Ladki Bahin Yojana June Installment लाडकी बहीण योजनेअंतर्गत जून महिन्याचा हप्ता आता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे आणि त्यामुळेच आता सर्व लाडक्या बहिणी प्रतीक्षेत आहेत की आम्हाला पैसे कधी जमा होणार.
कारण जून महिन्यात संपायला आता अवघे चार-पाच दिवस बाकी आहेत परंतु अजूनही लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती पैसे जमा झाले नाहीत यामध्ये च आता अपडेट समोर आणि लाडक्या बहिणींना आता फक्त मध्येच पैसे जमा होणार आहेत मग हे कोणते बँक असणार आहेत तसेच लाडकी बहीणचा जून महिन्याचा हप्ता कधीपर्यंत जमा होणार आहे याबद्दलची सविस्तर माहिती आपण आज घेणार आहोत.
Ladki Bahin Yojana June Installment
नमस्कार लाडक्या बहिणींनो योजनेचा बारावा अर्थातच जून महिन्याचा हप्ता कधीपर्यंत जमा होणार असा प्रश्न राज्यभरातील सर्व लाभार्थी लाडक्या बहिणींना पडला आहे कारण जून महिना आता संपायच्या मार्गावर आहे, मागील दोन हप्त्यांपासून अर्थातच एप्रिल महिन्याचा हप्ता असेल अथवा मे महिन्याचा हप्ता असेल त्यावेळी आपण पाहिले की लाडक्या बहिणींना महिना पूर्ण झाल्यानंतर पुढच्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये पैसे मिळाले होते.
जून महिन्याच्या हप्त्या बद्दल बोलायचे झाल्यास या महिन्याचे पैसे हे महिना संपायच्या आधीच लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती जमा होतील असे महिला व बाल विकास विभागाच्या वतीने बोलले जात होते असे व्हायचे असल्यास आज अथवा उद्यापासूनच लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती योजनेअंतर्गत पैसे जमा होण्यास सुरुवात व्हायला हवी.
हेही वाचा : क्लिक करा ⇒खुशखबर; लाडकी बहिणींना 1 लाख रुपये कर्ज वाटप करण्याची प्रक्रिया सुरु, अर्ज कसा करायचा सविस्तर माहिती पहा
लाडकी बहीण योजनेचा जून हफ्ता ‘याच’ बँकेत जमा होणार :
आता जून महिन्याचा हप्ता नक्की कोणत्या बँक खात्यामध्ये जमा होणार याबद्दल देखील लाडक्या बहिणी चौकशी करत आहेत कारण एप्रिल महिन्यापासून अनेक लाडक्या बहिणींचा हप्ता वेगळ्या बँकेमध्ये येत आहे मग असे का झाले आहे आम्हाला या आधीचे सर्व हप्ते दुसऱ्या बँकेमध्ये मिळाले आणि आता आम्हाला वेगळ्या बँकेमध्ये पैसे का येत आहेत असा प्रश्न लाडक्या बहिणींना आहे.
तर याबद्दल अधिक ची माहिती घेतली असता अनेक महिलांची बँक खाते केवायसी प्रॉब्लेम असल्यामुळे अथवा आधार सीडींग डीबीटी तांत्रिक अडचणीमुळे त्यांच्या आधार कार्डशी संलग्न असलेले बँक खाते आता बदलले गेले आहे आणि त्यामुळे अशा महिलांना आता जे त्यांचे बँक खाते आधार कार्डशी लिंक झाले आहे केवळ त्याच बँक खात्यावरती योजनेचा जून महिना अंतर्गत मिळणारा लाभ आणि त्यापुढे देखील मिळणारे सर्व पैसे जमा केले जाणार आहेत.Ladki Bahin Yojana June Installment
लाडकी बहीण योजनेचे बँक खाते कसे बदलायचे ?
आता लाडकी बहीण योजनेअंतर्गत बँक खाते कसे बदलायचे असा देखील प्रश्न अनेक लाडक्या बहिणींचा असतो कारण बऱ्याचदा त्यांचे बँक अकाउंट मायनस मध्ये असते अथवा त्यावर कर्ज काढलेले असते आणि त्यामुळे जमा होणारा लाडक्या बहिणींचा लाभ हा बँकेद्वारे कट करून घेतला जातो.
हे करायचे असल्यास तुम्हाला काय करावे लागणार आहे तर तुम्हाला ज्या बँक खात्यावरती लाडकी बहीण योजनेचा लाभ हवा आहे ते बँक खाते तुमच्या आधार कार्डशी लिंक करून घ्यायचा आहे जेणेकरून पुढील हप्ता तुम्हाला पाहिजे त्या बँकेत जमा होईल.Ladki Bahin Yojana June Installment
हेही वाचा : क्लिक करा ⇒ विद्यार्थ्यांनो मोफत टॅबलेट मिळवा ! Free Tablet Yojana Maharashtra योजनेसाठी आजपासून अर्ज सुरु, त्वरित अर्ज करा
नवीन बँक अकॉउंट ची सोपी पद्धत :
Ladki Bahin Yojana June Installment ही प्रक्रिया जमत नसल्यास तुम्ही सरळ तुमच्या जवळील पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन त्या ठिकाणी डिजिटल अकाउंट काढायचा आहे पोस्ट ऑफिस मधील डिजिटल अकाउंट तुमच्या आधार कार्ड ची डायरेक्ट लिंक केलं जातं ज्यामुळे तुम्हाला पुढे मिळणारे सर्व पैसे हे पोस्टातील तुमच्या खात्यावरती जमा होतील.
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
Disclaimer : Ladki Bahin Yojana June Installment वरील माहिती इंटरनेट प्लॅटफॉर्मवरून घेतली आहे. आम्ही या बातमीच्या 100% सत्यतेची हमी देत नाही. त्यामुळे कृपया सखोल विचार करून आणि अधिकृत स्रोतांकडून पुष्टी करून घेऊन पुढील कार्यवाही करावी. कोणत्याही निर्णयापूर्वी संबंधित सरकारी विभागाकडून अधिकृत माहिती मिळवून घ्यावी.