लाडकी बहीण बातमी; अटींची पूर्तता न केल्यामुळे अनेक महिला अपात्र, 8वा हफ्ता न जमा होण्याचे “हे” निकष | Ladki Bahin Yojana Ineligible List

Ladki Bahin Yojana Ineligible List मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी बहिणीच्या अर्जाची फेर तपासणी राज्य स्तरावर सुरु केली आहे. त्याचा फटका जिल्ह्यातील लाडक्या बहिणीला तर बसत आहे. अडीच लाखाहून अधिक उत्त्पन्न, नोकरदारची पत्नी, आणि इनकम टॅक्स भरणाऱ्या कुटूंबातील महिलांनाही बसने सुरु झाले आहे. परिणामी जिल्ह्यातील 23 हजार 778 लाडक्या बहिणींना या योजनेतून बाद करण्यात आले आहे.  

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Ladki Bahin Yojana Ineligible List

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना संदर्भात  प्राप्तिकर विभाग आणि परिवहन विभागाकडून माहिती मागविली आहे. मर्यादेपेक्षा अधिक वार्षिक उत्पन्न किंवा घरात चारचाकी वाहन असल्याबाबत काही तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. आकडेवारी मिळाल्यानंतर तक्रारींचे निवारण केले जाईल. Ladki Bahin Yojana Ineligible List या लेखात आपण कोणते नवीन निकष लावून होणार लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची छाननी हे कोणते निकष आहे ते खालील प्रमाणे देण्यात आलेले आहे. 

ठळक निकष :

  • उत्त्पन्न मर्यादा 
  • इतर शासकीय योजनांचा लाभ 
  • चारचाकी वाहन असणाऱ्या महिलांवर निर्णंब्ध 
  • आधार कार्ड व बँक खात्यात नाव Mismatch 
  • विवाहानंतर परराज्यात गेलेल्या महिला 

अर्ज रद्द होण्याचे निकष :

*उत्पन्न मर्यादा:*
– ज्या महिलांचे वार्षिक उत्पन्न *₹2.5 लाखांपेक्षा कमी* आहे, त्यांनाच लाभ दिला जाईल.
– उत्पन्नाची पडताळणी आयकर विभागाकडून केली जाईल.
*इतर शासकीय योजनांचा लाभ:*
– इतर योजनांमधून लाभ घेतलेल्या अर्जदारांचा अर्ज *पुनर्विचार* केला जाईल.
– उदा. ‘नमो शेतकरी योजना’चा लाभ घेत असलेल्या महिलांना 1000 मिळत असेल फक्त ₹500 चा फरक दिला जाईल.
*चारचाकी वाहनं असणाऱ्या महिलांवर निर्बंध:*
– ज्या महिलांकडे चारचाकी वाहनं आहेत, त्यांना पुढे लाभ दिला जाणार नाही.
– परिवहन विभागाकडून माहिती मागवली जाईल.
*आधार व बँक खात्यात नाव mismatch:* – अर्जदाराच्या *आधार कार्ड व बँक खात्यातील नाव वेगळं असल्यास* अर्ज बाद केला जाईल. – आधारची *ई-केवायसी* सुद्धा केली जाणार आहे.
*विवाहानंतर परराज्यात गेलेल्या महिला:*
– विवाहानंतर परराज्यात स्थायिक झालेल्या महिलांचे अर्ज रद्द होतील.
– तसेच शासकीय नोकरीत असलेल्या महिलांना लाभ मिळणार नाही. Ladki Bahin Yojana Ineligible List

 

Ladki Bahin Yojana Ineligible Update 

2024 मध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरु केली. या योजने अंतर्गत राज्यातील प्रत्येक लाडक्या बहिणीला 1500 रुपये दरमहा दिल्या जात आहेत. या मोहिमेतून जिल्ह्यातील तेराही तालुक्यातून 6 लाख 71 हजार 183 लाडक्या बहिणी या योजनेस पात्र ठरल्या आणि या बहिणींना आता पर्यंत 1500 रुपये मिळाले. मात्र अर्जाची फेर तपासणी केल्यानंतर अपात्र लाभार्थी महिलांना वगळण्यात आले आहे. यामध्ये संपूर्ण जिल्हयाचा समावेश आहे. Ladki Bahin Yojana Ineligible List

योजना  मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना 
रक्कम  1500 /- रुपये 
लाभार्थी  महाराष्ट्रातील महिला 
रक्कम वितरण  28 फेब्रुवारी 2025
वितरण  बँक खात्यात थेट (DBT )

 

इतर योजनांची माहिती  येथे क्लिक करा ⇐
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐

सदरील महाराष्ट्र सरकारी योजनेची माहिती तुमच्या जवळच्या मित्र आणि मैत्रिणींना नक्की शेअर करा जेणे करून त्यांना सुद्धा या योजनेसाठी फॉर्म भरता येईल आणि त्यांना सुद्धा या योजनेचा फायदा घेता येईल.

महाराष्ट्र राज्य आणि केंद्र सरकारच्या योजनेची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन योजनेच्या माहितीसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा. धन्यवाद || Ladki Bahin Yojana Ineligible List

Leave a Comment