सरकारकडून “या” जिल्हयातील लाडक्या बहिणींना बिनव्याजी 1 लाख रुपयांचे कर्ज, अर्ज प्रकिया सुरु | Ladki Bahin Yojana Gift Scheme

Ladki Bahin Yojana Gift Scheme महाराष्ट्र शासनाची ‘मुखमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ महिलांसाठी बदल घडवणारी ठरत आहे. कोट्यवधी महिला या योजनेच्या माध्यमातून शासनाशी आर्थिक जोडल्या गेल्या आहेत आणि आता त्यांना मिळणार आहे एक जबरदस्त आर्थिक संधी!  

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Ladki Bahin Yojana Gift Scheme

लाडकी बहीण योजना 2025 अंतर्गत महाराष्ट्रातील महिलांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. राज्य सरकारने महिलांच्या सक्षमीकरण्यासाठी घेतलेला एक मह्तवपूर्ण निर्णय म्हणजे, आता मुंबई बँकांकडून महिलांना 1 लाख रुपयांपर्यंत कर्ज शून्य टक्के व्याज दराने उपलब्ध करून दिल जाणार आहे.  

लाडकी बहीण योजना संपूर्ण माहिती :

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना हि राज्य सरकारची महत्वाकांक्षी योजना, जी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात सुरु करण्यात आली होती. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये आर्थिक साहाय्य मिळत. या योजनेतून कोट्यवधी महिला थेट जोडल्या गेल्या आहेत आणि अनेकांनी छोटेखानी उद्योग हि सुरु केले आहे. 

हेही वाचा : क्लिक करा ⇒ सरकारची मोठी घोषणा; “या” नागरिकांना 12 हजार रुपये पेन्शन मिळणार, अर्ज प्रकिया सुरु

शून्य टक्के व्याजदराने मिळणार “या” जिल्ह्यातील महिलांना 1 लाखापर्यंत कर्ज :

  • मुंबई भागातील लाडक्या बहिणीसाठी आता मोठी बातमी आहे.
  • लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना 
  • मुंबई बँकेमार्फत 1 लाख रुपयांपर्यंत कर्ज दिले जाणार आहे.
  • तेही अगदी ०% व्याजदराने !

पूर्वी हेच कर्ज महिलांना 9 टक्के व्याजदराने दिल जात होत पण आता शासनाच्या निर्णयानुसार महिलांना शून्य टक्के व्याज दराने कर्ज दिल जाणार आहे. हा व्याज परतावा सरकारच्या 4 प्रमुख महामंडळाच्या योजना मार्फत केला आहे. 

  • आनासाहेब आर्थिक विकास महामंडळ 
  • OBC महामंडळ 
  • भटक्या विमुक्तांन्साठी महामंडळ 
  • महाराष्ट्र पर्यटन महामंडळ 

या सर्व योजनांच्या माध्यमातून लाभार्थी महिलांना 12 टक्के पत्र्यांच्या व्याजाचा परतावा दिला जातो. 

याचा अर्थ, जर तुम्ही मुंबई बँकेकडून अर्ज घेत असला आणि तुम्हील वरीलपैकी कोणत्याही एका महामंडळाच्या योजनेमध्ये बसत असाल, तर तुमच्या कर्जावरील व्याजाचा परतवा सरकारकडून केला जाईल, ज्यामुळे तुम्हाला हे कर्ज शून्य टक्के व्याजदराने मिळेल.Ladki Bahin Yojana Gift Scheme

हेही वाचा : क्लिक करा ⇒ ‘फार्मर आयडी’ साठी नोंदणी केली? सरकारकडून गावानुसार यादी जाहीर; नाव आहे का? लगेच चेक करा

कर्जासाठी कोण पात्र असणार :

  • 5 ते 10 महिलांचा समूह एकत्र व्यवसाय सुरु करू शकतो 
  • एकटी महिला – 1 लाखापर्यंत कर्ज 
  • महिलांचा गट – एकत्र व्यवसायासाठी कर्ज 

 असा करा अर्ज :

  1. तुम्ही आधीपासून लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असला तर तुम्ही पात्र आहेत.
  2. मुंबई बँकेच्या शाखते संपर्क साधा.
  3. व्यवसायची माहिती व योजना बँकेला द्या 
  4. बँकेकडून व्यवसायाची तपासणी होईल.
  5. पात्र ठरल्यास तुम्हाला 1 लाख रुपयापर्यंचे कर्ज मिळेल.

किती लाडक्या बहिणींना फायदा होणार ?

मुबंई शहरातील सुमारे 12 ते 13 लाख महिला लाडकी बहीण योजेनच्या लाभार्थी आहेत. त्यापैकी जवळपास 1 लाख महिला मुंबई बँकेच्या सदस्य आहेत. या सर्व महिलांना शून्य टक्के व्याजदराने कर्ज मिळवण्याची संधी आहे. 

Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी   येथे क्लिक करा ⇐
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी   येथे क्लिक करा ⇐

 

Disclaimer : Ladki Bahin Yojana Gift Scheme वरील माहिती इंटरनेट प्लॅटफॉर्मवरून घेतली आहे. आम्ही या बातमीच्या 100% सत्यतेची हमी देत नाही. त्यामुळे कृपया सखोल विचार करून आणि अधिकृत स्रोतांकडून पुष्टी करून घेऊन पुढील कार्यवाही करावी. कोणत्याही निर्णयापूर्वी संबंधित सरकारी विभागाकडून अधिकृत माहिती मिळवून घ्यावी. 

Leave a Comment