Ladki Bahin Yojana June Hafta List लाडकी बहिण योजनेअंतर्गत जून महिन्याचा हप्ता कधी जमा होणार कारण आता जून महिना जवळपास संपत आला आहे मात्र लाडक्या बहिणींना अजूनही योजनेअंतर्गत जून महिन्याचे पैसे मिळाले नाहीत अथवा जून महिन्याच्या हप्त्याची तारीख देखील लाडक्या बहिणींना अजूनही माहित नसल्याने योजनेचे पैसे मिळणार का नाही असा प्रश्न लाडक्या बहिणी विचारत आहेत.
मित्रांनो लाडकी बहीण योजनेचा मागील दोन महिन्यांच्या हप्त्यामध्ये आपण पाहिले आहे की महिला संपल्यानंतर पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये लाडक्या बहिनींना पैसे मिळतात परंतु यावेळी मात्र तसे होणार नसून लाडक्या बहिणींना वेळेवरती पैसे मिळणार अर्थातच जून महिन्याच्या हप्त्याची यादी देखील कशी पहायची याबद्दलची माहिती आपण घेणार आहोत.
Ladki Bahin Yojana June Hafta List
मित्रांनो लाडक्या बहिणींना जून महिन्याअंतर्गत मिळणारा लाभ हा महिना संपायच्या आधी त्यांच्या आधार कार्डशी संलग्न असलेल्या बँक खात्यावरती जमा होईल असे महिला व बालविकास विभागाकडून माहिती देण्यात आली होती.
योजनेच्या हप्त्याच्या वितरणाची प्रक्रिया आपण सुरुवातीपासूनच पाहिले आहे ज्यामध्ये ठराविक कालावधी म्हणजेच कि चार पाच दिवसांच्या आत मध्ये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती योजनेचे पैसे जमा केले जातात.
हेही वाचा : क्लिक करा ⇒ PMRDA Sector 12 Phase 2, 6500 घरांचे 80 टक्के काम पूर्ण, लॉटरी लवकरच? ‘ही’ कागदपत्रे तयार ठेवा
पुढील महिन्यापासून हफ्त्याची एक तारीख फिक्स होणार :
याबाबत अधिक बोलत असताना ज्यावेळी राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 2025 पार पडले त्यावेळी अनेक मंत्र्यांकडून अथवा आमदारांकडून लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याच्या वितरणासाठी एक तारीख फिक्स करा जेणेकरून त्या दिवशी लाडक्या बहिणींना त्या ठराविक महिन्याचे पैसे जमा होतील अशी मागणी करण्यात आली होती.Ladki Bahin Yojana June Hafta List
आता हा हप्ता म्हणजेच की जून महिन्याचे पैसे जर महिना संपायच्या आधी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करायचे असतील तर येते एक ते दोन दिवसांमध्ये लाडक्या बहिणींना योजनेत हप्ता वितरणाची प्रक्रिया सरकारला सुरू करावी लागेल.
कारण हप्त्या वितरणाच्या प्रक्रियेमध्ये सुरुवातीला राज्य सरकारच्या अर्थ विभागाकडून महिला व बाल विकास विभागाकडे लाडकी बहीण योजनेचा हप्ता वितरण करण्यासाठी निधी पाठवला जातो.
त्यानंतर महिला व बालविकास विभाग लाडक्या बहिणींना पैसे पाठवण्यासाठी एका संयुक्तिक बँक खात्यामध्ये ते सर्व पैसे ट्रान्सफर करतात आणि या प्रक्रियेनंतर लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र असलेल्या सर्व बहिणींना त्यांच्या आधार कार्डशी संलग्न असलेल्या बँक खात्यावरती डीबीटी म्हणजेच की डायरेक्ट बेनिफिशियरी ट्रान्सफर च्या माध्यमातून योजनेचे पैसे जमा केले जातात.
हेही वाचा : क्लिक करा ⇒ महानगरपालिकेत मोठी भरती सुरु; 10 वी ते पदवीधर उत्तीर्ण उमेदवारांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी
जून हफ्त्याची यादी अशी पहा :
लाडकी बहीण योजनेच्या जून महिन्याच्या हप्त्याची यादी कशी पाहायची असा देखील प्रश्न अनेक लाडक्या बहिणी विचारत आहेत तर याबद्दल अधिकचे बोलायचे झाल्यास ज्यांना मे महिन्यापर्यंत योजनेचे सर्व हप्ते मिळाले आहेत त्यांना जून महिन्या अंतर्गत देखील पैसे मिळणार आहेत.
आता यामध्ये अनेक अशा लाडक्या बहिणी होत्या की ज्यांना मागील काही महिन्यांपासून योजनेचे पैसे बंद झाले होते कारण त्यांच्या बँक अकाउंट संदर्भात काही अडचणी अथवा त्रुटी होत्या आता ज्या बहिणींनी या त्रुटी दूर केल्या आहेत त्यांना मागील महिन्यांचे प्रलंबित असलेले पैसे त्यासोबतच आता जून महिन्याचे देखील चालू असणारे पैसे असे एकत्रित हप्ते त्यांच्या आधार कार्डशी संलग्न बँक खात्यावरती जून महिन्याच्या हप्त्याच्या वितरणावेळी वर्ग केले जाणार असल्याने कदाचित योजनेमधील लाभार्थ्यांचा आकडा देखील वाढू शकतो.Ladki Bahin Yojana June Hafta List
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
Disclaimer : वरील माहिती इंटरनेट प्लॅटफॉर्मवरून घेतली आहे. आम्ही या बातमीच्या 100% सत्यतेची हमी देत नाही. त्यामुळे कृपया सखोल विचार करून आणि अधिकृत स्रोतांकडून पुष्टी करून घेऊन पुढील कार्यवाही करावी. कोणत्याही निर्णयापूर्वी संबंधित सरकारी विभागाकडून अधिकृत माहिती मिळवून घ्यावी.