ब्रेकिंग न्यूज; लाडकी बहीण जून महिन्याचा 1500 रु. हफ्ता लगेच मिळणार? राज्यातील इलेक्शनमुळे “या” दिवशी जून हफ्ता जमा | Ladki Bahin Yojana June Hafta Date

Ladki Bahin Yojana June Hafta Date लाडकी बहीण योजनेअंतर्गत मे महिन्याच्या हप्त्याचे वाट पाहता पूर्ण झाली असून आता लाडक्या बहिणी जून महिन्याच्या हप्त्याबाबत चौकशी करत आहेत कारण आता जून महिना सुरू आहे आणि मार्च महिन्यामध्ये ज्याप्रमाणे दोन महिन्यांची पैसे लाडक्या बहिणींना एका पाठोपाठ एक दोन तीन दिवसांमध्येच आले होते त्याच पद्धतीने मे आणि जून महिन्याचे पैसे देखील त्वरित मिळणार का असा देखील प्रश्न लाडक्या बहिणी करत आहेत मग आता खरंच लाडकी बहीण योजनेअंतर्गत पैसे मिळणार का नाही याबाबतची माहिती आपण घेणार आहोत.   

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Ladki Bahin Yojana June Hafta Date

मित्रांनो लाडकी बहीण योजनेअंतर्गत आजवर लाडक्या बहिणींना सुमारे 11 हप्ते पंधराशे रुपये प्रमाणे देण्यात आले आहेत आणि आता जून महिन्यातला हप्ता कधी मिळणार याबाबत लाडक्या बहिणी चौकशी करत आहेत. याबद्दल महिला व बाल विकास विभागाच्या वतीने देखील कोणती अपडेट आहे का किंवा राज्य सरकार द्वारे योजनेच्या जून महिन्याच्या हप्त्याची तारीख सांगण्यात आली आहे का ?

“या” दिवशी जून महिन्याचा हफ्ता मिळणार?

तर जून महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींना तिसऱ्या अथवा चौथ्या आठवड्यामध्ये देण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे सध्या योजनेच्या जून महिन्याच्या हप्त्याबद्दल निधी वितरण अथवा निधीची तरतूद देखील करण्यात आलेली नाही. त्यामुळेच ही जी माध्यमांमध्ये फिरणारी बातमी असेल अथवा व्हिडिओ असतील यामध्ये सध्या तरी कोणत्याही प्रकारचे तथ्य नाही. लाडकी बहीण योजनेअंतर्गत हप्त्याच्या वितरणासाठी सरकारची सध्या तारेवरची कसरत पाहायला मिळते.Ladki Bahin Yojana June Hafta Date

हेही वाचा : क्लिक करा ⇒ महत्वाची माहिती; शाळा, कॉलेज “या” दिवशी सुरु होणार, दैनंदिन वेळापत्रकात बदल, शिक्षक आणि नागरिकांमध्ये चिंता वाढली

आणि प्रत्येक हप्त्याच्या वितरणावेळी इतर विभाग असतील किंवा इतर योजनांचा निधी देखील सरकारला लाडक्या बहिणींना पैसे देण्यासाठी वळवावा लागत आहे आणि त्यामुळेच आत्ताच मे महिन्याच्या हप्ता आलेला असता का लगेच (Ladki Bahin Yojana June Hafta Date) जून महिन्याबाबत हप्त्याचे वितरण होईल याची शक्यता मोठ्या प्रमाणावर कमी आहे.

पुढील हफ्ता २१०० रुपये मिळणार का ?

लाडकी बहीण योजनेबद्दल अजून एक विचारला जाणारा प्रश्न म्हणजे लाडक्या बहिणींना 2100 कधीपासून मिळणार तर याबद्दल अद्याप कुठल्याही प्रकारचा निर्णय झालेला नाहीये आणि राज्य सरकार द्वारे स्पष्टपणे सांगण्यात आला आहे की हा जाहीरनामा देण्यात आला होता.Ladki Bahin June Hafta Date

तो आम्ही पूर्ण करू परंतु जाहीरनाम मध्ये काही गोष्टी अशा असतात की ज्यासाठी पाच वर्ष लागतात त्यामुळे लाडला तरी आम्ही नक्कीच दिलेला शब्द पूर्ण करू आणि लाडकी ला 2100 रुपये नक्कीच देऊ परंतु जून महिन्याचा मिळणार आहात का हा 2100 रुपये नसून हा पंधराशे रुपये प्रमाणेच मिळणार आहे. ज्यावेळी 2100 रुपयांचा निर्णय होणार आहे त्यावेळी राज्य मंत्रिमंडळ बैठक असेल आणि बैठकीनंतरच सरकार द्वारे याची घोषणा केली जाणार आहे परंतु तूर्तास मात्र पंधराशे रुपये महिना सुरू आहेत.

हेही वाचा : क्लिक करा ⇒ विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! अकरावी प्रवेशाची पहिली लिस्ट “या” दिवशी जाहीर होणार, अशी करा चेक ऑनलाईन लिस्ट

Whatsapp ग्रुप  जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐

 

Disclaimer : Ladki Bahin Yojana June Hafta Date वरील माहिती इंटरनेट प्लॅटफॉर्मवरून घेतली आहे. आम्ही या बातमीच्या 100% सत्यतेची हमी देत नाही. त्यामुळे कृपया सखोल विचार करून आणि अधिकृत स्रोतांकडून पुष्टी करून घेऊन पुढील कार्यवाही करावी. कोणत्याही निर्णयापूर्वी संबंधित सरकारी विभागाकडून अधिकृत माहिती मिळवून घ्यावी.   

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment