Ladki Bahin Yojana April Hafta New Update आज आपण पाहणार आहोत की राज्यातील लाडक्या बहिणीसाठी एक महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर येत आहे या लाडक्या बहिणी अपात्र ठरलेले आहेत नेमक्या कोणत्या या लाडक्या बहिणी आहेत आणि कशामुळे यांना अपात्र ठरवण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे यांना आता पुढील हप्ते मिळणार नाहीयेत याबाबत आपण संपूर्ण माहिती पाहूयात.
Ladki Bahin Yojana April Hafta New Update
लाडकी बहीण एप्रिल हफ्ता संपूर्ण माहिती :
महाराष्ट्र राज्यातील लाडक्या बहिणीसाठी एक महत्त्वाचे आणि मोठी बातमी समोर येत आहे राज्यातील लाडक्या बहिणी अपात्र ठरलेले आहेत कोणत्या लाडक्या बहिणी आप्पा पत्र ठरलेले आहेत महाराष्ट्रात माझे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जुलैमध्ये लाडकी बहिणी योजना सुरू केली होती. या अंतर्गत जवळपास राज्यातील दोन पूर्णांक 74 करोड महिलांना हप्ता मिळाला होता
त्यानंतर आता काय महिलांचे छान करण्यात आलेले आहे आणि त्यामुळे त्यांना पत्र ठरलेले आहेत सध्या राज्यांमध्ये दोन पूर्णांक 34 करोड महिलांना याचा लाभ मिळत आहे आता आणखीन पण काही महिला अपात्र होत आहेत यांना आता पुढील आपले मिळणार नाहीत आता या कोणत्या महिला आहेत याबद्दल आपण माहिती बघूयात.
Ladki Bahin Yojana hafta
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सोलापूर (Ladki Bahin Yojana April Hafta New Update) जिल्ह्यातील 11 लाख नऊ हजार 478 महिलांनी अर्ज केले होते. त्यांना पहिले तीन हप्ते मिळाले, पण आता निकषांच्या तंतोतंत पडताळणीत अपात्र ठरलेल्या लाडक्या बहिणींचा लाभ कायमचा बंद करण्यात येत आहे. त्यात सोलापूर जिल्ह्यातील चारचाकी स्वत:च्या नावावर असलेल्या 12 हजार महिला आहेत. याशिवाय संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेणाऱ्या सुमारे २८ हजार महिला लाडक्या बहिणींचाही लाभ घेत होत्या.
Ladki Bahin Yojana hafta
विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असलेल्या महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली. त्यानुसार राज्यातून अडीच कोटी तर सोलापूर जिल्ह्यातून 11 लाखांहून अधिक महिलांनी अर्ज भरले. अनेक महिलांनी अपात्र असतानाही जेवढा मिळतो, तेवढा लाभ घेण्याच्या उद्देशाने अर्ज केले. त्यात परराज्यातील महिला देखील होत्या.
विधानसभेच्या निकालानंतर राज्य स्तरावर अशा तक्रारी प्राप्त झाल्यावर निकषांच्या अनुषंगाने पडताळणी हाती घेण्यात आली. त्यात राज्यभरातील 15 लाखांहून अधिक महिला अपात्र ठरल्या
तर शेतकरी सन्मान निधी योजनांचा लाभ घेणाऱ्या 19 लाख महिला लाडक्या बहिणी योजनेत असल्याचे निदर्शनास आले. त्यांना सन्मान निधीच्या दोन्ही योजनांमधून दरवर्षी 12 हजार रुपये मिळतात म्हणून उर्वरित सहा हजार रुपये त्यांना प्रत्येक महिन्याला 500 प्रमाणे लाभ देण्याचा निर्णय झाला. आता आयकर भरणाऱ्या महिलांची पडताळणी राज्यस्तरावरून सुरू असून त्यातील अडीच लाखांहून अधिक उत्पन्न असलेल्या लाडक्या बहिणींचा लाभ देखील आगामी काळात बंद होणार आहे. योजनेचा आगामी हप्ता 25 एप्रिलपूर्वी वितरित होईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
‘या’ योजनांमधील लाडक्या बहिणींना दरमहा 500 रुपयेच
सोलापूर जिल्ह्यात केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजनेचा व राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या पाच लाख 18 हजार इतकी आहे. त्यात एक लाख 40 हजार महिला आहेत. यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिला शेतकऱ्यांना ‘लाडकी बहीण’मधून (Ladki Bahin Yojana April Hafta New Update) दरमहा अवघे 500 रुपयेच मिळणार आहेत.
संजय गांधी निराधार योजना, चारचाकी वाहने असलेल्या महिलांचा लाभ बंद करण्यात आला आहे. शेतकरी सन्मान निधी योजनांमधील ज्या महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत आहेत, त्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ त्या प्रमाणात कमी मिळत आहे. पण, किती लाभार्थी कमी झाले, लाभ कधी मिळणार हे स्थानिक पातळीवर समजत नाही.(Ladki Bahin Yojana April Hafta New Update)
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |