Kisan Vikas Patra Scheme In Marathi भारत सरकारचा एक उपक्रम, किसान विकास पत्र हे एक लहान बचतीचे साधन आहे जे लोकांना दीर्घकालीन बचत योजनेत गुंतवणूक करण्यास मदत करते. लोकांकडून कमी बचतीचे पुनरुज्जीवन करण्यासाठी 2014 मध्ये किसान विकास पत्र योजना पुन्हा सुरू करण्यात आली.
खात्यात किमान एक हजार रुपये आणि शंभर रुपयांच्या पटीत कोणतीही रक्कम जमा करता येईल. खात्यात किंवा खात्यात ठेवीसाठी कमाल मर्यादा असणार नाही. खातीखातेधारकाकडे असलेली. एखादी व्यक्ती कितीही खाती उघडू शकते. मध्ये गुंतवणूककिसान विकास पत्र योजनाजास्तीत जास्त रकमेच्या अधीन नाही.
Kisan Vikas Patra Scheme In Marathi
भविष्यात आर्थिक अडचणी येऊ नयेत, म्हणून आपण खूप आधीपासूनच प्लानिंग करायला हवे. आपण आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी वेगवेगळ्या योजनांमध्ये गुंतवणूक करायला हवी. अनेक सरकारी योजना, पोस्ट ऑफिसच्या योजनांमध्ये गुंतवणूक केल्यावर तुम्हाला जबरदस्त परतावा मिळतो.
या योजनांमध्ये गुंतवणूक केल्यावर तुम्हाला भविष्यात कधीही आर्थिक अडचण येणार नाही. तुम्ही किसान विकास पत्र (Kisan Vikas Patra) योजनेत गुंतवणूक करु शकतात. या योजनेत तुमचे पैसे डबल होणार आहेत.
पैसे दुप्पट करणारी योजना :
समजा, किसान विकात्र पत्र योजनेत जर तुम्ही 5 लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला 10 लाख रुपये मिळणार आहेत. फक्त 115 महिन्यात तुमचे पैसे डबल होणार आहेत. 115 महिने म्हणजे जवळपास साडेनऊ वर्षात तुम्हाला हा रिटर्न मिळणार आहे. या योजनेत जर तुम्ही खूप कमी वयात पैसे गुंतवले तर तुम्हाला लवकरात लवकर चांगला परतावा मिळणार आहे.
पोस्ट ऑफिसच्या किसान विकास पत्र योजनेत कोणतीही रिस्क नाही. तुम्ही एकदम सुरक्षित गुंतवणूक करु शकतात. या योजनेत तुम्हाला गॅरंटीड रिटर्न मिळणार आहे.
किसान विकास पत्र योजना साठी पात्रता :
- किसान विकास पत्र कोणत्याही भारतीय रहिवाशाला आणि अल्पवयीन मुलांच्या वतीने खरेदी करता येते.
- या योजनेत कमाल वयाची अट नाही.
- अनिवासी भारतीय (एनआरआय) आणि हिंदू अविभाजित कुटुंबे (एचयूएफ) किसान विकास पत्र योजनेचा लाभ घेण्यास अपात्र आहेत.Kisan Vikas Patra Scheme In Marathi
Kisan Vikas Patra Scheme
याआधी या योजनेचा मॅच्युरिटी कालावधी 123 महिन्यांचा होता. त्यानंतर 120 महिने करण्यात आला. दरम्यान, आता या योजनेचा मॅच्युरिटी कालावधी 115 महिने करण्यात आला आहे. या योजनेचा लाभ घेतल्यावर तुम्हाला फक्त फायदाच होणार आहे.
या योजनेत तुम्ही सिंगल, डबल असे दोन्ही अकाउंट उघडू शकतात. या योजनेत तुम्ही कितीही अकाउंट ओपन करु शकतात. त्याची काहीही मर्यादा नाही.
या योजनेत सरकारी तिमाही आधारावर व्याज दिले जाते. हे व्याज बदलत असते. त्यामुळे व्याज वाढले तर तुमचे पैसेदेखील वाढू शकतात. सध्या या योजनेत व्याजदर 7.5 टक्के आहे. जर तुम्ही 7.5 टक्क्यांनी कॅल्क्युलेशन केले तर तुम्हाला 115 महिन्यात 10 लाख रुपये मिळणार आहे.
मुलाच्या नावानेही खाते उघडता येते :
या योजनेत 10 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांच्या नावानेही खाते उघडता येते. त्याच वेळी एक व्यक्ती एकापेक्षा जास्त KVP खाते देखील उघडू शकते. म्हणजेच तुम्ही २, ४ किंवा त्याहून अधिक खाती उघडू शकता. याशिवाय, एकल आणि संयुक्त दोन्ही खाती उघडण्याची सुविधा आहे.Kisan Vikas Patra Scheme In Marathi
इतर सरकारी योजनांची माहिती | येथे क्लिक करा ⇐ |
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
सदरील महाराष्ट्र सरकारी योजनेची माहिती तुमच्या जवळच्या मित्र आणि मैत्रिणींना नक्की शेअर करा जेणे करून त्यांना सुद्धा या योजनेसाठी फॉर्म भरता येईल आणि त्यांना सुद्धा या योजनेचा फायदा घेता येईल.
महाराष्ट्र राज्य आणि केंद्र सरकारच्या योजनेची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन योजनेच्या माहितीसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा. धन्यवाद ||Kisan Vikas Patra Scheme In Marathi