Ladki Bahin Yojana June Installment Date माझी लाडकी बहिण योजनेअंतर्गत आतापर्यंत 11 हप्ते जमा झालेत. महिलांना आता 12व्या हप्त्याची उत्सुकतेने वाट. जाणून घ्या कधी मिळणार पुढचा हप्ता.
Ladki Bahin Yojana June Installment Date
महाराष्ट्र शासनाकडून सुरू करण्यात आलेली “मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना” ही राज्यातील महिलांसाठी आर्थिक सक्षमीकरणासाठीची महत्त्वपूर्ण योजना आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा रुपये 1500 ची थेट आर्थिक मदत त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते. ही रक्कम महिलांच्या दैनंदिन गरजांमध्ये थेट उपयोगी येते.
आतापर्यंत किती हप्ते जमा झालेत?
(Ladki Bahin Yojana June Installment Date) या योजनेची अंमलबजावणी जुलै 2024 पासून सुरू झाली. त्यानुसार, आतापर्यंत महिलांना खालीलप्रमाणे एकूण 11 हप्ते मिळाले आहेत:
हेही वाचा : क्लिक करा ⇒ मोठी बातमी; आज डिझेल, पेट्रोल किती स्वस्त? तुमच्या शहरातील आजचे नवीन दर जाहीर, संपूर्ण डिटेल्स पहा
महिना | हफ्ता क्रमांक | जमा स्थिती |
जुले 2024 | 1 | जमा झाला |
ऑगस्ट 2024 | 2 | जमा झाला |
सप्टेंबर 2024 | 3 | जमा झाला |
ऑक्टोबर 2024 | 4 | जमा झाला |
नोव्हेंबर 2024 | 5 | जमा झाला |
डिसेंबर 2024 | 6 | जमा झाला |
जानेवारी 2025 | 7 | जमा झाला |
फेब्रुवारी 2025 | 8 | जमा झाला |
मार्च 2025 | 9 | जमा झाला |
एप्रिल 2025 | 10 | मे महिन्याच्या सुरुवातीला जमा झाला |
मे 2025 | 11 | जून महिन्याच्या सुरुवातीला जमा झाला |
12 व्या हप्त्याची वाट पाहत असलेल्या महिलांसाठी अपडेट
सध्या राज्यातील लाखो महिलांना या योजनेच्या 12व्या हप्त्याची (जून 2025) प्रतीक्षा लागली आहे. मे महिन्याचा 11वा हप्ता जूनच्या सुरुवातीला जमा झाल्यामुळे अनेकांना वाटले की मे आणि जूनचे दोन्ही हप्ते एकत्र येणार. अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये सुद्धा हेच भाकीत वर्तवण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात महिलांच्या खात्यात फक्त मे महिन्याचा हप्ता जमा झाला आहे.
बारावा हप्ता कधी जमा होईल?
आता सर्वांच्या नजरा बाराव्या हप्त्यावर लागल्या आहेत. प्रशासनाच्या अंतर्गत हालचालींनुसार, जून महिन्याचा बारावा हप्ता लवकरच जमा होण्याची शक्यता आहे. काही अधिकृत अहवालांनुसार, हा हप्ता जून महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात जमा होऊ शकतो. त्यामुळे लाभार्थींनी त्यांच्या बँक खात्यावर नियमितपणे नजर ठेवणे गरजेचे आहे.Ladki Bahin Yojana June Installment Date
हेही वाचा : क्लिक करा ⇒ आज सोन्याच्या भावात धक्का देणारी भाव वाढ, ‘ही’ वेळ गुंतवणूकदारांसाठी फायदेशीर ठरू शकते
महिलांसाठी महत्त्वाची टीप
जर तुमचं खाते आधार कार्डशी लिंक नसेल किंवा KYC प्रक्रिया पूर्ण नसेल, तर हप्ता मिळण्यात अडथळा येऊ शकतो. त्यामुळे खात्री करून घ्या की तुमचं बँक खाते अपडेटेड आहे. तसेच, शासकीय संकेतस्थळावरून तुमच्या लाभार्थी स्थितीची (beneficiary status) देखील चौकशी करता येते.
अनेक लाडक्या बहिणींचे अर्ज बाद
राज्य सरकारकडून अनेक लाडकी बहिणी चे अर्ज बाद ठरवण्याचे काम सुरू आहे. कारण मागे लाडकी बहीण योजनेच्या नावावरती अनेक मोठे उघडकीस आलेले आहेत. त्यामुळे सरकारकडून वेळोवेळी लाडके वहिनींच्या अर्जाची तपासणी करण्याचे काम करण्यात येत आहे.
आणि यामध्येच राज्यातील सरकारी कर्मचारी गट क आणि ड या वर्गातील महिला देखील या योजनेमध्ये लाभार्थी असल्याचे समोर आलेले होते. त्यामुळे सध्या विशेष म्हणजे सरकारी कर्मचारी महिलांची अडचणी पडताळणी मोठ्या प्रमाणावर सुरू आहे.
डिस्क्लेमर : Ladki Bahin Yojana June Installment Date वरील लेखामधील माहिती ही विविध माध्यमांतून संकलित असून ती सामान्य जनतेच्या जागरूकतेसाठी दिली आहे. सरकारी योजनांमध्ये वेळोवेळी बदल होऊ शकतात, त्यामुळे कोणतीही आर्थिक योजना लागू करण्यापूर्वी संबंधित अधिकृत वेबसाईट अथवा स्थानिक प्रशासनाची खात्री करून घ्या. आम्ही कुठल्याही योजनेचे आर्थिक लाभ किंवा वेळबद्ध अंमलबजावणी याची हमी देत नाही.
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
हेही वाचा : क्लिक करा ⇒ 16 जूनपासून शाळा, कॉलेज चे नियम बदलले, शिक्षण विभागाचा अचानक मोठा निर्णय, संपूर्ण माहिती वाचा