खुशखबर; आजपासून लाडकी बहीण जुलै महिन्याचे 1500 रुपये जमा होण्यास सुरवात, तुम्हाला मेसेज आला का? Ladki Bahin Yojana August Installment Date

Ladki Bahin Yojana August Installment Date लाडकी बहीण योजनेचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित असलेला जुलै महिन्याचा हप्ता आज दिनांक 07 ऑगस्ट  2025 पासून लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झाली आहे. यासंदर्भात आपल्या महिला व बाल विकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी कालच फेसबुक पोस्ट च्या माध्यमातून या संदर्भातील माहिती दिली आहे आणि त्यामुळेच कालच योजनेच्या जुलै महिन्याच्या हप्त्याची सर्व प्रक्रिया पूर्ण झालेली आहे आणि आज सकाळी पासूनच लाडक्या बहिणींना पैसे मिळणार आहेत.   

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

आता यामध्ये आज कोणाला पैसे मिळणार आज कोणत्या जिल्ह्यामध्ये वितरण सुरू आहे तसेच हप्ता किती दिवस चालणार या संदर्भातील सविस्तर माहिती आपण पाहूया. 

Ladki Bahin Yojana August Installment Date

लाडकी बहिण मे महिना हफ्ता किती रुपये येणार?

लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता पंधराशे रुपये येणार की एकवीसशे रुपये येणार हा देखील प्रश्न सर्व लाडक्या बहिणी विचारात आहेत कारण विधानसभा निवडणुकांवेळी राज्य सरकार द्वारे आश्वासन देण्यात आले होते की पुन्हा एकदा सत्तेत आल्यानंतर आम्ही लाडक्या बहिणींना महिन्याला 2100 रुपये देऊ.

Ladki Bahin Yojana August Installment Date या संदर्भात अधिवेशनामध्ये निर्णय घेतला जाईल आणि निर्णय झाल्यानंतर लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्यापासूनच 2100 रुपये मिळतील अशी आशा लाडक्या बहिणींना होती. परंतु 2100 रुपयांबद्दल अजूनही कुठल्याही प्रकारे निर्णय झालेला नाहीये आणि त्यामुळेच लाडक्या बहिनींना जुलै महिन्याचा मिळणारा हप्ता देखील हा 1500 रुपयेच असणार आहे.

लाडकी बहिण आज कोणत्या जिल्ह्यांत होणार निधी वाटप ?

योजनेसाठी जुलै महिन्यातला हप्ता आज पासून वितरित होणार आहे आणि हे त्या तीन ते चार दिवसांमध्ये सर्व पात्र लाभार्थी लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये योजनेचा हप्ता जमा करण्यात येणार आहे. (Ladki Bahin Yojana August Installment Date) आता आज कोणत्या जिल्ह्यांमध्ये वाटप होणार तर आपण लाडकी बहीण योजनेच्या प्रत्येक हप्त्याच्या वितरणावेळी पाहिला आहे की सुरुवातीला विदर्भ असेल मराठवाडा असेल किंवा पूर्व महाराष्ट्रामधील काही भागांमध्ये वितरण केले जाते. त्यानंतर पश्चिम महाराष्ट्र असेल अथवा मुंबई ठाणे असेल या ठिकाणी लाडकी बहिण योजना अंतर्गत पैसे जमा केले जातात त्यामुळे यावेळी देखील त्याच पद्धतीने वाटप होणार का हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

हेही वाचा : क्लिक करा ⇒ कुळाची जमीन म्हणजे काय? वर्ग 2 च्या जमिनी, वर्ग 1 करण्यास मंजुरी, GR आला- संपूर्ण प्रक्रिया पहा

जुलै आणि ऑगस्ट महिना लाडकीचा हफ्ता एकत्रित येणार ?

आता ऑगस्ट महिना सुरू असल्याने अनेक लाडक्या बहिणींना वाटत आहे की जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे पैसे एकत्रित मिळतील आणि आमच्या खात्यावर दोन्ही महिन्यांचे हप्ते जमा होतील परंतु या संदर्भात कोणत्याही प्रकारचा निर्णय झाला नाही अथवा शासन निर्णयांमध्ये आणि आपल्या महिला व बालविकास मंत्री यांच्या फेसबुक पोस्टमध्ये देखील एक गोष्ट स्पष्टपणे सांगण्यात आली आहे की

आता जो हप्ता वितरित केला जात आहे तो फक्त आणि फक्त जुलै महिन्याचा हप्ता असणार आहे ऑगस्ट महिन्याच्या हप्ता बद्दल कोणत्याही प्रकारचा निर्णय अद्याप झालेला नाही. त्यामुळेच लाडक्या बहिणींना आज पासून जमा होणारे हफ्ता हा मे महिन्याचा पंधराशे रुपये प्रमाणे असणार आहे. लाडकी बहिण योजनेमुळे राज्यातील लाखो महिलांच्या जीवनावर सकारात्मक परिणाम झाले आहे. दरमहा 1500 रुपयांचे हे आर्थिक सहाय्य अनेक कुटुंबांसाठी महत्त्वाचे ठरत आहे. विशेषतः ग्रामीण भागातील महिलांना या योजनेचा मोठा फायदा होत आहे. Ladki Bahin Yojana August Installment Date

04 जुलै 2025 रोजी जारी झालेल्या सरकारी ठरावांमुळे लाडकी बहिण योजनेच्या  13व्या हप्त्याच्या वितरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. योजनेच्या लाभार्थ्यांना आता काळजी करण्याची गरज नाही. आगामी काही दिवसांत त्यांच्या बँक खात्यांमध्ये 1500 रुपयांचे आर्थिक सहाय्य जमा होण्याची पूर्ण शक्यता आहे.

हेही वाचा : क्लिक करा ⇒ इलेक्ट्रिक वाहन (EV) खरेदीवर महाराष्ट्र सरकार देणार हजारो रुपयांची सबसिडी, संपूर्ण माहिती

Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐

 

Disclaimer : Ladki Bahin Yojana August Installment Date वरील माहिती इंटरनेट प्लॅटफॉर्मवरून घेतली आहे. आम्ही या बातमीच्या १००% सत्यतेची हमी देत नाही. त्यामुळे कृपया सखोल विचार करून आणि अधिकृत स्रोतांकडून पुष्टी करून घेऊन पुढील कार्यवाही करावी. कोणत्याही निर्णयापूर्वी संबंधित सरकारी विभागाकडून अधिकृत माहिती मिळवून घ्यावी.

Leave a Comment