Ladki Bahin May Hafta Yadi लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता दिनांक पाच जून पासून लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावर ती जमा होण्यास सुरुवात झाली आणि त्यानंतर राज्यभरातून अनेक लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये जमा झाल्याचे मेसेज येण्यास सुरुवात झाली.
Ladki Bahin May Hafta Yadi
मे महिन्याचा हप्ता बऱ्याच दिवसापासून लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होत नव्हता आणि त्यामुळेच फक्त जमा झाल्यानंतर लाडक्या बहिणीने देखील याबद्दल समाधान व्यक्त केले आहे आणि सरकार आमच्या पाठीशी उभा असल्याचे देखील यामध्ये लाडक्या वहिनी बोलत असल्याचे पाहायला मिळत आहे.
राज्यातील अजूनही काही पात्र लाभार्थी लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत आणि आम्हाला योजनेअंतर्गत निधी कधी मिळणार याची देखील चौकशी करत आहेत त्यामुळेच सर्व महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती असणार आहे. तर लाडक्या बहिणींनो योजनेअंतर्गत दोन दिवसांमध्ये अनेक लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती पैसे जमा करण्यात आले आहेत आता ज्या तुरळक लाडक्या बहिणी बाकी आहेत त्यांच्या देखील आधार कार्डशी लिंक असलेल्या बँक खात्यावरती आज योजनेअंतर्गत पैसे जमा होणार आहेत.
हेही वाचा : क्लिक करा ⇒ खुशखबर; बँक रेपो रेटमुळे सोन्याच्या किंमती घसरण, गुंतवणुकीसाठी योग्य संधी उपलब्ध, आजचा सोन्याचा दर पहा
या जिल्ह्यात आज होणार लाडकीला 1500 जमा
यामध्ये पुणे जिल्हा असेल, विदर्भातील काही जिल्हे असतील, कोल्हापूर असेल, अहिल्यानगर असेल किंवा छत्रपती संभाजीनगर असेल या जिल्ह्यांमधील काही लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती योजनेअंतर्गत अजूनही पैसे जमा झाले नाहीत तर त्यांना देखील आणि येताळ हे राज्यातील काही जिल्हे असतील अथवा तालुके असतील जिथे लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झालेले आहेत त्यांना देखील योजनेअंतर्गत पैसे आता जमा केले जाणार असल्याने कुठल्याही प्रकारची काळजी करण्याची आवश्यकता नाही.Ladki Bahin May Hafta Yadi
या लाडक्या बहिणींना मिळाले फक्त 500 रुपये
लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिन्याचा हप्ता काही महिलांना पाचशे रुपयाप्रमाणे जमा झाला आणि त्यामुळे आम्हाला पाचशे रुपये का आले पंधराशे रुपयांचे पाचशे रुपये का झाले असे देखील अनेक महिला विचारात आहे तर याबद्दल आपण अनेकदा माहिती सांगितले आहेत की लाडकी पहिली योजना अंतर्गत आता निर्णय घेतला गेला आहे की यामध्ये ज्या शेतकरी महिला आहेत आणि ज्या पीएम किसान अथवा नमो शेतकरी योजना या योजनांचा लाभ घेतात त्यांना यापुढे लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिन्याला पाचशे रुपये मिळणार आहेत.
तसेच संजय गांधी निराधार योजना असेल किंवा श्रावणबाळ योजना त्या योजनांच्या लाभार्थींना यापुढे लाडकी बहीण योजनेअंतर्गत पैसे मिळणार नसल्याचे देखील राज्य सरकार आणि महिला व बाल विकास विभागाच्या वतीने स्पष्ट करण्यात आलेले आहे.Ladki Bahin May Hafta Yadi
हेही वाचा : क्लिक करा ⇒ 10 वी, 12 वी पास उमेदवारांना सरकारी नोकरीची संधी, 2423 जागांसाठी मोठी भरती सुरु, आताच अर्ज करा
Disclaimer : Ladki Bahin May Hafta Yadi वरील माहिती इंटरनेट प्लॅटफॉर्मवरून घेतली आहे. आम्ही या बातमीच्या 100% सत्यतेची हमी देत नाही. त्यामुळे कृपया सखोल विचार करून आणि अधिकृत स्रोतांकडून पुष्टी करून घेऊन पुढील कार्यवाही करावी. कोणत्याही निर्णयापूर्वी संबंधित सरकारी विभागाकडून अधिकृत माहिती मिळवून घ्यावी.
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |