Ladki Bahin Yojana 11th May Installment Date मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. शिंदे सरकारने सुरू केलेल्या या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातात. आतापर्यंत या योजनेचे एकूण दहा हप्ते लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत.
Ladki Bahin Yojana 11th May Installment Date
Ladki Bahin Yojana 11th May Installment संपूर्ण माहिती :
माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली एक खास योजना आहे. या योजनेमुळे गरजूंना म्हणजेच गरीब महिलांना दर महिन्याला ₹1500 रुपये आर्थिक मदत मिळते. यामुळे महिलांना घरखर्च चालवायला आणि आपली स्वतःची गरज पूर्ण करायला मदत होते.
एप्रिल महिन्यात महिलांना दहावा हफ्ता (10 वा हफ्ता) मिळाला होता. आता मे महिन्यात अकरावा हफ्ता (11 वा हफ्ता) देण्यात येणार आहे. 24 ते 30 मे 2025 पासून ह्या योजनेचे पैसे महिलांच्या बँक खात्यात जमा होणार आहेत.
महाराष्ट्र राज्यातील लाडक्या बहिणींसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजना सुरू केली या अंतर्गत राज्यातील लाडक्या बहिणींना प्रत्येक महिन्याला दीड हजार रुपये मिळतात अत्यंत कमी कालावधीमध्येही योजना लोकप्रिय झाली होती आता या योजनेचे जवळपास राज्यातील दोन पूर्णांक 15 करोड महिला लाभार्थी आहे
त्यांना आतापर्यंत दहा हफ्त्यांचं वाटप झालेला आहे काही महिलांना अध्याप देखील हद्द मिळाला नाही येत आणि आता अकरावा आपला कधी मिळणार (Ladki Bahin Yojana 11th May Installment Date) आणि ज्या महिलांना हप्ते मिळायला नाही येत त्यांनी काय करायचं याविषयी आपणास संपूर्ण माहिती प्रश्न बघणार आहोत.
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
Ladki Bahin Yojana 11th May Installment
11 वा मे चा हफ्ता कसा मिळणार आहे?
(Ladki Bahin Yojana 11th May Installment Date) हा हफ्ता २ टप्प्यांमध्ये दिला जाणार आहे. म्हणजे सर्व महिलांना एकाच दिवशी पैसे मिळणार नाहीत. काहींना २४ तारखेला मिळतील, तर काहींना नंतरच्या दिवशी.
पण यासाठी काही अटी पूर्ण कराव्या लागतात:
महिलांचे बँक खाते आधार कार्डशी लिंक असावे.
खात्यात DBT (Direct Benefit Transfer) सुरू असणे गरजेचे आहे. म्हणजे सरकार थेट बँकेत पैसे पाठवते.
योजनेचे कोणाला किती पैसे मिळणार ?
महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितले की:
काही महिलांना फक्त ₹500 मिळतील. कारण त्या महिलांना आधीच ‘नमो शेतकरी योजना’ मधून ₹1000 मिळाले आहेत. काही महिलांना एप्रिलमध्ये पैसे मिळाले नव्हते, त्यांना मे महिन्यात ₹3000 रुपये मिळणार आहेत.
सदरील महाराष्ट्र सरकारी योजनेची माहिती तुमच्या जवळच्या मित्र आणि मैत्रिणींना नक्की शेअर करा जेणे करून त्यांना सुद्धा या योजनेसाठी फॉर्म भरता येईल आणि त्यांना सुद्धा या योजनेचा फायदा घेता येईल.
महाराष्ट्र राज्य आणि केंद्र सरकारच्या योजनेची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन योजनेच्या माहितीसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा. धन्यवाद || Ladki Bahin Yojana 11th May Installment Date