आनंदवार्ता; लाडकी बहीण 1500 रु. जून हफ्ता “या” तारखेला जमा होणार, मुख्यमंत्र्यांनी तारीख केली जाहीर | Ladki Bahin Yojana June Installment Date In Marathi

Ladki Bahin Yojana June Installment Date In Marathi लाडकी बहीण योजनेअंतर्गत जून महिन्याचा हप्ता कधी जमा होणार असा प्रश्न सर्व लाडक्या बहिणी विचारत आहेत कारण मे महिन्याचा अथवा एप्रिल महिन्याचा हप्ता देखील मिळण्यामध्ये लाडक्यामध्ये यांना मोठ्या प्रमाणावर उशीर झाला होता त्यामुळे आता जून महिन्यात आम्हाला वेळेवर का नाही योजनेचा हप्ता मिळणार का नाही या संभ्रम अवस्थेमध्ये सर्व लाडक्या बहिणी असल्याचे पाहायला मिळत आहे.   

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Ladki Bahin Yojana June Installment Date In Marathi

आता जून महिन्याच्या हप्त्याबद्दल एक महत्त्वाची अपडेट आली आहे आणि त्यानुसार जून महिन्याचा हप्ता कधी मिळणार हे लाडक्या बहिणींना सांगितले जाणार आहे त्याबद्दलची माहिती खाली देण्यात आलेली आहे.

नमस्कार लाडक्या बहिणींनो लाडकी बहीण योजनेअंतर्गत आजवर सर्व लाभार्थी व पात्र असणाऱ्या महिलांच्या बँक खात्यावरती योजनेअंतर्गत सुमारे 11 हप्ते पंधराशे रुपये प्रमाणे जमा करण्यात आले आहेत.आता लाडक्या बहिणी या योजनेचा बारावा अर्थातच जून महिन्याचा हप्ता कधी मिळणार या प्रतीक्षेत आहेत कारण आता जवळपास जून महिन्याचा देखील पंधरा दिवस झाले असून निमा महिना संपला आहे.

हेही वाचा : क्लिक करा ⇒ महाराष्ट्रातील “या” लाडक्या बहिणींना 30-40 हजार रुपये व्यवसाय कर्ज, हफ्ते सरकार भरणार, लगेच अर्ज करा

सुरुवातीच्या काळात ज्यावेळी योजना सुरू झाली तेव्हा आपण पाहत होतो की महिन्याच्या दुसऱ्या अथवा तिसऱ्या आठवड्यामध्येच बहिणींच्या बँक खात्यावरती योजनेअंतर्गत पैसे जमा होत होते परंतु विधानसभा निवडणुका नंतर मात्र हे पैसे जमा होण्यास दिरंगाई होत असल्याचे समोर येत आहे.Ladki Bahin Yojana June Installment Date In Marathi

जून महिना हफ्ता कधी जमा होणार ?

महिलांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडून एक गिफ्ट मिळणार आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभ घेणाऱ्या महिलांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे. त्यांची जून महिन्याचा हफ्ता मिळण्याची तारीख जाहीर झालेली आहे. लवकरच खात्यात १५०० रुपये जमा होणार. कदाचित येत्या तीन दिवसात पैसे जमा होतील . लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे कधी पर्यंत जमा होणार ते जाणून घ्या.

नवीन अपडेट समोर 

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी बहिणीनं साठी एक आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे त्यांच्या खात्यात या योजनेचा १२ वा हफ्ता कधी पर्यंत जमा होऊ शकतो ? याची महिला फार आतुरतेने वाट बघत आहे. जून महिन्याचा हप्ता अर्थातच बारावा हप्ता 15 ते 20 जून दरम्यान जमा होणार की जुलै महिन्यात याचा बारावा हप्ता महिलांच्या खात्यात येणार हे पाहणे विशेष उत्सुकतेचे राहणार आहे.

हेही वाचा : क्लिक करा ⇒ उद्यापासून शाळा सुरु; सरकारचा मोठा निर्णय, हजारो शाळांच्या वेळापत्रकामध्ये बदल, पालकांमध्ये चिंता वाढली

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही गेल्या वर्षी सुरु झालेली एक महत्त्वाकांक्षी योजना असून या अंतर्गत पात्र ठरणाऱ्या महिला लाभार्थ्यांच्या खात्यात दरमहा पंधराशे रुपयांचा लाभ जमा केला जातोय. आतापर्यंत या योजनेच्या पात्र महिलांच्या खात्यात एकूण 11 हप्ते जमा करण्यात आले आहेत. या योजनेचा अकरावा हप्ता म्हणजेच मे महिन्याचा लाभ हा (Ladki Bahin Yojana June Installment Date In Marathi) जून महिन्याच्या सुरुवातीला जमा करण्यात आला आहे. यामुळे याचा बारावा हप्ता म्हणजेच जून महिन्याचा हप्ता कधीपर्यंत खात्यात येणार हा प्रश्न आता उपस्थित होतोय.

आतापर्यंत या योजनेच्या पात्र महिलांच्या खात्यात जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर 2024 आणि जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे 2025 या 11 महिन्यांचा लाभ जमा करण्यात आला आहे.

महत्वाची बाब :

(Ladki Bahin Yojana June Installment Date In Marathi) या योजनेचा जून महिन्याचा लाभ म्हणजेच या योजनेचा बारावा हप्ता जून महिन्याच्या शेवटपर्यंत जमा होण्याची शक्यता आहे. मीडिया रिपोर्टवर जर विश्वास ठेवला तर 15 ते 20 जून दरम्यान या योजनेचा जून महिन्याचा बारावा हप्ता जमा होऊ शकतो.

Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐

 

डिस्क्लेमर : Ladki Bahin Yojana June Installment Date In Marathi वरील लेखामधील माहिती ही विविध माध्यमांतून संकलित असून ती सामान्य जनतेच्या जागरूकतेसाठी दिली आहे. सरकारी योजनांमध्ये वेळोवेळी बदल होऊ शकतात, त्यामुळे कोणतीही आर्थिक योजना लागू करण्यापूर्वी संबंधित अधिकृत वेबसाईट अथवा स्थानिक प्रशासनाची खात्री करून घ्या. आम्ही कुठल्याही योजनेचे आर्थिक लाभ किंवा वेळबद्ध अंमलबजावणी याची हमी देत नाही. 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment