मोठी बातमी; लाडकी बहीण योजना जून हफ्ता 1500 नाहीतर 3000 रुपये “या” महिलांना मिळणार, यादीत तुमचे नाव आहे का? Ladki Bahin Yojana June Hafta

Ladki Bahin Yojana June Hafta महाराष्ट्र राज्यभरातील लाडक्या बहिणीसाठी अर्थातच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थी महिलांसाठी आनंदाची बातमी असणार आहे कारण लाडकी बहिण योजनेअंतर्गत लवकरच लाडक्या बहिणींना आता जून महिन्यात अंतर्गत निधी जमा होण्यास सुरुवात होणार आहे. 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

हा निधी कधी जमा होणार याबद्दलची देखील आपण माहिती घेणार आहोत आणि त्यासोबतच काही महिला अशा आहेत की ज्यांच्या बँक खात्यावर 30 जून महिन्याचा हप्ता तीन हजार रुपयांप्रमाणे देखील जमा होणार आहे त्याबद्दलची देखील यादी असेल किंवा सविस्तर माहिती आपण घेणार आहोत. 

Ladki Bahin Yojana June Hafta

लाडकी बहीण जून हफ्त्याची संपूर्ण माहिती : 

लाडकी बहीण योजनेअंतर्गत जून महिन्याचा हप्ता कधी जमा होणार याबाबत सर्व महिला आता चौकशी करत आहेत कारण जून महिन्याचे शेवटचे काही दिवस आता बाकी आहेत आणि लाडकी बहीण योजनेचा हप्ता वितरित करण्यात सुरुवात झाल्यानंतर तो हप्ता सर्व लाभार्थी व पात्र महिलांच्या बँक खात्यावरती जमा होण्यास साधारणपणे चार-पाच दिवसांचा कालावधी लागतो.

म्हणजेच ज्या दिवसापासून योजनेअंतर्गत पैसे जमा होण्यास सुरुवात होईल त्यानंतर योजनेमध्ये लाभ घेणाऱ्या सुमारे अडीच कोटी महिलांना पैसे मिळायला चार-पाच दिवस जातात आता जून महिन्यांतर्गत लाभ आम्हाला या महिन्यात जमा होणार की मागील दोन महिन्यांप्रमाणे यावेळी देखील हप्ता पुढच्या महिन्यात जाणार असे देखील अनेक लाडक्या बहिणी विचारत आहेत. तर जून महिन्याचा हप्ता महिना संपायच्या आधीच बहिणीच्या बँक खात्यावरती जमा होणार असेल सांगितले जात आहे.Ladki Bahin Yojana June Hafta

हेही वाचा : क्लिक करा ⇒ पदवीधरांसाठी संधी; पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, 25 हजार मासिक वेतन, लगेच अर्ज करा 

“या” तारखेला लाडकी बहीण जूनचा हफ्ता येणार 

जून महिन्याच्या हप्त्याच्या वितरणाबद्दल बोलायचे झाल्यास साधारणपणे 25 तारखेच्या आसपास योजनेचे हप्ता मिळण्यास सुरुवात झाल्यानंतर हा हप्ता जून महिन्याच्या 30 तारखेपर्यंत सर्व लाभार्थी महिलांच्या बँक खात्यावरती जमा होईल असे देखील बोलले जात आहे.

आता मागील हप्त्यावेळी देखील आपण पाहिले की यामध्ये काही लाभार्थी महिलांची संख्या कमी झाली होती कारण योजनेअंतर्गत पडताळणीची प्रक्रिया सुरू असल्याचे आपल्या महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी देखील स्पष्ट केले आणि याबाबत आपले उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी निश्चित सांगितले आहे. योजनेच्या अटी व निकषांमध्ये ज्या महिला बसत नाहीत त्यांना आता योजनेच्या लाभापासून वंचित ठेवण्यात येणार आहे परंतु यामध्ये कोणत्याही प्रकारची वसुली आम्ही करणार नाही हे देखील असं पणे सांगण्यात आले आहे म्हणजेच की तुम्हाला पैसे परत करावे लागणार नाहीत.Ladki Bahin Yojana June Hafta

लाडकी बहीण जून हफ्ता 3000 रुपये “या” महिलांना येणार 

आता लाडकी बहीण योजनेअंतर्गत जून महिन्याचा हप्ता काही महिलांना तीन हजार रुपये येणार असे देखील सांगितले जात आहे मग हे खरे आहे का ? तर हे नक्कीच खरे आहे कारण योजनेमध्ये पात्र असणाऱ्या काही महिलांना मे महिन्या अंतर्गत पैसे जमा झाले नाहीत कारण त्यांचे बँक अकाउंट केवायसी चा प्रॉब्लेम होता आणि केवायसी अडचण असल्यामुळे त्यांना डीबीटीमार्फत पैसे जमा करण्यास अडचण आली आणि परिणामी त्यांना मे महिन्याअंतर्गत पात्र असून देखील पैसे आले नाही.Ladki Bahin Yojana June Hafta

हेही वाचा : क्लिक करा ⇒ मोफत 10 भांडी सेट आणि 500 रुपये मिळवण्यासाठी सरकारकडून अर्जप्रकिया सुरु, असा करा अर्ज

Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐

 

Disclaimer : Ladki Bahin Yojana June Hafta वरील माहिती इंटरनेट प्लॅटफॉर्मवरून घेतली आहे. आम्ही या बातमीच्या 100% सत्यतेची हमी देत नाही. त्यामुळे कृपया सखोल विचार करून आणि अधिकृत स्रोतांकडून पुष्टी करून घेऊन पुढील कार्यवाही करावी. कोणत्याही निर्णयापूर्वी संबंधित सरकारी विभागाकडून अधिकृत माहिती मिळवून घ्यावी.    

Leave a Comment