2025 पासून म्हणजेच IPL क्रिकेट हंगामाच्या सलामीच्या सामन्याच्या दिवसापासून 90 दिवसांसाठी वैध असेल.

ऑफर कधीपर्यंत आहे ?

7 मार्च 2025 ते 31 मार्च 2025 पर्यंत वैध असेल.

नव्याने Jio सिमकार्ड घेणाऱ्या व्यक्तीलाही हि ऑफर लागू होईल. मात्र त्यासाठी त्या व्यक्तीला कमीत कमी 299 /- रुपयांचे रिचार्ज करावे लागणार आहे.IPL 2025 Free On Jiohotstar In Marathi

इतर महत्वाच्या माहितीसाठी  येथे क्लिक करा ⇐
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐

 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment