मोठी बातमी; लाडकी बहीण योजनेत “या” महिलांना पुढील हफ्ते मिळणार नाहीत, यादी जाहीर, नावे चेक करा | Ladki Bahin Apatra Yadi

Ladki Bahin Apatra Yadi आज आपण पाहणार आहोत की राज्यातील लाडक्या बहिणींसाठी एक मोठी महत्त्वाची बातमी समजत आहे जवळपास काही लाडक्या बहिणी अपात्र ठरवले आहेत कोणत्या लाडक्या बहिणी अपात्र ठरलेले आहेत माहिती घेणार आहोत कोणत्या कारणामुळे त्यांना पत्र केलेले आहे कशामुळे आपल्या केलेल्या आहे याविषयी आपण माहिती बघणार आहोत त्यामुळे त्यांना आता पुढील आपले मिळणार नाहीये बघूया संपूर्ण माहिती.  

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Ladki Bahin Apatra Yadi संपूर्ण माहिती 

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रात सर्वात लोकप्रिय योजना मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू केली या योजनेअंतर्गत राज्यातील महिलांना जवळपास महिन्याला दीड हजार रुपये मिळतात याच महिलांचे फॉर्मची अर्जाची छावणी होत आहे यामध्ये भरपूर काही महिला अपात्र होत आहेत कारण त्या पात्रता निकष यामध्ये बसत नाहीयेत लाडक्या बहिणीच्या अटी आणि पात्रता आहेत

जसे दोन लाखापर्यंत उत्पन्न चार चाकी वाहन हे ज्यांच्याकडे असेल त्या महिला अपात्र होतात त्यामुळे आता त्यांना पुढील हप्ते मिळणार नाहीये तर कोणत्या लाडक्या आणि किती महिला या अपात्र झालेल्या आहेत याविषयी आपण माहिती बघितला आहोत मे महिन्याचा हप्ताह भेटले नाही असेपर्यंत लाडक्या बहिणीला आपटे मिळालेले आहेत त्याचप्रमाणे नवीन अर्जांची नोंदणी प्रक्रिया देखील बंद आहे तर बघूया संपूर्ण माहिती

ज्या कुटुंबांचं आर्थिक उत्पन्न हे अडीच लाखांच्या आत आहे, अशा कुटुंबातील महिलांसाठी राज्य सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली आहे, ही एक राज्य सरकारची महत्वकांक्षी योजना आहे, या योजनेंतर्गत लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये दर महिन्याला दीड हजार रुपये जमा करण्यात येतात. मात्र ही योजाना सुरू करतानाच या संदर्भात सरकारनं काही अटी घातलेल्या होत्या, या अटीमध्ये न बसणाऱ्या महिला देखील मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेताना दिसून येत आहेत, या संदर्भात आता शासनानं मोठा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा : जून महिन्यामध्ये बँकांना 14 दिवस सुट्ट्या, लगेच पहा संपूर्ण सुट्ट्यांची यादी

लाभार्थी महिलांच्या अर्जाची तपासणी :

ज्या महिला या योजनेच्या अटींमध्ये बसत नाहीत त्यांचा अर्ज बाद ठरवला जात आहे, त्यांना या योजनेतून वगळण्यात येत आहे. अनेक महिलांचं उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा जास्त असताना तसेच नावावर घर आणि चारचाकी वाहन असताना देखील काही महिलांनी या योजनेचा लाभ घेतल्याचं दिसून आलं आहे, या महिलांची नावं या योजेनेतून वगळण्यात येत आहेत. (Ladki Bahin Apatra Yadi) धक्कादायक म्हणजे चक्क सरकारी कर्मचारी असलेल्या महिलांनी देखील या योजनेचा लाभ घेतल्याची माहिती आता समोर आली आहे. याबाबत मंत्री आदिती तटकरे यांनी ट्विट करत माहिती दिली आहे.

“या” महिला अपात्र असणार :

“लाभार्थ्यांची पडताळणी” ही कोणत्याही योजनेच्या अंमलबजावणीतील सर्वसाधारण व नियमित प्रक्रिया आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीतही ही प्रक्रिया राबवली जाते. या प्रक्रियेत सेवार्थ मधील जवळपास २ लाख अर्जांची पडताळणी केल्यानंतर त्यात सुमारे २२८९ सरकारी कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी नाव नोंदणी केल्याची बाब जानेवारी- फेब्रुवारी दरम्यानच लक्षात आली असून तेव्हापासून अशा व्यक्तींना कोणताही लाभ वितरित करण्यात आलेला नाही.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ योग्य लाभार्थ्यांनाच देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असून, यासाठी अर्जांची पडताळणी ही नियमितपणे चालणारी प्रक्रिया असणार आहे’. असा ट्विट आदिती तटकरे यांनी केलं आहे.

हेही वाचा : लाडकी बहीण मे आणि जून महिन्याचे 3000 रुपये एकत्रित मिळणार? अधिकृत घोषणा लवकरच अपेक्षित

Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐

 

Disclaimer : Ladki Bahin Apatra Yadi वरील माहिती इंटरनेट प्लॅटफॉर्मवरून घेतली आहे. आम्ही या बातमीच्या 100% सत्यतेची हमी देत नाही. त्यामुळे कृपया सखोल विचार करून आणि अधिकृत स्रोतांकडून पुष्टी करून घेऊन पुढील कार्यवाही करावी. कोणत्याही निर्णयापूर्वी संबंधित सरकारी विभागाकडून अधिकृत माहिती मिळवून घ्यावी.

Leave a Comment