लाडकी बहीण एप्रिल हफ्ता “या” महिलांना मिळणार नाही, बऱ्याच महिला एप्रिलमध्ये योजनेतून बाद होणार | ladki bahin april hafta new update

ladki bahin april hafta new update आज आपण पाहणार आहोत की राज्यातील महिलांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे ही म्हणजे अशी की लाडकी बहिणी योजनेचा एप्रिलचा हप्ता कधी येणार आणि कोणत्या महिलांना मिळणारे याविषयी एक महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे तर बघुयात संपूर्ण माहिती 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

ladki bahin april hafta new update

लाडकी बहीण योजना एप्रिल हफ्ता संपूर्ण माहिती :

महाराष्ट्र राज्यातील लाडक्या बहिणींसाठी एक महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर येत आहे महाराष्ट्रातील माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक जुलैपासून लाडके बहिणी योजना सुरू केली अत्यंत कमी कालावधीत सर्वात लोकप्रिय योजना असणारी महाराष्ट्रातील एकमेव योजना म्हणजे लाडकी बहीण योजना आहे या योजनेअंतर्गत राज्यातील महिलांना प्रत्येक महिन्याला दीड हजार रुपये मिळतात

त्याचप्रमाणे माहिती सरकारने निवडणुकीच्या आधी महिलांना 2100 रुपये देणार अशा प्रकारचं आश्वासन दिलं होतं परंतु आता सांगण्यात येत आहे की ज्यावेळेस राज्य सरकारची आर्थिक परिस्थिती चांगली होईल त्यावेळेस 2100 रुपये महिलांना देण्यात येतील त्याचप्रमाणे आता राज्यातील महिलांसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे ती म्हणजे एप्रिल महिन्याचा हप्ता कधी मिळणार आणि कोणाला मिळणार याबाबत माहिती पाहूया.

ladki bahin april hafta

लाडकी बहीण एप्रिल हफ्ता :

महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी एक खास योजना सुरू केली आहे. या योजनेचं नाव आहे “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना”. या योजनेअंतर्गत महिलांना सरकारकडून दर महिन्याला थोडीशी आर्थिक मदत दिली जाते.एप्रिल २०२५ या महिन्याचा हप्ता म्हणजे पैसे 30 एप्रिल 2025 रोजी मिळणार आहेत. ही तारीख अक्षय तृतीया सणाची आहे. बऱ्याच महिलांना या पैशांची खूप वाट पाहावी लागली होती. आता सरकारने सांगितले आहे की हप्ता त्या दिवशी थेट बँकेच्या खात्यात जमा होईल.

“या” महिलांना एप्रिल हफ्ता मिळणार नाही :

  • या योजनेचा लाभ फक्त 21 ते 65 वर्षे वयाच्या महिलांनाच मिळतो. जर कोणाचं वय 65 वर्षांपेक्षा जास्त झालं, तर त्यांना ही मदत थांबते.
  • महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलं की सध्या 1.20  लाख महिला वयोमर्यादेमुळे योजनेतून वगळल्या गेल्या आहेत.तसंच, ज्या महिला लग्नानंतर दुसऱ्या राज्यात राहायला गेल्या आहेत, त्यांनाही आता या योजनेचा लाभ मिळणार नाही.
  • लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याची स्थायिक रहिवासी नसलेले
  • कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २.५ लाख रुपयांपेक्षा जास्त असणारे लाभार्थी
  • लाभार्थीच्या नावावर चार चाकी वाहन असणे.
  • आयकर भरणारी महिला या योजनेसाठी अपात्र असेल.
  • एका कुटुंबातील फक्त एकाच महिलेला या योजनेचा लाभ घेता येईल.(ladki bahin april hafta new update)

अर्ज पडताळणी प्रक्रियेवर सरकारचे लक्ष

“मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने”च्या अर्जांची पडताळणी प्रक्रिया सध्या सुरू आहे. या प्रक्रियेत ज्या महिला निकषांमध्ये बसत नाहीत त्यांची यादी प्रत्येक विभागाकडून मागवण्यात येत आहे. परिवहन विभागाने पुणे जिल्ह्यासाठी ही माहिती दिली असून, आता इतर जिल्ह्यांकडूनही अशी माहिती गोळा केली जात आहे. 

हे पण वाचा : क्लिक करा ⇒ लाडकी बहीण योजनेचा एप्रिल हफ्ता तारीख फिक्स, “या” दिवशी येणार 1500 रुपये

Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐

सदरील महाराष्ट्र सरकारी योजनेची माहिती तुमच्या जवळच्या मित्र आणि मैत्रिणींना नक्की शेअर करा जेणे करून त्यांना सुद्धा या योजनेसाठी फॉर्म भरता येईल आणि त्यांना सुद्धा या योजनेचा फायदा घेता येईल.

महाराष्ट्र राज्य आणि केंद्र सरकारच्या योजनेची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन योजनेच्या माहितीसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा. धन्यवाद ||(ladki bahin april hafta new update)

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment