राज्य सरकारने केले जाहीर, “या” अतिरिक्त लाडक्या बहिणींना जुनेच 1500 रुपये खात्यात जमा होणार नाही, माहिती पहा | Ladki Bahin Yojana June Installment List Today

Ladki Bahin Yojana June Installment List Today मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अपात्र महिलांसाठी महत्वाची बातमी आली आहे. जून महिन्याचा हफ्ता हा पात्र महिलांच्या बँक खात्यावरती लवकरच जमा करण्यात येणार आहे. राज्यातील अनेक महिलांना जून चे 1500 रुपये मिळत नसल्याची माहिती देखील समोर आली आहे. त्यानुसारच सरकारने कठोर पावलं उचलण्यास सुरुवात केल्याचे पाहायला मिळत आहे. 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

कारण अनेक महिला ज्या लाडकी योजनेच्या निकषांमध्ये बसत नसताना देखील या योजनेचा लाभ घेतल्याचे समोर येत आहे. अशा महिलांना कमी कर्णयसाठी सरकाने नवीन पाऊल उलचालण्यास सुरुवात केल्याचे पाहायला मिळत आहे. 

Ladki Bahin Yojana June Installment List Today

सरकारने जाहीर केलेली माहिती “या” महिलांना मिळणार 1500 रुपये :

  • महिलांचं वय 21 ते 60 वर्ष दरम्यान असणाऱ्या महिला 
  • कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २.५ लाखापेक्षा कमी 
  • लाभार्थी महिला सरकारी कर्मचारी नसावी
  • महिलानी इतर सरकारी योजनांचा लाभ घेतलेला असल्यास लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यास पात्र नाहीत.
  • महिलांकडे चार चाकी गाडी असल्यास अपात्र 
  • खोटी आणि दिशाभूल करणारी माहिती दिल्यास अपात्र करण्यात येईल. 

 हेही वाचा : क्लिक करा ⇒ पदवीधरांसाठी संधी; पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, 25 हजार मासिक वेतन, लगेच

जूनचा हफ्ता 1500 रुपये “या” दिवशी येणार 

राज्य सरकारने अजून पर्यंत जून महिन्याच्या हफ्त्याची अधिकृत तारीख जाहीर केली नसावी तरी राजच्या महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी प्रसार माध्यम सोबत बोलत असताना सांगितले आहे कि, हि लाडकी बहीण जून हफ्त्याचे नियोजनाची तयारी सरकारकडून सुरु आहे लवकरच लाडक्या बहिणींना 12 वा हफ्ता देखील जमा करण्यात येईल. अशी  माहिती मंत्री यांनी वृत्तवाहिनीना बोलत असताना दिले आहे. Ladki Bahin Yojana June Installment List Today

लाडकी बहीण योजनेचा हफ्ता मिळणार आहे का?

लाडकी बहीण योजना हफ्ता मिळणार का किंवा पैसे मिळाले नसतील तर कोणाच्या अडचणी आहेत. हे देखील पाहणे गरजेचे आहे. त्यामुळे तुम्ही तुमची माहिती लाडकी योजनेच्या अधिकृत वेबसाईटच्या माध्यमातून पाहू शकतात किंवा नारीशक्ती दूत अँप माध्यमातून सर्व माहिती जाणून घेऊ शकतात. यासाठी लाडकी बहीण अधिकृत वेबसाईट :

हेही वाचा : क्लिक करा ⇒ मोफत 10 भांडी सेट आणि 500 रुपये मिळवण्यासाठी सरकारकडून अर्जप्रकिया सुरु, असा करा अर्ज

Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐

 

Disclaimer : Ladki Bahin Yojana June Installment List Today वरील माहिती इंटरनेट प्लॅटफॉर्मवरून घेतली आहे. आम्ही या बातमीच्या 100% सत्यतेची हमी देत नाही. त्यामुळे कृपया सखोल विचार करून आणि अधिकृत स्रोतांकडून पुष्टी करून घेऊन पुढील कार्यवाही करावी. कोणत्याही निर्णयापूर्वी संबंधित सरकारी विभागाकडून अधिकृत माहिती मिळवून घ्यावी.    

Leave a Comment