50 लाख अपात्र लाडक्या बहिणींमुळे मे महिन्याचा हफ्ता मिळणार नाही, तुमचे नाव यादी आहे का चेक करा? Ladki Bahin Yojana Apatra Mahila List

Ladki Bahin Yojana Apatra Mahila List आज आपण पाहणार आहोत की राज्यातील लाडक्या बहिणीसाठी एक धक्कादायक बातमी समोर येत आहे जवळपास 50 लाख लाडक्या बहिणी अपात्र झालेले आहेत नेमक्या कोणत्या बहिणी आहेत या कशामुळे अपत्र करण्यात आलेला आहे आणि यांना पुढील हाताने मिळणार नाही या विषयावरच माहिती बघणार आहोत.  

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Ladki Bahin Yojana Apatra Mahila List संपूर्ण माहिती 

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र राज्य सर्वात लोकप्रिय योजना लाडकी बहीण योजना सुरू केली या अंतर्गत जवळपास राज्यातील दोन पूर्णांक 74 करोड महिलांनी याची नोंदणी केली आणि या योजनेअंतर्गत प्रत्येक महिलेला राज्यातील जवळपास महिन्याला दीड हजार रुपये मिळतात त्यानंतर लाडक्या बहिणीच्या अर्जांची छाननी सुरू झाली आणि अर्जाची छाननी सुरू झाल्यानंतर असं काही कळलं की त्याच्यामध्ये काही अर्थ हे पात्रता निकष त्याच्यामध्ये बसत नसल्यामुळे

त्यांना अपात्र करण्यात आलेले आहे जसं की लाडक्या बहिणीचे पात्रता आहे की दोन लाखापेक्षा जास्त उत्पन्न असावे त्याचप्रमाणे चार चाकी वाहन असणाऱ्यांची संख्या सरकारी नोकरीधार असणारे किंवा त्यांना आणखीन कुठल्या योजनेचा लाभ मिळत असेल तर त्या महिला देखील याच्यात अपात्र होतात आता नेमके कोणत्या बहिणी अपात्र झालेले आहेत त्यांना आता पुढचा हक्क मिळणार नाही अशा प्रकारची माहिती आपल्याला मिळत आहे तर बघुयात या सविस्तर माहिती.

लाडकी बहीण योजनेबाबत अपडेट समोर आली आहे. आता 50 लाख लाडक्या बहि‍णींचे अर्ज बाद होण्याची शक्यता आहे. (Ladki Bahin Yojana Apatra Mahila List) लाडक्या बहि‍णींच्या अर्जांची पडताळणी सरकारकडून सुरु करण्यात आली आहे. यामध्ये 50 लाखांपेक्षा जास्त महिला अपात्र असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यांच्या वार्षिक उत्पन्नाची पडताळणी केली जाणार आहे.

हेही वाचा : क्लिक करा ⇒ ब्रेकिंग न्यूज; आज सोन्याचा भावात मोठी वाढ, 10 ग्रॅम सोन्याचा आजच भाव किती? दरात वाढ कधी पर्यंत राहणार

50 लाख महिला ठरणार अपात्र?

राज्यातील तब्बल अडीच कोटींहून जास्त महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहेत. त्यातील अनेक महिलांनी नियमांबाहेर जाऊन योजनेचा लाभ घेतल्याचे समोर आले आहे. Ladki Bahin Yojana Apatra Mahila List यात ५० लाख महिलांचे उत्पन्न २.५० लाखांपेक्षा जास्त असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे या महिलांचे अर्ज बाद केले जाणार आहेत.

आयकर विभागाकडून मागवली माहिती :

लाडकी बहीण योजनेतील महिलांच्या अर्जांची पडताळणी केली जात आहे. यातील उत्पन्नाची पडताळणी आता केली जाणार आहे. २.५ लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या महिलांना योजनेतून बाद केले जाणार आहे. यासाठी आयकर विभागाकडून माहिती मागवण्यात आली आहे. आयकर विभाग लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची माहिती महिला व बालकल्याण विकास विभागाला देणार आहे. त्यानंतर यातील जास्त उत्पन्न असलेल्या महिलांना योजनेचा लाभ मिळणार नाहीये.

मे आणि जूनचा हप्ता कधी येणार?

मे महिना संपला तरीही महिलांच्या खात्यात १५०० रुपये जमा झाले नाहीत. त्यामुळे महिलांना अनेक प्रश्न पडले आहेत. त्यानंतर आता मे आणि जूनचा हप्ता एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, हे पैसे कधी येणार याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. परंतु जून महिन्यात महिलांच्या खात्यात नक्की पैसे जमा होणार असल्याचे बोलले जात आहे. यामध्ये ३००० रुपये कदाचित एकत्र येतील किंवा दोन्ही हप्ते वेगवेगळे येतील.(Ladki Bahin Yojana Apatra Mahila List)

हेही वाचा : क्लिक करा ⇒ D-Mart मध्ये ‘या’ दिवशी सगळ्यात स्वस्त सामान मिळतं, सर्वात स्वस्त किराणा कधी? जाणून घ्या फायदेशीर माहिती

Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐

 

Disclaimer : Ladki Bahin Yojana Apatra Mahila List वरील माहिती इंटरनेट प्लॅटफॉर्मवरून घेतली आहे. आम्ही या बातमीच्या 100% सत्यतेची हमी देत नाही. त्यामुळे कृपया सखोल विचार करून आणि अधिकृत स्रोतांकडून पुष्टी करून घेऊन पुढील कार्यवाही करावी. कोणत्याही निर्णयापूर्वी संबंधित सरकारी विभागाकडून अधिकृत माहिती मिळवून घ्यावी.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment